Ruchira Jadhav

Ruchira Jadhav Biography

आर्टिकल मध्ये आपण Ruchira Jadhav यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Ruchira Jadhav ह्या एक Indian actress आहेत ज्या प्रामुख्याने Marathi movies मध्ये आणि TV serial मध्ये काम करताना दिसतात.

चला तर जाणून घेऊया Ruchira Jadhav यांच्या बद्दल थोडीशी रंजक माहिती.

तर या गोष्टीची सुरुवात होते 13 जुलै 1989 मध्ये जेव्हा Ruchira यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म Mumbai मध्ये Dadar येथे झालेला आहे त्यांनी आपले शालेय शिक्षण Parag Vidyalaya Bhandup मधून पूर्ण केलेले आहे.

त्यांनी आपले कॉलेज ची डिग्री K.J Somaiya College of Commerce and Science Mumbai मधुन पूर्ण केलेली आहे. कॉलेजमध्ये असताना त्या खूप सक्रिय होत्या. त्या कॉलेजच्या सर्व प्रोग्राम मध्ये आवर्जून भाग घेत असत.

 तिच्या वडिलांचे नाव Ravindra Jadhav आहे आणि त्यांच्या आईचे नाव Maya Jadhav आहे.

आणखी वाचा : अनिता दाते

Ruchira Jadhav
Ruchira Jadhav

Ruchira Jadhav Career

 Ruchira यांनी आपल्या career सुरुवात Colours Marathi वरील  Tujhya vachun karmena या सिरीयल मधून केले.  ह्या serial मध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केली होती ज्या भूमिकेचे नाव Nupur Soman असे होते. तिचे हे character खूपच लोकप्रिय झाले होते. 

Marathi Serial

Marathi Television मध्ये त्यांनी भरपूर serial केलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने ’बे दुने दहा, माझे पती सौभाग्यवती, प्रेम हे’ अशा वेगवेगळ्या Serial मध्ये त्यांनी आपली भूमिका केलेली आहे.

 सध्या त्या Zee Marathi वरील ‘Majha Navra Chi Bayko’ या Serial मध्ये Maya नावाची भूमिका साकारत आहे.

या Serial मध्ये त्या  SB Group of Company Manager पदी दाखवलेल्या आहेत. Sumitra मित्राच्या खूपच जवळच्या मैत्रिणी आहेत आणि Gurunath Subhedar यांची girlfriend दाखवलेली आहे.

Web Series

Serial सोबतच त्या Marathi Movie मध्ये सुद्धा काम करतात त्यांची पहिली  Marathi film ‘Love Lafade’ ही होती, त्यासोबतच त्यांनी मराठी फिल्म ‘Sobat’ यामध्ये सुद्धा काम केलेले आहे Marathi Movies बरोबर त्या  Web Series मध्ये सुद्धा काम करतात. Majhya Mitrachi Girlfriend , Fo Mo, Bunch of Red Roses अशा वेबसीरीज मध्ये त्यांनी काम केलेले आहे. 

Ruchira Jadhav Wiki

Full NameRuchira Jadhav
Date of Birth13 July 1989
Age30 years (2020)
BirthplaceDadar, Mumbai
HometownMumbai, Maharashtra
CollegeK.J Somaiya College Science and Commerce, Mumbai
ProfessionActress
Marital StatusUnmarried
BoyfriendNone
SerialBedune Daha,Majhe Pati Saubhagyavati, Prem He, Tujhya Vachun Karmena, Majha Navra Chi Bayko
MoviesLove Lafade, Sobat
Web SeriesMajhya Mitrachi Girlfriend, FOMO

आणखी वाचा : रसिका सुनील

4 thoughts on “Ruchira Jadhav”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group