Prajakta Gaikwad Biography in Marathi Age Serial Instagram

Prajakta Gaikwad Biography in Marathi Age Serial Instagram

Prajakta Gaikwad Biography in Marathi Age Serial Instagram आजच्या आर्टिकल मध्ये आपण Prajakta Gaikwad यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Prajakta ही प्रामुख्याने Marathi Serial मध्ये काम करणारी एक Actress आहे.

Zee Marathi वरील Swarajya Rakshak Sambhaji या TV Serial मुळे त्यांना विशेष लोक प्रसिद्धी मिळाली.

Biography of Prajakta Gaikwad
Profession : Actress
Name : Prajakta Gaikwad
Date of Brith : 6th October
Age :
Birthplace: Pune, Maharashtra
Hometown: Pune, Maharashtra
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Nanda Saukhya Bhare
School : Huzurpaga Girls High School and Junior College
College : Government Polytechnic, Pune
Education : Completed Diploma in Computer Engineering
Father Name :
Sister :
Married Status: Unmarried
Boyfriend: Not Known
Husband : None
Cast : Hindu
Serials : Nanda Saukhya Bhare, Tu Maza Sangati, Swarajya Rakshak Sambhaji
Yesubai : Swarajya Rakshak Sambhaji
Swarajya Rakshak Sambhaji : TV Serial in Zee Marathi
Tu Maza Sangati : Star Pravah Serial
Nanda Saukhya Bhare
Amol Kolhe : work with together Swarajya Rakshak Sambhaji
Hobbies : Dancing, Painting
Instagram : click here
Facebook :
Net Worth : Not Known
Prajakta Gaikwad Biography in Marathi Age Serial Instagram
(Credit Instagram)

Prajakta Gaikwad Biography in Marathi Age Serial Instagram

चला तर जाणून घेऊया त्यांच्या विषयी थोडीशी माहिती पण त्याआधी जर तुम्हाला Video मध्ये माहिती हवी असल्यास आजच आमच्या YouTube Channel Subscribe करायला विसरू नका.

Biography in Marathi
Biography in Marathi

Prajakta Gaikwad Biography in Marathi

तर या गोष्टीची सुरुवात होते 6 ऑक्टोंबर मध्ये जेव्हा Prajakta Gaikwad यांचा जन्म Pune मधील एक सामान्य कुटुंबामध्ये झाला.

Prajakta आपले शालेय शिक्षण Huzurpaga Girls High School and Junior College पूर्ण केलेले आहे.

तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण Government Polytechnic, Pune मधून पूर्ण केलेले आहेत.

त्यांनी पदवी इंजिनीरिंग मधून घेतलेली आहे.

College मध्ये असताना त्या कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेत असत कॉलेजमध्ये असतानाच त्यांना अभिनयाची खूप आवड होती.

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचे ठरवले.

2018 मध्ये Zee Marathi वरील Nanda Saukhya Bhare या Serial मधून त्यांनी मराठी मालिकांमध्ये पदार्पण केले.

त्यानंतर Tu Maza Sangati आणि Zee Marathi वरील Swarajya Rakshak Sambhaji या TV Serial मधून त्या महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचलेल्या.

Swarajya Rakshak Sambhaji या TV Serial मध्ये त्यांनी Yesubai नावाची भूमिका केली होती.

या Serial मध्ये त्यांनी Amol Kolhe यांच्या सोबत काम केलेले आहे.

सध्या प्राजक्ता गायकवाड Sony Marathi वरील काळूबाईच्या नावानं चांगभलं या Serial मध्ये काम करत आहेत.

लवकरच हे Serial प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

2015 मध्ये झी मराठी वरील नांदा सौख्यभरे या सिरीयलमधून त्यांनी मराठी मालिकांमध्ये पदार्पण केले या सिरीयल मध्ये त्यांनी सायली नावाची भूमिका केली होती.

त्यानंतर कलर्स मराठी वरील तू माझा सांगती या सिरीयल मध्ये त्यांनी संत सखु ही व्यक्तिरेखा साकारली होती.

त्यानंतर झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये त्यांनी काम केले या मालिकेमध्ये त्यांनी अमोल कोल्हे सोबत स्क्रीन शेअर केली होती यामध्ये त्यांनी येसूबाई नावाची भूमिका साकारली होती.

या सीरियल साठी त्यांनी खूप कष्ट घेतले होते त्यामध्ये त्यांनी horse riding, swordfight यासारख्या गोष्टींचे शिक्षण सुद्धा घेतले होते.

Prajakta Gaikwad Biography in Marathi Age Serial Instagram

Prajakta Gaikwad Biography in Marathi Age Serial Instagram

4 thoughts on “Prajakta Gaikwad Biography in Marathi Age Serial Instagram”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon