Ashwini Kasar Biography Serial Cast Movie Instagram

Ashwini Kasar Biography Serial Cast Movie Instagram आजच्या Article मध्ये आपण Ashwini Kasar यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Ashwini Kasar Biography Serial Cast Movie Instagram

Ashwini Kasar या प्रामुख्याने मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये काम करणारी एक Actress आहे ज्या सध्या Sony Marathi वरील SavitriJyoti या Serial मध्ये ‘Mahatma Jyotiba Phule‘ यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहेत. ती Serial Sony Marathi वरील खूपच लोकप्रिय Serial होत चाललेली आहे आणि यामध्ये Ashwini Kasar यांची भूमिका ही सुद्धा लोकांना खूप आवडत आहे चला तर जाणून घेऊया त्यांच्या विषयी थोडीशी माहिती.

Ashwini Kasar Biography Serial Cast Movie Instagram

Ashwini Kasar ह्या प्रामुख्याने Marathi Serial आणि Theatre मध्ये काम करणारी एक actress आहे ज्यांचा born 18 December 1989 Mumbai, Maharashtra मध्ये झालेला आहे.

Actress Ashwini Kasar यांना लहानपणापासूनच Acting मध्ये आवड होती College Education पूर्ण झाल्यानंतर त्यांनी Law करण्याचा निर्णय घेतला मध्ये त्यांनी ‘Master in Law’ ही पदवी देखील संपादन केली आहे पण त्यांचं लहानपणापासूनच स्वप्न होतं की त्यांना Acting क्षेत्रांमध्ये काहीतरी करून दाखवायचे आहे म्हणून त्यांनी Acting क्षेत्र हे निवडले.

Ashwini Kasar

Ashwini Kasar यांचा जन्म 18 डिसेंबर 1989 मध्ये मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे आपल्या शाळेचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपले College Education B.A Economics मधून पूर्ण केले त्यांनी आपले शिक्षण Ruia College Mumbai मधून पूर्ण केले आहे. B.A Degree प्राप्त केल्यानंतर त्यांनी वकिली पदवी करण्याचे ठरवले आणि त्यासाठी त्यांनी LLB degree from government of law College मधून पूर्ण केली. त्यांनी LLM degree from University of Mumbai मधून प्राप्त केलेली आहे.

Ashwini Kasar Biography Serial Cast Movie Instagram
Ashwini Kasar Biography Serial Cast Movie Instagram Credit By Instagram

College मध्ये असल्यापासूनच त्यांना Acting मध्ये खूप आवड होती College मध्ये त्या प्रत्येक कल्चरल प्रोग्राम मध्ये सहभाग घेत असत. Acting सोबतच त्या एक उत्तम Dancer, Writer आणि Lawyer आहेत, पण यामध्ये सर्वात पहिले त्यांनी स्थान दिले ते Acting हे त्यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. Ashwini यांच्या वडिलांचे नाव उल्हास कसार आहे. Ashwini ह्या लहानपणापासूनच खूप Smart आणि हुशार होत्या.

Ashwini Kasar Biography

Ashwini Kasar Biography यांनी आपल्या Career सुरुवात 2014 पासून केली त्यांनी 2014 मध्ये Colors Marathi वरील  “Kamla” या या Serial मधून Debut केले या Serial मध्ये त्यांनी अक्षर कोठारी यांच्यासोबत काम केलेले आहे.

या Serial मधील त्यांची भूमिका खूपच लोकप्रिय झाली आणि या Serial ने Sanskruti Kaladarpan Puraskar सुद्धा जिंकलेला आहे.

Kamala TV Serial Cast

 • Kamala TV Serial Cast
  • Devashish -Akshar Kothari
  • Sharayu – Dipti Ketkar Samel
  • Kamla – Ashwini Kasar
  • Kakasaheb – Pramod Pawar
  • Subah kaku – Sandhya Mhatre
  • Ushatai – Vasudha Deshpande
  • Indutai – Bhagyashree Pane
  • Uday – Akshay Kelkar

त्यानंतर त्यांनी Zee Yuva Channel वरील “Katti Batti” या Serial मध्ये काम केले. या Serial मध्ये त्यांनी Purva नावाची भूमिका साकारली होती. या Serial मध्ये त्यांच्यासोबत पुष्कर शरद यांनी सुद्धा काम केले आहे.

Katti Batti TV Serial Cast Zee Yuva

 • Katti Batti TV Serial Cast Zee Yuva
  • Pushkar Sarad as Parag.
  • Ashwini Kasar as Purva.
  • Vinod Lavekar.
  • Nikhil Sheth.
  • Mandar Deshpande.
  • Amruta Todarmal.

2019 मध्ये त्यांनी Star Pravah या वाहिनीवरील “Molkarinbaai Mothi Tichi Sawali” या Serial मध्ये गुंजन नावाची भूमिका साकारली आणि ही Serial लोकांना खूपच आवडली या Serial मध्ये त्यांच्या सोबत Usha Nadkarni, Sarika Nilatkar, Ashbini kesar, Bhargavi Churmule या मोठ्या दिग्गज Marathi Actress नी काम केलेले आहे.

Molkarinbaai Mothi Tichi Sawali Tv Serial Cast

 • Molkarinbaai Mothi Tichi Sawali Tv Serial Cast
  • Usha Nadkarni
  • Sarika Nilatkar
  • Ashbini kesar
  • Bhargavi Churmule

सध्या Ashwini Kasar या Sony Marathi वरील “SavitriJoti” या Serial मध्ये Savitribai Fule यांच्या प्रमुख भूमिके मध्ये काम करत आहे आणि त्यांच्यासोबत Omkar Govardhan हे महात्मा Jotiba Fule यांची भूमिका करत आहेत हे दोघेही या सिरीयल मध्ये प्रमुख भूमिका करत आहे.

SavitriJoti TV Serial Cast

 • SavitriJoti TV Serial Cast
  • Samarth Patil as Jotiba Fule (Small)
  • Ashwini Kasar as Savitribai Fule (Young)
  • Omkar Govardhan as Jotiba Fule (Young)

Ashwini Kasar Wiki

Ashwini Kasar Wiki यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की शाळेमध्ये शिकताना असलेला Acting वेड लागले. आणि ह्या दिवसांमध्ये मी एकांकिका पासून माझ्या Acting ची सुरुवात केली मला हे खूप आवडत होते मी माझे शिक्षण B.A मधून पूर्ण केलेले आहे अभिनयासोबत मला शिक्षणाची पण खूप आवडते म्हणून B.A झाल्यानंतर Law करण्याचे ठरवले हे शिक्षण पूर्ण करत असताना काही काळ माझ्यापासून अभिनय दूर झाला होता माझे संपूर्ण क्षेत्र बदलले होते आणि ह्या कालावधीमध्ये मी फक्त डान्सिंग चे वर्ग सुरू ठेवले होते. डान्स निमित्ताने मला स्टेजवर आपली कला सादर करण्याची संधी मिळत होती. अशाप्रकारे मी माझे शिक्षण पूर्ण केले.

वकिलीची प्रॅक्टिस करताना मला “Kamla” या Serial साठी विचारण्यात आले आणि पुन्हा एकदा अभिनयाकडे करण्याचा मार्ग मला या Serial मुळे सापडला.

आणखी वाचा : अमृता पवार (स्वराज्य जननी जिजामाता)

पुन्हा एकदा अभिनय क्षेत्राकडे वळणे म्हणजे वकिलीची त्याग करणे असे होते त्यामुळे मला उच्च न्यायालय मध्ये जाणे हे बंद करावे लागले इतकेच शिक्षण घेतली असताना आपण आपल्या करीयरची दिशा बदलावी का हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता तेव्हा मी खूपच डिप्रेशनमध्ये होते माझ्या आयुष्यातील हा एक टर्निंग पॉइंट होता मला मालिका करायची आहे असे मी घरी सांगताच कुटुंबांनी मला पाठिंबा दिला करियर निवडत निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांनी मला दिले म्हणूनच नव्या जोमाने मी कला क्षेत्रामध्ये काम करू शकले Kamla या Serial साठी माझी निवड झाली या मालिकेमधून लोकांच्या घराघरांमध्ये पोहोचले आणि लोकांना सुद्धा माझी भूमिका खूपच आवडली.

कमला या Serial मध्ये मला खूप स्ट्रगल करावा लागला कमला या मालिकेमध्ये मला खूपच ऑडिशन द्यावे लागले. आणि या Serial नंतर तर माझा खरा प्रवास सुरू झाला. या Serial नंतर Katti Batti आणि “Molkarinbaai Mothi Tichi Sawali” या सारख्या सिरीयल मध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आता मी सध्या Sony Marathi वरील SavitriJoti या Serial मध्ये Savitribai यांची प्रमुख भूमिका करत आहे.

Ashwini Kasar Serials

 • Ashwini KasarSerials
  • Kamla
  • Katti Batti
  • SavitriJoti

Ashwini Kasar Instagram

जर तुम्हाला Ashwini Kasar Instagram अकाउंट वर फॉलो करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना फोन करू शकता सध्या त्यांचे Instagramअकाउंट वर 64.1k followers आहेत आणि त्यांनी 581 लोकांना following करत आहेत, तुम्हाला त्यांचे Instagram वरती खूप सारे सुंदर फोटो पाहायला मिळतील.

Karan Gunhyala Mafi Nahi Actress Name

मराठी अभिनेत्री अश्विनी कासार लवकरच आपल्याला सोनी मराठी या वाहिनीवरील “कारण गुन्ह्याला माफी नाही” या मालिकेमध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Ashwini Kasar Biography Serial Cast Movie Instagram हा Article तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि Article आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Ashwini Kasar Biography Serial Cast Movie Instagram

2 thoughts on “Ashwini Kasar Biography Serial Cast Movie Instagram”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group