Purnima Dey Wiki

About Purnima Dey
अभिनेत्री ‘पौर्णिमा डे‘ या मराठी मधील खूपच लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरूवात मराठीत Serial पासून केली. सध्या आता अभिनेत्री ‘पौर्णिमा डे‘ या मालिकांमध्ये आपल्याला अभिनय करताना दिसत आहे.

Purnima Dey Wiki

Purnima Dey Wiki
‘पूर्णीमा डे’ ह्या Marathi Actress आणि Model आहेत, त्यांनी आपल्या अभिनय Career सुरुवात मराठी Serial पासून केलेली आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या विषयी थोडीशी माहिती.

Purnima Dey Information

अभिनेत्री ‘पूर्णीमा डे‘ यांना शाळेत असल्यापासूनच अभिनय, डान्स आणि सिंगिंग ची आवड होती. शाळेमध्ये असताना त्या प्रत्येक कॉम्पिटिशन मध्ये भाग घेत असत आणि प्राईस मिळवत असत. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. झी युवा या वाहिनीवरील गर्ल्स हॉस्टेल ही त्यांची पहिली मराठी मालिका होती. त्यासोबतच त्यांनी TV Advertising साठी Photoshoot सुद्धा केलेली आहेत.

Career
अभिनेत्री पौर्णिमा डे यांनी आपल्या अभिनय कधी याची सुरुवात झी युवा वाहिनी वरील “गर्ल हॉस्टेल” या टीव्ही मालिकेपासून केली.

Purnima Dey Serial

Serial अभिनेत्री पौर्णिमा डे यांनी झी युवा या वाहिनीवरील ‘गर्ल्स हॉस्टेल’ झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ यासारख्या मालिकांमध्ये अभिनय केलेला आहे. ‘गर्ल्स हॉस्टेल’ या मालिकेमध्ये त्यांनी ‘सागरिका’ नावाची भूमिका केली होती.

Purnima Dey Tula Pahate Re

झी मराठीवरील “तुला पाहते रे” या मालिकेमध्ये अभिनेत्री पौर्णिमा डे यांनी ‘सोनिया’ नावाची भूमिका केली होती. या मराठी सिरीयल मुळे त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली. आणि खुपच कमी कालावधीमध्ये अभिनेत्री मॉडेल ‘पोर्णिमा डे’ या महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचल्या. या मालिकेमध्ये त्यांनी अभिनेत्री गायत्री दातार आणि अभिनेता सुबोध भावे यांच्या सोबत स्क्रिन शेअर केली होती. झी मराठीवरील ही मालिका त्या वेळेची Highest TRP असलेली मालिका होती.

Tula Pahate Re Cast

सुबोध भावे (विक्रांत सरंजामे)
गायत्री दातार (इशा निमकर)
सोनल पवार (रुपाली मोरे)
उमेश जगताप (झेंडे) अभिज्ञा भावे (मायरा कारखानीस)

Purnima Dey Dance

वर्ष 2017 मध्ये अभिनेत्री पौर्णिमा डे यांनी झी टॉकीज वरील Zee Talkies Comedy Award मध्ये ‘Gumnaam Hai Koi’ या गाण्यावर Performance केला होता. झी युवा या वाहिनीवरील त्यांची मालिका (Marathi Horror Serial) असल्यामुळे त्यांनी या गाण्यावर Dance केला होता, त्यासोबतच त्यांनी ‘Galti Se Mistake Song’ सुद्धा परफॉर्मन्स केला होता.

Purnima Dey Hindi Movie

वर्ष 2017 मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट “Pragaash” या Movie मध्ये अभिनेत्री पौर्णिमा डे यांनी अभिनय केला होता. हा त्यांचा पहिलाच हिंदी चित्रपट होता.

First TV Ad

अभिनेत्री पौर्णिमा डे यांचे पहिली Commercial Ad New Tata Bolt ही होती. त्यानंतर त्यांनी लोकसत्ता साठी ऍड शूट केल्या होत्या. तसेच त्यांनी आरबीआय म्हणजेच (Reserve Bank of India) च्या ad मध्ये सुद्धा काम केलेले आहे.

RBI
Supreme Estia
TATA Motors
Chandukaka Saraf

Purnima Dey Marathi Movie

हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री पौर्णिमा डे यांनी 2018 मध्ये प्रदर्शित झालेला Marathi MovieGat-Mat‘ मध्ये ‘Ishaa’ नावाची भूमिका केली होती हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनेत्री रसिका सुनील (माझ्या नवऱ्याची बायको शनाया) यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. गॅट-मॅट या चित्रपटानंतर अभिनेत्री पूर्णीमा डे यांनी Youth Tube या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. याच वर्षी त्यांचा आणखी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता त्याचे नाव “Unmatta” या चित्रपटांमध्ये त्यांनी ‘Nuha’ नावाची भूमिका साकारली होती.

Purnima Dey Singing Star

मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री पौर्णिमा डे यांनी सोनी मराठी Singing Star या मराठी रियालिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. लहानपणापासूनच त्यांना Singing ची आवड असल्यामुळे त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.

Purnnima Dey Aggabai Sasubai

झी मराठी या वाहिनीवरील Aggabai Sasubai या मालिकेमध्ये काही काळासाठी अभिनेत्री पौर्णिमा डे या आपल्याला भूमिका करताना दिसल्या होत्या.

Purnima Dey Ratris Khel Chale 3

सध्या अभिनेत्री पौर्णिमा डे झी मराठी वाहिनीवरील Ratris Khel Chale भाग 3 या मध्ये ‘Sushma’ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

Purnima Dey Biography

Biography of Purnima Dey
Profession : Actor & Model
Marathi Actress : Purnima Dey
Name : Purnima Dey
Nike Name : Purnima
Real Name :
Date of Brith : N/A
Age : N/A
Birthplace : N/A
Hometown : N/A
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
Marathi Serial : Girls Hostel
Marathi Movie : Gat-Mat
Hindi Movie : Pragaash
School : N/A
College : N/A
Education : N/A
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Children : N/A
Cast
Serials : Tula Pahate Re, Girls Hostel, Ratis Khel Chale 3
Movie : Pragaash, Gat-Mat, Youth Tube, Unmantta
Song : N/A
Web Series : N/A
Natak : N/A
Award : N/A
Hobbies : Travelling
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A
Purnima Dey Wiki

FAQ

Q: Purnima Dey Husband Name?
Ans: Unmarried

Q: Purnima Dey Age?
Ans: N/A

Q: Purnima Dey Date of Birth?
Ans:

Q: Purnima Dey Height?
Ans: N/A

Q: Purnima Dey Boyfried?
Ans: single

Q: Purnima Dey New Serial?
Ans:

Q: Purnima Dey First Serial?
Ans: tula pahate re

Conclusion,
Purnima Dey Wiki
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Purnima Dey Wiki

Tags: #purniemaadey #ratriskhelchale #sushlya #zeemarathiofficial #purnimadey

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group