Kapil Honrao Biography

Kapil Honrao Biography

Kapil Honrao Biography
Biography of Kapil Honrao
Profession : Actor
Name : Kapil Bharat Honrao
Date of Brith : Not Known
Age : Not Known
Birthplace : Latur, Maharashtra, India
Hometown : Mumbai Maharashtra India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
Marathi Movie : Karma chakra 2019
School : Lal Bahadur Shastri Udgir
College : Udgir, College, Latur
Education : Graduation
Family :
Father Name : Bharat Honrao
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Girlfriend : None
Wife Name : None
Cast
Serials : Lakshya, Prema Tujha Rang Kasa, Lalit 205, Ganpati Bappa Morya, Jay Ho
Movie : Karma chakra (2019)
Natak : N/A
Hobbies : Acting
InstagramClick Here
Facebook :
Net Worth : N/A

Kapil Honrao Biography

अभिनेता Kapil Honrao यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये झालेला आहे जन्म सुलाली या गावामध्ये झालेला आहे. हे खूपच छोटेसे खेडेगाव आहे अभिनेता Kapil Honrao यांचे वडील Bharat Honrao हे पंचायत समितीचे माजी उपसभापती होते त्यांचा मूळ व्यवसाय हा शेती होता.

Kapil लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती मोठे झाल्यावर त्याला कलाकार होते होत्या.

Kapil ने आपले दहावीपर्यंतचे शिक्षण उदगीर येथून पूर्ण केलेले आहे आणि वयाच्या आठव्या वर्षी तो मुंबई येथे काम करण्यासाठी आला. कपिल ने कोणत्याही ही अभिनयाचे क्लासेस लावले नाही किंवा त्याचे धडे घेतले नाही. आठ ते दहा वर्षापासूनच त्यांनी नाटकामध्ये काम करण्यास सुरुवात केली त्यांनी जवळजवळ वीस नाटकांमध्ये काम केले.

मराठी नाटके सोबतच त्यांनी तीन मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे त्यासोबतच त्यांनी मराठी मालिकांमधून छोट्या-मोठ्या भूमिका सुद्धा केले आहेत.

Kapil Honrao Biography
Kapil Honrao Biography

Kapil Honrao Serial

Kapil Honrao Serial : त्यामध्ये प्रामुख्याने स्टार प्रवाह मधील Lakshya, Prema Tujha Rang Kasa, Lalit 205, Ganpati Bappa Morya, Jay Ho यासारख्या मराठी मालिकांमधून त्यांनी छोटे मोठे काम केले तसेच आपल्या अभिनयाची साप त्यांनी कलर्स मराठी वरील गणपती बाप्पा मोरया जय हो या मालिकेमध्ये सोडली.

Kapil Honrao Biography
Kapil Honrao Biography

2015 मध्ये कपिल ला मुख्य नायक म्हणून काम करण्याची संधी मिळाली मर्मबंधातील ठेव ही त्याची पहिली मुख्य भूमिका असलेली मालिका होती. ही मालिका आठवड्यातून दोनदा सायंकाळी साडेचार वाजता सह्याद्री वाहिनीवर दाखवली जायची.

वर्ष 2020 सुरुवातीलाच कोरोना सारख्या महामारी ने डोकेवर काढल्यामुळे सगळ्यांच्या रोजगाराला मोठा धक्का पोहोचला त्यामध्ये कपिलचा ही समावेश होता आता आपल्या क्षेत्रामध्ये काही खरे नाही आता आपल्याला गावाकडे जाऊन काहीतरी उद्योग करावा लागेल असे त्यांनी ठरवून गावाकडचा रस्ता गाठला.

गावाकड आल्यानंतर त्याला कोठारे व्हिजन मधून फोन आला. ते एक नवी मालिका सुरू करणार होते त्यासाठी त्यांना कलाकारांची गरज होती कपिल ला मोबाईल द्वारे ऑडिशन देण्यास सांगितली आणि दुसऱ्या दिवशी त्याला फोन आला की तुझी सिरीयल साठी निवड झालेली आहे.

सध्या कपिल हा ‘Sukh Mhanje Nakki Kay Asta‘ या मालिकेमध्ये मल्हार शिर्के पाटील नावाची भूमिका करत आहे या मालिकेमध्ये तो वर्षा उसगावकर यांच्या मोठ्या मुलाची भूमिका करत आहे.

Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial Cast Name

Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial Cast Name : या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘Sukh Mhanje Nakki Kay Asta‘ या सिरीयल मध्ये काम करणाऱ्या अभिनेता आणि अभिनेत्री यांची खरी नावे जाणून घेणार आहोत.

  • या सिरीयल मध्ये मुख्य भूमिका करणारी अभिनेत्री गौरी चे खरे नाव गिरीजा प्रभू आहे.
  • जयदीप हे पात्र साकारणारा अभिनेता चे खरे नाव मंदार जाधव आहे.
  • माई ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री मराठी मधील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर आहेत.
  • मल्हार ही व्यक्तिरेखा कपिल होनराव साकारत आहे. तसेच त्यांच्या पत्नीची भूमिका म्हणजेच मल्हार ची पत्नी शालिनी ची भूमिका माधवी निमकर साकारताहेत.
  • दादासाहेबांची भूमिका सुनील गोडसे साकारत आहेत.
  • दादासाहेबांच्या मुलीची भूमिका अपर्णा गोखले साकारत आहेत.
  • अनिल ही भूमिका अभिषेक गाओकर साकारत आहे.
  • उदय ही भूमिका अभिनेता संजय पाटील साकारताहेत.
  • तसेच उदय यांच्या पत्नीची भूमिका म्हणजेच देवकीची भूमिका अभिनेत्री मीनाक्षी राठोड साकारत आहे.
https://youtu.be/vzHp6Zdgbds

Kapil Honrao Biography

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group