Sanket Korlekar Biography Birthdat Age Wife Wiki

About This Blog
Sanket Korlekar, Biography, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, GF.

Quick Info
Hometown: Alibaug, Raigad, Maharashtra
Age: 27 Years (2021)
Marital Status: Unmarried

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेता संकेत कोर्लेकर यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत अभिनेता संकेत कोर्लेकर हा प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये अभिनय करणारा अभिनेता आहे चला तर जाणून घेऊया अभिनेता संकेत कोर्लेकर यांच्या विषयी थोडीशी माहिती.

Biography of Sanket Korlekar

Profession: Marathi Actor
Marathi Actress / Actor: 
Name: Sanket Avinash Korlekar
Nike Name: Sanket
Ajunahi Barsat Ahe ‘Malhar’ Real Name: 
Date of Birth: 29 April 1994
Age: 27 Years (2021)
Birthplace: Alibaug, Raigad, Maharashtra
Hometown: Alibaug, Raigad, Maharashtra
Current City: Mumbai, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Brown
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Mangalwadi, Alibaug, Raigad
College: Rajendra Mane College, Alibaug, Raigad
Education: Engineering

Personal Life

Family:
Father Name: Avinash Korlekar
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Boyfriend: Single
Husband Name: N/A
ChildrenN/A
Cast: N/A

Career

Debut: Gola Barij
Serials: Hum Bane Tum Bane, Dr. Babasaheb Ambedkar, Sant Navdev, Ajunhi Barsat Ahe
Movie: Gola Barij, Takatak
Song: N/A
Web Series: N/A
Natak: मराठी पाऊल पडते पुढे, शिवबा, (वाटाड्या आदिमानव आणि सहा पाय दिग्दर्शन)
Award: 
Hobbies: Traveling
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

Sanket Korlekar Biography Birthdat Age Wife Wiki

अभिनेता Sanket Korlekar यांचा जन्म 29 एप्रिल ला अलिबाग येथे झालेला आहे. अलिबाग मध्ये जन्मलेला अभिनेता संकेत कोर्लेकर यांनी आपले शालेय शिक्षण मंगलवाडी, अलिबाग शाळेमधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण राजेंद्र माने यांची नवीन कॉलेजमधून पूर्ण केलेले आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या विषयात त्यांनी पदवी घेतलेली आहे.

नाटक: अभिनेता संकेत कोर्लेकर यांना अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती शाळेमध्ये असताना त्यांनी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या नाटकामध्ये भगवान विष्णू ची भूमिका केली होती. तसेच त्यांनी शिवबा या नाटकांमध्ये अभिनय केला होता. अभिनयासोबतच अभिनेता संकेत कोर्लेकर हे एक उत्तम दिग्दर्शक सुद्धा आहेत “वाटाड्या आदिमानव” आणि “सहा पाय” यासारख्या नाटकांसाठी त्यांना प्रथम पारितोषिक सुद्धा मिळाले आहे.

करियर: कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेता संकेत कोर्लेकर यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

चित्रपट: वर्ष 2012 मध्ये प्रदर्शित झालेला दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेला “गोळाबेरीज” या चित्रपटांमध्ये अभिनेता संकेत कोर्लेकर यांनी जूनियर आर्टिस्ट म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. वर्ष 2019 मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘टकाटक‘ या चित्रपटांमध्ये अभिनेता संकेत कोर्लेकर यांनी आदित्य नावाची भूमिका केली होती. या चित्रपटांमध्ये अभिनेत्री ‘रितिका श्रोत्री‘ यांची मुख्य भूमिका होती. तसेच या चित्रपटांमध्ये मराठी अभिनेता ‘प्रथमेश परब’ आणि मराठी अभिनेत्री ‘प्रणाली भालेराव‘ यांची भूमिका होती.

मलिका: मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करत असताना त्यांनी मराठी मालिकांमध्ये सुद्धा अभिनय केला सोनी मराठी वरील ‘हम बने तुम बने‘ या मालिकेमध्ये त्यांनी जयेश पटेल नावाचे कॉमेडी व्यक्तिरेखा साकारली होती.

वर्ष 2019 मध्ये त्यांनी स्टार प्रवाह या वाहिनीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली या मालिकेमध्ये त्यांनी बाबासाहेबांच्या तरुणाची भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर त्यांनी “संत नामदेव” या मालिकेमध्ये संत नामदेवांची भूमिका साकारली होती.

अजूनही बरसात आहे मल्हार रिअल नेम

सध्या अभिनेता संकेत कोर्लेकर सोनी मराठी वरील नवीन मालिका “अजूनही बरसात आहे” या मालिकेमध्ये ‘मल्हार‘ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

FAQ

Q: Sanket Korlekar Favourite Food?
Ans: कोथिंबीर वडी

Q: Sanket Korlekar Favourite Place?
Ans: Raigarh

Q: Sanket Korlekar Favourite Actor?
Ans: Dilip Prabhavalkar & Nilu Phule

Q: Sanket Korlekar First Mobile?
Ans: Nokia 5130

Q: Sanket Korlekar Favourite Actress?
Ans: N/A

Q: Sanket Korlekar First Movie?
Ans: Gola Barij

Q: Sanket Korlekar First Seiral?
Ans: Dr, Babasheb Ambedkar

Q: Sanket Korlekar Gilfriend?
Ans: Single

Final Word:-
Sanket Korlekar Biography Birthdat Age Wife Wiki हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Sanket Korlekar Biography Birthdat Age Wife Wiki

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group