Vivek Sangle Biography

Vivek Sangle Biography

Vivek Sangle Biography : आजचा Article मध्ये मध्ये आपण Actor Vivek Sangle यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या Article मध्ये आपण त्यांच्या Serial, Family Girlfriend, Instagram, Facebook, Height, Weight, Age, Wife Name and Ruchita Jadhav विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Vivek Sangle Biography
Biography of Vivek Sangle
Profession Actor
Name : Vivek Ramesh Sangle
Date of Brith16th August 1991
Age : 29 years (2020)
Birthplace : Lalbaug-Parel, Mumbai, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : 5.8
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
Marathi Serial : Devyani
Marathi Movie : Chakravyuh
School : Mumbai, Maharashtra
College : Kirti M Doongursee College of Arts Science And Commerce
Education : B.com
Family :
Father Name : Ramesh Sangle
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Girlfriend : None
Wife Name : None
Cast
Serials : Devyani, Love Lagna Locha, Aahmi Dhogi
Movie : Chakravyuh
Natak : Why So Gambhir…?, वर खाली दोन पाय
Hobbies : Acting, Travelling
InstagramClick Here
Facebook :
Net Worth : N/A

Vivek Sangle Biography

Actor Vivek Sangle हा YouTube वर नवीन व्हिडिओ बनवत असतो आता त्यांनी Madhuri Desai (@madhuridessai22) यांच्यासोबत (Women Will Be Women प्रेमात वांदे ft. Vivek Sangle) व्हिडिओ बनवलेला आहे.

Love Lagna Locha : Covid-19 मुळे सर्वच घरांमध्ये lockdown असल्यामुळे Zee Yuva वाहिनीवर Actor Vivek Sangle यांनी “Love Lagna Locha” ती सिरीयल पुन्हा प्रेक्षकांसाठी प्रदर्शित केली होती. sanglevivek05 लॉकडाउन मुळे घरात कंटाळलाय? मनात भीती आहे? वेळ जात नाहीये? काय कराव काहीच सूचत नाहीये? मग आता टेंशन घेऊ नका, भीतीला बाजूला ठेवा, पॉझिटिव्ह रहा आणि सर्वात महत्वाच म्हणजे घरात रहा.. तुमचा वेळ आनंदात जावा म्हणून तुमच्यासाठी झी युवा पुन्हा एकदा घेऊन आले आहे तुमची आवडती मलिका लव्ह लग्न लोचा.. नक्की बघा आणि मजेत जगा..

Vivek Sangle Biography
Biography in Marathi

Education : Actor Vivek Sangle यांनी आपल्या College Education commerce मधून पूर्ण केलेले आहे. College Education पूर्ण झाल्यानंतर त्यांनी acting field मध्ये आपले career करण्याचे ठरवले.

Vivek Sangle Serial

Vivek Sangle Serial : “Devyani“ही त्याची First Marathi Serial होती. त्यानंतर त्यांनी “Love Lagna Locha” या Serial मध्ये सुद्धा काम केले त्यानंतर त्यांनी “Aahmi Dhogi” या मालिकेमध्ये काम केले या 3 Serial त्यांच्या खूपच यशस्वीरित्या hits झाल्या होत्या.

  • Devyani
  • Love Lagna Locha
  • Aahmi Dhogi

Natak : Why So Gambhir…? या Natak मध्ये Actor Vivek Sangle यांनी Aaroh Velankar यांच्यासोबत काम केलेले आहे. या Natak बद्दल अभिनेता विवेक सांगळे असे म्हणतो की why सो गंभीर ? रंगभूमीवरची एक एनर्जेटिक, युथफूल, फ्रेश सिरीज. सगळ्यांचाच अभिनय लाजवाब.निव्वळ क..मा..ल. त्यामुळे फार गंभीरपणे केलेले एक फ्रेश विनोदी Natak.

Marathi Chitrpat

Marathi Chitrpat : Marathi Natak आणि Serial नंतर त्यांनी Marathi ChitrpatChakravyuh” या चित्रपटांमध्ये काम केले. या Chitrpat निर्मिती डॉक्टर सीमा नितीनवरे यांनी केली होती तसेच या Chitrpat चे दिग्दर्शक केदार वैद्य हे होते.

Vivek Sangle New Serial

Vivek Sangle New Serial : सध्या Actor Vivek Sangle हा Sony Marathi वरील ‘Aai Mazi Kalubai‘ या Serial मध्ये आपल्याला भूमिका करताना दिसत आहे. खूपच कमी कालावधीमध्ये ही Serial प्रेक्षकांची आवडती Serial झालेली आहे. या Serial मध्ये तो ‘Alka Kubal‘ आणि ‘Prajakta Gaikwad‘ यांच्या सोबत काम करत आहे.

Vivek Sangle Biography
Vivek Sangle Biography

Vivek Sangle Biography

6 thoughts on “Vivek Sangle Biography”

  1. Me tumchi khup mothi fan ahe tumhi khup Chan dista mazya room madye sagle tumce photos ahet tumchi samile khup Chan ahe

    Reply

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon