Hemal Ingle – हेमल इंगळे

हेमल इंगळे – Hemal Ingle

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Hemal ingle यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. हेमल इंगळे ह्या एक अभिनेत्री आहेत ज्या प्रामुख्याने मराठी चित्रपटांमध्ये काम करतात. आज आपण त्यांच्या Biography विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Hemal Ingle Biography

ह्या आर्टिकल मध्ये तुम्हाला Hemal ingle biography, wiki, age, father, movie, instagram, facebook यांच्या विषयी माहिती मिळणार आहे.

चला तर जाणून घेऊया हेमल इंगळे यांच्या विषयी थोडीशी माहिती या गोष्टीची सुरुवात होते 2 मार्च 1995 मध्ये जेव्हा हेमल इंगळे यांचा जन्म मराठी कुटुंबात कोल्हापूर महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. Hemal Ingle age 2020 मध्ये त्यांचे वय 25 वर्ष आहे.

Hemal Ingle age father name त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्र इंगळे आहे Hemal Ingle sister त्यांच्या बहिणीचे नाव सिद्धी इंगळे असे आहे, आणि त्यांच्या brothers name अनिरुद्ध इंगळे असे आहे.

Hemal Ingle school त्यांनी आपल्या शाळेचे शिक्षण Holy Cross Convent High School Kolhapur मधून पूर्ण केलेले आहे. त्यानंतर कॉलेजचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुण्यामधील Fergusson College मधून त्यांनी पदवी मिळवलेली आहे.

हेमल इंगळे यांनी आपल्या करिअरची सुरुवात Telugu industry मधून केली. Telugu industry मध्ये त्यांचा पहिला चित्रपट ‘Hushaaru‘ हा होता त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचे ठरवले. मराठीमध्ये त्यांचा पहिला चित्रपट ‘Ashi Hi Aashiqui‘ हा होता.

चला तर जाणून घेऊया हेमंत इंगळे यांच्या Personal Life विषयी थोडीशी माहिती

Hemal Ingle
Hemal Ingle

Image Credit By Instagram

आणखी वाचा : रुचिरा जाधव (माया)

Hemal Ingle Wiki

Real NameHemal Ingle
Stage NameHemal Ingle
Profession(s)Actress

Birthday, Age, Father Name, Mother Name

हेमंत इंगळे यांचा जन्म 2 मार्च 1995 मध्ये झालेला आहे सध्या त्यांचे वय 2020 रोजी 25 वर्षे आहे त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्र इंगळे आईचे नाव धनश्री देवेंद्र इंगळे आणि भावाचे नाव अनिरुद्ध इंगळे आणि बहिणीचे नाव सिद्धी इंगळे असे आहे असा त्यांचा परिवार आहे.

Birthday2 March 1995
Age25 years
Father NameDevendra Ingle
Mother NameDhanashrie Devendra Ingle
Sibling(s)Brother: Aniruddha Ingale
Sister: Siddhi Ingale

Birthplace, Hometown, Current City, School, Eduction

हेमल इंगळे यांचा जन्म कोल्हापूर महाराष्ट्र मध्ये झालेला आहे त्यांचे राहण्याचे शहर कोल्हापूर महाराष्ट्र आहे सध्या त्या मुंबई महाराष्ट्र मध्ये राहतात त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण Holy Cross Convent High School Kolhapur मधून पूर्ण केलेले आहे आणि त्यांनी कॉलेजचे शिक्षण Fergusson College Pune मधून पूर्ण केलेले आहे. त्यांनी Degree in Economics मधून घेतलेली आहे.

BirthplaceKolhapur, Maharashtra, India
HometownKolhapur, Maharashtra, India
Current CityMumbai, Maharashtra, India
SchoolHoly Cross Convent High School, Kolhapur
CollegeFergusson College, Pune
EductionDegree in economics

Debut, Food Habit, Marital status, Hobbies & Interest, Religion, Nationality

हेमल इंगळेयांनी आपल्या करिअरची सुरुवात चित्रपटांमधून केली त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले मराठीमध्ये त्यांची पहिली फिल्म ‘Ashi Hi Aashiqui‘ ही होती. जर त्यांच्या खानपान विषयी विचारले तर त्या non-vegetarian आहेत. जर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर म्हणजेच त्यांच्या विवाहाविषयी बोलायचे झाले तर त्या अविवाहित आहेत म्हणजेच single आहेत. त्यांची hobbies & interest dancing, reading, watching movies and travelling असे आहे. त्यांचा धर्म हिंदू आहे आणि त्या भारतीय आहेत.

Debutfilm
Food HabitNon-Vegetarian
Marital statusSingle
Hobbies & InterestDance, Reading, Watching movies, Travelling
ReligionHindu
NationalityIndian

Instagram, Facebook, Twitter

जर तुम्हाला हेमल इंगळे यांना Instagram, Facebook, Twitter यासारख्या social media account वर फॉलो करायचे असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना फॉलो करू शकता तुम्हाला सांगायला आम्हाला आनंद वाटेल की हेमल इंगळे यांचा एक यूट्यूब चैनल सुद्धा आहेत जर तुम्हाला त्यांचा YouTube Channel ला Subscribe करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर तुम्ही क्लिक करून शकता.

Hemal Ingle InstagramInstagram
Hemal Ingle FacebookFacebook
Hemal Ingle TwitterTwitter
Hemal Ingle YoutubeYoutube

आणखी वाचा : रसिका सुनील (शनाया)

https://www.instagram.com/p/CCLEMBdJsWh/

Hemal Ingle Facts

  • हेमल इंगळे तेलगु आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री आहे.
  • हेमल इंगळे यांनी Miss India Exquisite “Queen for A Cause” 2016 हा किताब जिंकलेला आहे.
  • त्यांनी पहिला मराठी चित्रपट Abhinay Berde यांच्या सोबत केलेला आहे.

हेमल इंगळे यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती

हेमल इंगळे स्वयंपाक करतात का? नाही
हेमल इंगळे स्मोकिंग करतात का? माहित नाही
हेमल इंगळे दारू पितात का? माहित नाही
हेमल इंगळे जीमला जातात का? हो
हेमल इंगळे यांचा कोणी बॉयफ्रेंड आहे का? आहे अभिनय बेर्डे यांच्याशी त्यांचे डेटिंग चालू होते पण ही अफवा आहे.
हेमल इंगळे यांचा पती आहे का? नाही त्यांचा अजून विवाह झालेला नाही.
हेमंत इंगळे यांचा शूज नंबर? 8 आहे
हेमल इंगळे यांची उंची? 5’6″
हेमल इंगळे यांच्या वडिलांचे नाव? देवेंद्र इंगळे
हेमल इंगळे यांच्या आईचे नाव? धनश्री देवेंद्र इंगळे
हेमल इंगळे यांचा जन्मदिवस? 2 मार्च 1995
हेमल इंगळे यांचे सध्याचे वय? 2020 मध्ये 25 वर्ष
हेमल इंगळे यांचे राहण्याचे शहर? कोल्हापूर, महाराष्ट्र
हेमल इंगळे यांची मातृभाषा? मराठी

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group