Pranali Bhalerao Biography Wiki Age Husband

About This Artilce: Pranali Bhalerao Biography Wiki Age Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Facebook, Instagram, YouTube, Songs.

Pranali Bhalerao Biography Wiki Age Husband

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री Pranali Bhalerao यांच्या विषयी माहिती जाणून घेत आहोत.

Pranali Bhalerao ही मराठी मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे.

चला तर जाणून घेऊया अभिनेत्री प्रणाली भालेराव यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

Age, Birthday & Education

अभिनेत्री प्रणाली भालेराव यांचा जन्म 25 डिसेंबर 1989 ला मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. मुंबई महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री प्रणाली भालेराव यांनी आपले शालेय व कॉलेजचे शिक्षण मुलुंड कॉलेज मधून पूर्ण केलेले आहे.

Pranali Bhalerao Career

अभिनेत्री प्रणाली भालेराव यांनी आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली मराठीमधील त्या एक प्रसिद्ध मॉडेल आहेत.

मॉडलिंग सोबतच त्यांनी 2017 ची ‘Femina Stylish Diva’ ही competition मध्ये सहभाग घेतला होता त्यासोबतच त्यांनी Pune times fashion week मध्ये मॉडेलिंग केली होते.

Pranali Bhalerao Movie

टकाटक हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जवळजवळ 3 आठवडे चालला. फक्त तीन आठवड्यांमध्ये या चित्रपटाने हिंदी आणि हॉलीवुड सारखे चित्रपटांना टक्कर दिली तीन आठवड्यामध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पंधरा कोटीची कमाई केली.

टकाटक या चित्रपटांमध्ये अभिनेता प्रथमेश परब, अभिजीत अमकर आणि अभिनेत्री रितिका श्रोत्री यांची मुख्य भूमिका होती.

अभिनेत्री प्रणाली भालेराव यांचा पहिलाच मराठी चित्रपट सुपर हिट ठरला या चित्रपटानंतर त्यांना हिंदी तेलगू यासारख्या चित्रपटांची ऑफर येऊ लागल्या.

अभिनेत्री प्रणाली भालेराव यांनी तेलुगु चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे.

पहिल्याच मराठी चित्रपटांमध्ये केलेल्या बोल्ड सीन मुळे त्यांना खूपच कमी कालावधीमध्ये लोकप्रियता मिळाली. या चित्रपटानंतर त्यांना ‘takatak girl’ या नावाने ओळखले जाऊ लागले.

सध्या अभिनेत्री प्रणाली भालेराव यांचा टकाटक टू हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांमध्ये काय असेल हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. हा चित्रपट पण सेक्स कॉमेडी वर आधारित असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

Pranali Bhalerao Yuva Dancing Queen

मराठी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री प्रणाली भालेराव यांनी Zee Yuva वरील dance reality show “Yuva Dancing Queen” या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.

Pranali Bhalerao Biography & Wikipedia

Biography of Pranali Bhalerao
Profession : Actress, Model
Marathi Actress / Actor : 
Name : Pranali Bhalerao
Nike Name : Pranali
Real Name : Pranali Sanjay Bhalerao
Date of Brith : 25 December 1989
Age : 31 Years (2021)
Birthplace : Mumbai Maharashtra India
Hometown : Mumbai Maharashtra India
Current CityMumbai Maharashtra India
Measurements : 34-26-34
Height : 175 cm, 1.75 m, 5′ 9″ inch
Weight : 55 kg, 121 Ibs
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign : Virgo
Religion : Hindu
Debut : Takatak
School : N/A
College : Mulund College Commerce Mumbai Maharashtra
Education : Graduation 
Family :
Father Name : Sanjay Bhalerao
Mother Name : Shalini Bhalerao
Bother Name : Akash Bhalerao
Sister : Pradnya Bhalerao
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Children :
Cast
Serials : N/A
Movie : Takatak, Takatak 2
Song : N/A
Web Series : N/A
Natak : N/A
Award : N/A
Hobbies : Acting & Modeling
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Pranali Bhalerao Biography Wiki Age Husband हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Pranali Bhalerao Biography Wiki Age Husband

1 thought on “Pranali Bhalerao Biography Wiki Age Husband”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group