Omkar Govardhan Biography Wife Movie Instagram Kaminey Image

Omkar Govardhan Biography Wife Movie Instagram Kaminey Image

Omkar Govardhan Biography Wife Movie Instagram Kaminey Image ओमकार गोवर्धन. आजचा आर्टिकल मध्ये आपण ओमकार गोवर्धन या अभिनेत्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Omkar Govardhan Biography Wife Movie Instagram Kaminey Image
Biography of Omkar Govardhan
Profession : Actor
Name : Omkar Govardhan
Date of Brith18 September 1986
Age : 34 Years (2020)
Birthplace : Pune, Maharashtra, India
Hometown : Pune, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : 5 feet 8 inches
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
Serial : Love Lagna Locha
Movie : Ha Bharat Maza
First Marathi Movie : Ha Bharat Maza
First Hindi Movie : Kaminey
School
College
Education
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : 
Boyfriend : 
Husband Name
Cast
Serials : SavitriJoti
Movie : Dokyala Shot, Page4, Runh, Dithee, Sanshay Kallol, Ha Bharat Maza, Kaminey, Nilkanth Master
Natak : MAHADEVBHAI, Shahil Paharedar (Hindi Play)
Hobbies : Acting
InstagramClick Here
Wikipedia :
Book : Stanislavsky on The Art of the Stage
Facebook :
Net Worth : N/A

Omkar Govardhan Biography Wife Movie Instagram Kaminey Image

Actor Omkar Govardhan यांचा जन्म 18 September 1986 ला Pune, Maharashtra, India मधे झालेला आहे. ओमकार गोर्धन यांनी आपले शालेय शिक्षण Pune Maharashtra मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले College Education Pune मधूनच पूर्ण केलेले आहे.

Actor Omkar Govardhan यांना acting चेक आवड लहानपणापासूनच होती college मध्ये असताना ते कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेत असत.

Omkar Govardhan Biography Wife Movie Instagram Kaminey Image
Omkar Govardhan Biography Wife Movie Instagram Kaminey Image

Omkar Govardhan Movies

Omkar Govardhan Movies : Omkar Govardhan हा मराठी मधुन खूपच लोकप्रिय चेहरा आहे. त्यांनी मराठीमध्ये खूप सार्‍या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने Dokyala Shot, Page4, Runh, Dithee, Sanshay Kallol, Ha Bharat Maza, Kaminey, Nilkanth Master या चित्रपटांचा समावेश आहे. 2009 मध्ये त्यांनी Bollywood मधला Kaminey या चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलेले आहे.

Ha Bharat Maza” (हा भारत माझा) हा त्यांचा First Marathi Movie होता या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनयासह सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम केले होते.

अभिनेता ओंकार गोवर्धन यांची पहिली मराठी सिरीयल Zee Yuva वर प्रदर्शित होणारी “Love Lagna Locha” ही होती. या Serial मध्ये त्यांनी Sumit नावाची भूमिका केली होती.

2009 साली प्रदर्शित झालेला “घो मला असला हवा” या चित्रपटांमध्ये अभिनेता ओंकार गोवर्धन यांनी ‘राधिका आपटे‘ यांच्यासोबत काम केले होते राधिका आपटे सोबत यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट होता या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनेत्या सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम केले होते.

omkargovardhan
२००९ साली प्रदर्शित झालेला राधिका आपटे आणि माझा हा पहिला-वहिला चित्रपट. नायक आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ह्या चित्रपटानी मला बरंच काही समजण्याची आणि उमजण्याची संधी दिली. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्याशी खऱ्या अर्थानं नातं जुळलं. मात्र अनेक मित्रांना हा चित्रपट पाहता आला नाही याची हुरहुर मनात घर करुन होती. त्या सगळ्यांना हे कळवताना आनंद होतोय की आता हा चित्रपट @zee5 Premium ह्या app वरुन आपल्याला पाहता येईल 🙂 लोभ असावा.

Omkar Govardhan Natak

Omkar Govardhan Natak : मराठी मालिका आणि चित्रपटात सोबतच त्यांनी मराठी Natak मध्ये सुद्धा काम केलेले आहे. “MAHADEVBHAI” (महादेवभाई) हे त्यांचे नाटक विशेष करून खूप गाजलेले आहे हे नाटक तुम्हाला YouTube वर सुद्धा पाहिला मिळेल.

My solo play. All the time contemporary play. Pls try to watch. Zindabad.
Aasakta’s “MAHADEVBHAI” is now available on YouTube. Do watch and share. Click Here

मराठी Natak सोबतच त्यांनी हिंदी Natak मध्ये सुद्धा काम केलेले आहे. Shahil Paharedar (शाही पहरेदार) हे त्यांचे हिंदी नाटक आहे या नाटकामध्ये त्यांनी सुब्रत जोशी यांच्यासोबत काम केलेले आहे.

Stanislavsky on The Art of the Stage या पुस्तकाचे अभिनेता ओंकार गोवर्धन यांनी मराठीमध्ये भाषांतर केलेले आहे मराठीमध्ये या पुस्तकाचे नाव “रंगमंचकला” असे आहे.

Omkar Govardhan New Serial

Omkar Govardhan New Serial : सध्या अभिनेता ओंकार गोवर्धन सोनी मराठी वरील SavitriJoti (सावित्रीज्योती) या लोकप्रिय मालिकेमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. या serial मध्ये तो आपल्याला Actresse Ashwini Kasar यांच्यासोबत screen share करताना दिसत आहे.

आई कुठे काय करते

आई कुठे काय करते
लवकरच अभिनेता ओंकार गोवर्धन ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमध्ये आशुतोष केळकर नावाची भूमिका साकारताना दिसणार आहे. आशुतोष हा अरुंधती चा कॉलेजचा मित्र म्हणून या सिरीयल मध्ये आपल्याला भूमिका करताना दिसणार आहे. या मालिकेमध्ये अभिनेता ओमकार गोवर्धन यांची इंट्री कॉलेज नंतर अरुंधती सोबत होते असे दाखवण्यात येणार आहे.

Omkar Govardhan Biography Wife Movie Instagram Kaminey Image
Omkar Govardhan Biography Wife Movie Instagram Kaminey Image

Omkar Govardhan Biography Wife Movie Instagram Kaminey Image

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group