Rashmi Anpat Biography

Rashmi Anpat Biography

Rashmi Anpat Biography
Biography of Rashmi Anpat
Profession : Actress, Model
Name : Rashmi Anpat Khedekar
Date of Brith18 April 1988
Age : 32 Years (2020)
Birthplace : Pune, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : 5 feet 1 inch
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
Marathi Serial : Asava Sundar Swapnancha Bangla
School : Pune, Maharashtra, India
College : Pune, Maharashtra, India
Education
Qualification :
University :
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Boyfriend : Ameet khedekar
Husband Name : Ameet khedekar
Husband Age :
Baby Name :
Baby Shower Photos :
Cast : Hindu
Serials : Asava Sundar swapnancha Bangla
Serial List : Asava Sundar Swapnancha Bangla, Suhasini, Freshers, Pudhcha Paaul, Agnihotra 2
Movie : N/A
Natak : Jehva Raigadala Jaag Yete
Hobbies : Acting
InstagramClick Here
YouTube :
Facebook :
Twitter :
Wiki :
Net Worth : N/A

Rashmi Anpat Biography

Rashmi Anpat Biography
Rashmi Anpat Biography

Rashmi Anpat Biography : आजच्या आर्टिकल मध्ये आपण रश्मी अनपट यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. रश्मी आणि पटेल यांचा जन्म 18 एप्रिल 1988 मध्ये पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे सध्या त्यांचे वय (2020) मध्ये 32 वर्षे आहे.

Rashmi Anpat Career

Rashmi Anpat Career : रश्मी अनपट या प्रामुख्याने मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे त्यांनी आपल्या अभिनय करीयरची सुरुवात असावा सुंदर स्वप्नांचा बंगला या मालिकेमधून केली या मालिके मध्ये त्यांनी ईश्वरी नावाची भूमिका केली होती.

आपल्या करिअरमध्ये रश्मीने खूप साऱ्या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे त्यामध्ये त्यांनी निगेटिव्ह रोल सुद्धा केलेले आहे सुवासिनी आणि पुढचा पावली यासारख्या मराठी मालिकांमध्ये त्यांनी निगेटिव्ह कॅरेक्टर ची भूमिका केलेली आहे.

Rashmi Anpat Serial

Rashmi Anpat Serial : असावा सुंदर स्वप्नांचा बंगला या मालिकेनंतर त्यांनी खूप साऱ्या मराठी मालिकांमध्ये काम केले त्यामध्ये सुवासिनी फ्रेशर्स पुढचं पाऊल अग्निहोत्र दोन यासारख्या मालिकांचा समावेश आहे.

अग्निहोत्र 2 या मालिकेमध्ये त्यांनी सोनल पवार यांच्यासोबत भूमिका केली आहे जर तुम्हाला सोनल पवार यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. सोनल पवार बायोग्राफी

अग्निहोत्र 2 या मालिकेमध्ये त्यांना अक्षरा नावाची भूमिका करण्याची संधी मिळाली होती

Personal Life

Personal Life : जर रश्मी अनपट यांच्या विषयी बोलायचे झाले तर त्यांचा जन्म पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. त्यांच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झाले.

Love Life

Love Life : रश्मी अनपट यांच्या विषयी बोलायचे झाले तर त्यांनी अमित खेडेकर यांच्या सोबत विवाह केलेला आहे. त्यांची ओळख जेव्हा रायगडाला जाग येते या नाटकांमध्ये काम करताना झाली या नाटकामध्ये त्यांनी येसूबाई नावाची भूमिका केली होती आणि संभाजी महाराजांची भूमिका अमित खेडेकर यांनी केली होती. 2013 मध्ये त्यांनी विवाह केला.

आई माझी काळुबाई रश्मी अनपट

लवकरच मराठी अभिनेत्री “रेशमी अनपट” सोनी मराठी या वाहिनीवरील “आई माझी काळुबाई” या मालिकेमध्ये आर्या नावाची भूमिका साकारणार आहे.

याआधी या मालिकेमध्ये अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी आर्या नावाची भूमिका साकारली होती. अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड यांच्यामध्ये झालेल्या वादामुळे प्राजक्ता गायकवाड यांनी सिरीयल सोडली होती.

प्राजक्ता नंतर या सिरीयल मध्ये अभिनेत्री विना जगताप यांनी आर्याची भूमिका केली होती. पण काही कारणास्तव विना जगताप यांनी ही सिरीयल सोडलेली आहे.

विना जगताप यांच्या जागी आता आर्याची भूमिका ही मराठी अभिनेत्री रश्मी अनपट या साकारणार आहेत. लवकरच अभिनेत्री रश्मी अनपट आई माझी काळुबाई या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Rashmi Anpat Biography

Rashmi Anpat Biography
Rashmi Anpat Biography

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group