Sonal Pawar Biography

Sonal Pawar Biography

Sonal Pawar Biography
Biography of Sonal Pawar
Profession Actress
Name : Sonal Pawar
Date of Brith : 1st December
Age : Not Known
Birthplace : Satara, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut Asmita
School : Satara, Maharashtra, India
College : Satara, Maharashtra, India
Education : Pharmacist
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Boyfriend : None
Husband Name : None 
Cast
Serials : ‘Asmita‘, ‘Shaurya‘, ‘Khulata Kali Khulena‘, ‘Tujhya Vachun Karmena‘, ‘Goth‘, “Tula Pahate Re“, “Ghadge and Suun“, “Ladachi Mi Lek G
Movie :21 Divas
Natak : N/A
Hobbies : Acting, Painting
InstagramClick Here
Facebook :
New Song : Tula Pahil
Quora : N/A
Contact Number : N/A
Wikipedia :
Youtube : Click Here
Net Worth : N/A

Sonal Pawar Biography

Sonal Pawar Biography : आजचा Article मध्ये आपण “Tula Pahate Re” या Serial मधून महाराष्ट्राच्या घरोघरी पोचलेली रूपाली म्हणजेच अभिनेत्री Sonal Pawar यांच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Tula Pahate Re” या Serial मधून Sonal Pawar यांनी मराठी मालिकांमध्ये पदार्पण केले या सिरीयल मध्ये त्यांचे नाव रूपाली असे होते या सिरीयल मध्ये ती गायत्री दातार म्हणजेच इशाची बेस्ट फ्रेंड दाखवली होती. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि महिन्यात येणे त्यांनी खूपच कमी कालावधी मध्ये आपले नाव महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचले.


तुला पाहते रे या सिरीयल नंतर त्यांनी “Ghadge and Suun” या मालिकेमध्ये ‘चित्रा’ नावाची भूमिका केली होती. या सिरीयल मध्ये त्यांनी प्रतीक्षा मुणगेकर यांच्यासोबत सुद्धा काम केलेले आहे. सध्या Actress Sonal Pawar हि “Ladachi Mi Lek G” या सिरीयल मध्ये प्राजक्ता नावाची भूमिका करत आहे. खूपच कमी कालावधीमध्ये ही सीरियल लोकप्रिय झालेली आहे.या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेमध्ये ‘Mitali Mayekar‘ म्हणजेच कस्तुरी आणि डॉक्टर सौरभ म्हणजेच ‘Aaroh velankar‘ यांच्या मुख्य भूमिका आहेत तसेच या सिरीयल मध्ये ‘Umesh Jagtap‘ म्हणजेच कस्तुरी चे बाबा आणि मम्मी ही भूमिका ‘Smita Tambe‘ साकारत आहे. यांचे विषयी डिटेल्स मध्ये माहिती तुम्हाला आमच्या युट्युब चॅनेलवर मिळेल. त्यासाठी तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करावे लागेल.

Sonal Pawar Biography

Sonal Pawar Biography
Biography in Marathi

Sonal Pawar यांचा जन्म 1 डिसेंबरला झालेला आहे Sonal ने आपले शिक्षण ‘Pharmacist’ मधून पूर्ण केलेले आहे. 
याच वर्षी त्यांचा 15 ऑगस्टला ‘Salam Hindustan’ हे गाणे रिलीज झाले होते. यासोबतच त्यांचा यूट्यूब चैनल वर सुद्धा स्वतःचा प्रसनल चॅनल आहे त्यावर सामाजिक जीवनावर आधारित व्हिडीओ बनवतात. युट्युब वर त्यांचे सध्या ‘पाहिलं तुला” हा अल्बम खूप गाजत आहे.

मूळ साताऱ्याची असलेली Sonal ने आपले महाविद्यालयीन शिक्षण फार्मसी मधून पूर्ण केलेले आहे. आपले शिक्षण करत असताना त्यांनी एकांकिकांमध्ये भाग घेतला होता कॉलेजच्या शिक्षणाबरोबर त्या अभिनय सुद्धा करत होत्या. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये कामानिमित्त एका हॉस्पिटलमध्ये काम करण्यास सुरुवात केली.तिथेच त्यांच्या एका मित्राने त्यांना मालिकेमध्ये काम करशील काम असे सांगितले.

Sonal Pawar Serial

Sonal Pawar Serial : ‘Asmita‘ या मालिकेसाठी त्यांची निवड झाली होती अस्मिता सोबत त्यांनी ‘Shaurya‘, ‘Khulata Kali Khulena‘, ‘Tujhya Vachun Karmena‘, ‘Goth‘ यासारख्या मालिकांमधून त्यांनी अभिनय केला होता त्यासोबतच त्यांनी’21 Divas’ या मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले होते.

पण सोनल पवार यांना हवी तशी प्रसिद्धी किंवा ओळख मिळत नव्हती पण तो दिवस ही आला जेव्हा त्यांना लोक रूपाली या नावाने ओळखू लागले. हि ओळख त्यांना झी मराठीवरील “Tula Pahate Re” मालिकेचे मधून मिळाली. या मालिके नंतर त्यांनी “Ghadge and Suun” मराठी सिरीयल मध्ये खलनायकाची भूमिका केली होती सध्या असूनही झी मराठीवरील “Ladachi Mi Lek G” या सिरीयल मध्ये प्राजक्ता नावाची भूमिका करत आहे.


एका मुलाखतीमध्ये “Sonal” ने असे सांगितले की, अभिनय क्षेत्रातील प्रवास त्यांचा खूपच खडतर आणि संघर्षमय होता रोज घरी दीडशे दोनशे रुपये मागणीसुद्धा माझ्यासाठी आता अवघड झाले होते. त्यासाठी मी शक्यतो पायी प्रवास करत होते. असेच एक दिवस पायी प्रवास करताना माझी चप्पल तुटली तेव्हा ते उन्हाळ्याचे दिवस होते. तुटलेली चप्पल मी हातात घेऊन रस्त्याने चालले होती. आणि स्वतःच्याच मनाशी मी बोलत होते की या क्षेत्रांमध्ये आपले काही खरे नाही. अजून चांगला अभ्यास केला असता तर फार्मासिस्ट मध्ये चांगली नोकरी मिळाली असती. पण स्वतःला समजून मी पुढे चालत राहिले. 

Sonal Pawar Biography
Sonal Pawar Biography

Sonal Pawar Biography

3 thoughts on “Sonal Pawar Biography”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group