Mitali Mayekar Chi Mahiti Biography in Marathi

Mitali Mayekar Chi Mahiti Biography in Marathi

Mitali Mayekar Chi Mahiti Biography in Marathi आजचा video मध्ये आपण एका अशा actress विषयी बोलणार आहोत ज्यांनी खूपच कमी कालावधीमध्ये आपली एक वेगळीच छाप Marathi आणि Hindi industry मध्ये सोडलेली आहे. आपण बोलत आहोत Mitali Mayekar यांच्या विषयी.

चला तर जाणून घेऊया Mitali Mayekar Chi Mahiti Biography in Marathi या article मध्ये.

जर तुम्हाला video मध्ये त्यांची Mahiti हवी असेल तर आजच आमच्या YouTube Channel ला subscribe करायला विसरू नका.

Mitali Mayekar Chi Mahiti Biography in Marathi
Biography in Marathi

Mitali Mayekar Chi Mahiti Biography in Marathi

Biography of Mitali Mayekar
Profession : Actress
Name : Mitali Mayekar
Date of Brith : 10 September 1996 (age 23 years)
Age : 23 years (2020)
Birthplace : Mumbai, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : 162 cm
Weight : 56 kg
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign : Virgo
Religion : Hinduism
Debut : Marathi movie “Urfi” in 2016
School : BalmohanVidyamandir Dadar, Mumbai
College : Ruia College Matunga, mumbai
Education : Gragutation
Father Name : Uday Mayekar
Sister : Sujata Mayekar
Married Status : Marroed
Boyfriend : Siddharth Chandekar
Husband : Siddharth Chandekar
Marriage Date : 24 January 2021
Wedding Date : 24 January 2021
Engagement Photo : N/A
Cast : N/A
Serials : Tu Majha Sangati, Asambhav, Bhagyalakshmi, Uncha Majha Zoka, Freshers Sayali Banker
Movie : Bilu (Hindi), Urfi (Marathi)
Natak : Nanaitik, Many cultural programs participate in college
Web Series : Sex,Drugs and Theater (2019)
Awrad : Received Golden Elephant Award as Best Child Actor at Children’s International Film Festival in 2008. Got award as Best Actress in Purushottam Karandak in 2014. Best Actress award in Indian National Theatre in 2014.
Hobbies : listening to music, Travailing,
Instagramhttps://www.instagram.com/mitalimayekar/?hl=en
Facebook :
Net Worth : N/A
Mitali Mayekar Chi Mahiti Biography in Marathi

Mitali Mayekar Biography in Marathi

Mitali Mayekar Biography in Marathi मिताली मयेकर चा जन्म 10 सप्टेंबर 1996 मध्ये मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. मिताली प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारी एक अभिनेत्री आहे.

2008 मध्ये प्रदर्शित झालेला प्रियदर्शन यांचा मल्टीस्टार असलेला चित्रपट बिल्लू यामध्ये त्यांनी लहान मुलीची भूमिका केली होती. हिंदी चित्रपटानंतर त्यांनी 2015 मध्ये मराठी चित्रपट उर्फी मध्ये काम केले होते. हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता.

मराठी चित्रपटात सोबतच त्या मराठी नाटकांमध्ये आणि सिरीयल मध्ये सुद्धा काम करत आहे.

त्यामध्ये प्रामुख्यानेतू माझा सांगती, असंभव, भाग्यलक्ष्मी, उंच माझा झोका, फ्रेशर्स यासारख्या सिरीयल मध्ये त्यांनी काम केलेले आहे.

पर्सनल लाईफ

जर मिताली मयेकर यांच्या पर्सनल लाईफ विषयी बोलायचे झाले तर त्यांचा जन्म मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे त्या प्युअर व्हेजिटेरियन आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव उदय मयेकर आणि आईचे नाव सुजाता मयेकर असे आहे त्यांनी नेहमीच तिला पाठिंबा दिला एक्टिंग मध्ये करिअर करण्यासाठी त्यांनी तिला खूप सपोर्ट केलेली आहे असे मितालीनेे एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले होते.

मिताली आपल्या शालेय शिक्षण बालमोहन विद्यामंदिर मुंबईमधून पूर्ण केलेले आहे तसेच तिने कॉलेजचे शिक्षण रामनारायण रुईया कॉलेज माटुंगा मधून पूर्ण केलेले आहे. तिने आपले ग्रॅज्युएशन बॅचलर इन मास मीडिया मधून पूर्ण केलेले आहे.

मिताली ना आपल्या करिअरची सुरुवात वयाच्या नवव्या वर्षापासून केली. शाळेमध्ये असताना तिने विद्या पटवर्धन यांच्या ॲक्टींग क्लासेस मध्ये एक्टिंग चा वर्कशॉप पूर्ण केलेला आहे.

सध्या ती मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्या सोबत डेटिंग करताना दिसत आहे.

करियर

मिताली आपल्या करियर ची सुरुवात वयाच्या नवव्या वर्षापासून केली जेव्हा तिने विद्या पटवर्धन यांच्या ॲक्टींग स्कूल मधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.

बॉलिवूडमध्ये तिने 2008 मध्ये पदार्पण केले जेव्हा प्रियदर्शन यांचा मल्टीस्टार असलेला चित्रपट बिल्लू यामध्ये तिने Irfan Khan and Lara Dutta यांच्या मुलीची भूमिका केली होती या चित्रपटांमध्ये Shahrukh Khan and Irfan Khan मुख्य भूमिकेमध्ये काम करताना दिसले होते.

त्यानंतर तिने झी मराठी वरील असंभव या मालिकेमध्ये पिऊ नावाची भूमिका केली होती, त्यानंतर अनुबंध यामध्ये मालविका भाग्यलक्ष्मी मध्ये उंच माझा झोका मध्ये अहिल्या आणि 2017 मध्ये फ्रेशर्स या झी युवा चॅनेलवरील मालिका मध्ये तिने सायली नावाची भूमिका केली होती.

मालिका सोबतच तिने चित्रपट आणि शॉर्ट फिल्म मध्ये सुद्धा काम केलेले आहे त्यामध्ये एक इंटरनॅशनल शर्ट फिल्म क्रॉसिंग या चित्रपटांमध्ये तिने काम केलेले आहे.

बिल्लू उर्फी यारी दोस्ती आम्ही बेफिकीर यासारख्या हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेले आहे.

मूवी

2007 क्रॉसिंग
2008 बिल्लू
2015 उर्फी
2016 यारी दोस्ती
2019 आम्ही बेफिकीर

टीव्ही सिरीयल

2008 असंभव
2009 अनुबंध
2010 भाग्यलक्ष्मी
2011 उंच माझा झोका
2017 फ्रेशर्स
Mitali Mayekar Chi Mahiti Biography in Marathi
Mitali Mayekar Chi Mahiti Biography in Marathi (Credit Instagram)

Award

  • Received Golden Elephant Award as Best Child Actor at Children’s International Film Festival in 2008.
  • Got award as Best Actress in Purushottam Karandak in 2014.
  • Best Actress award in Indian National Theatre in 2014.

त्यासोबतच तिने काही रियालिटी शोमध्ये सुद्धा भाग घेतलेला आहे जसे की सोनी मराठी महाराष्ट्राची फेवरेट डांसर या रियालिटी शोमध्ये तिने सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती.

रियालिटी शो सोबतच तिने वेब सिरीज मध्येही काम केलेले आहे झी फाईव मराठी वेब सेरीज Sex,Drugs and Theater (2019) यामध्ये तिने रेवा नावाची भूमिका केली होती.

New Serial सध्या मिताली ही झी मराठीवरील लाडाची मी लेक ग या टीव्ही सिरीयल मध्ये काम करत आहे. लवकरच हे सिरीयल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Mitali Mayekar Chi Mahiti Biography in Marathi

Mitali Mayekar Chi Mahiti Biography in Marathi

5 thoughts on “Mitali Mayekar Chi Mahiti Biography in Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group