रितिका श्रोत्री बायोग्राफी जन्म तारीख वय उंची विकी इंस्टाग्राम

आजच्या आर्टिकल मध्ये आपण रितिका श्रोत्री बायोग्राफी जन्म तारीख वय उंची विकी इंस्टाग्राम यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

रितिका श्रोत्री या मराठी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्री आहे. वर्ष 2019 मध्ये त्यांचा टाकाटक हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला, त्यांचा हा चित्रपट खूपच गाजला, चला तर जाणून घेऊया रितिका यांच्या बद्दल थोडीशी रंजक माहिती.

रितिका श्रोत्रि बायोग्राफी

रितिका श्रोत्री वय 2020 मध्ये 19 वर्षे आहे. रितिका श्रोत्री उंची 165 सेंटिमीटर आहे तसेच मीटर मध्ये 1.65 आहे, जर त्यांची उंची फिट मध्ये मोजायला गेले तर 5′ 5″ आहे.

रीतीका श्रोत्रि प्रतिमा

रितिका श्रोत्री बायोग्राफी जन्म तारीख वय उंची विकी इंस्टाग्राम
रितिका श्रोत्री बायोग्राफी जन्म तारीख वय उंची विकी इंस्टाग्राम Credit By Instagram

रीतीका श्रोत्रि विकी

संपूर्ण नावरितिका श्रोत्री
टोपण नावरितिका
व्यवसायअभिनेत्री
जन्म ठिकाणपुणे, महाराष्ट्र
रीतीका श्रोत्रि विकी

रितिका श्रोत्री वडील आई भाऊ बहीण

रितिका श्रोत्री वडिलांचे नाव अशोक क्षेत्री आणि आईचे नाव नेत्रा श्रोत्री आहे.

वडीलअतुल श्रोत्री
आई नेत्रा श्रोत्री
भाऊ माहित नाही
बहीणमाहित नाही

रितिका श्रोत्री जन्मतारीख जन्मस्थान वय उंची वजन

रितिका श्रोत्री जन्मतारीख 20 डिसेंबर 2000 जन्मस्थान पुण्यात झालेला आहे सध्या त्यांचे वय 2020 रोजी 19 वर्ष आहे त्यांची उंची 165 मिटर आहे. आणि त्यांचे वजन 48 किलो आहे.

जन्मतारीख20 डिसेंबर 2000
जन्मस्थानपुणे, महाराष्ट्र
वय19 वर्ष (2020)
उंची165 सेंटीमीटर
वजन48 किलो

रितिका श्रोत्री कास्ट राहण्याचे शहर पदार्पण

रितिका श्रोत्री कास्ट हिंदू आहे त्यांचे राहण्याचे शहर पुणे महाराष्ट्र आहे त्यांनी 2015 मध्ये स्लॅम बुक या मराठी चित्रपटांमधून पदार्पण केले होते.

कास्टहिंदू
राहण्याचे शहरपुणे, महाराष्ट्र
पदार्पणस्लॅम बुक (2015) मराठी चित्रपट

रितिका श्रोत्रि शरीराचे माप डोळ्यांचा रंग केसांचा रंग

रितिका श्रोत्रि शरीराचे माप सध्या माहित नाही पण त्यांच्या डोळ्यांचा रंग डार्क ब्राऊन आहे आणि केसांचा रंग काळा आहे.

शरीराचे मापमाहित नाही
डोळ्यांचा रंगडार्क ब्राऊन
केसांचा रंगब्लॅक

रितिका श्रोत्रि अभिनेत्री या प्रामुख्याने मराठी चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहेत त्यांचा 2019 मध्ये टाका टक हा सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाला होता.

रितिका श्रोत्री विवाह बॉयफ्रेंड पती मुलगा मुलगी

रितिका श्रोत्री यांचा विवाह झालेला नाही आणि नाही त्यांचा कोणीही बॉयफ्रेंड आहे.

विवाहअविवाहित
बॉयफ्रेंडनाही
पतीनाही
मुलगानाही
मुलगीनाही

रितिका श्रोत्री आणि पुष्कर श्रोत्री यांचा काहीही संबंध नाही फक्त आडनाव एक सारखे असल्यामुळे त्या दोघांचा संबंध जोडला जातो.

आणखी वाचा : अमृता पवार (स्वराज्य जननी जिजामाता)

रितिका श्रोत्रि शिक्षण

रितिका श्रोत्रि महाविद्यालय शिक्षण पुण्यामधील एसपीएम इंग्लिश स्कूल, सदाशिव पेठ, पुणे मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण एस पी कॉलेज पुणे मधून पूर्ण केलेले आहे.

महाविद्यालयएसपीएम इंग्लिश स्कूल, सदाशिव पेठ, पुणे
कॉलेजएसपी कॉलेज, पुणे

रितिका श्रोत्री मराठी सिरीयल

रितिका श्रोत्री या चित्रपटात सोबतच मराठी सिरीयल मध्ये सुद्धा काम करते लहानपणापासूनच तिने अभिनय करण्यास सुरुवात केली त्यामध्ये गुंतता हृदय हे त्यांची पहिली मराठी सिरीयल होती. त्यानंतर त्यांनी ईटीव्ही मराठी वरील गुंडा पुरुष देव हि सिरीयल केली होती. झी मराठीवरील त्यांनी डब्बा गुल या सिरीयल मध्ये रितिका नावाची भूमिका केली होती स्टार प्रवाह वरील बे दूने दहा या सिरीयल मध्ये त्यांनी काव्य नाव यांची भूमिका केली होती.

सिरीयलभूमिकाटीव्ही वाहिनी
गुंतता हृदय हेदेवीझी मराठी
गुंडा पुरुष देव—–ईटीव्ही मराठी
डब्बा गुलरितिकाझी मराठी
बे दुने दहाकाव्यास्टार प्रवाह
 • रितिका श्रोत्रि माहिती
  • रितिका श्रोत्रि तपशील
  • रितिका श्रोत्रि नृत्य
  • रितिका श्रोत्रि परिवार
  • रितिका श्रोत्रि कौटुंबिक फोटो
  • रितिका श्रोत्रि आकृती आकार
  • रितिका श्रोत्री नवरा

रितिका श्रोत्री सर्व चित्रपटांची यादी

रितिका श्रोत्री सर्व चित्रपटांची यादी रितिका श्रोत्री यांनी 2012 पासून मराठी चित्रपटांमध्ये पदार्पण केले त्यामध्ये 2012 मध्ये त्यांचा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं हा चित्रपट रिलीज झाला होता त्यामध्ये त्यांनी आशु नावाची भूमिका केली होती.त्यानंतर 2015 मध्ये त्यांचा स्लॅम बुक हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यामध्ये त्यांनी अपर्णा नावाची भूमिका केली होती. 2017 मध्ये बॉईज चित्रपटातील मध्ये त्यांनी ग्रेस नावाची भूमिका केली होती. 2018 मध्ये मराठी मधील मोठा सिनेमा यामध्ये माधुरी दीक्षित-नेने या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये होत्या रितिका श्रोत्री यांनी बकेट लिस्टमध्ये राधिका सा ने नावाची भूमिका केली होती. 2019 मध्ये टाका टाक हा त्यांचा चित्रपट खूपच गाजला त्यामध्ये त्यांनी मिनाक्षी नावाची भूमिका केली होती.

चित्रपटवर्षभूमिका
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं2012आशु
स्लॅम बुक2015अपर्णा
बॉईज2017ग्रेस
बकेट लिस्ट2018राधिका साने
टकाटक2019मीनाक्षी

रीतीका श्रोत्रि इंस्टाग्राम फोटो

रितिका श्रोत्रि इंस्टाग्राम अकाउंट वर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना इंस्टाग्राम अकाउंट वर फॉलो करू शकता.

https://www.instagram.com/p/CB5N-duDzRK/

रितिका श्रोत्री बायोग्राफी जन्म तारीख वय उंची विकी इंस्टाग्राम हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

रितिका श्रोत्री बायोग्राफी जन्म तारीख वय उंची विकी इंस्टाग्राम

2 thoughts on “रितिका श्रोत्री बायोग्राफी जन्म तारीख वय उंची विकी इंस्टाग्राम”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon