Radhika Apte

Radhika Apte Biography in Marathi

Radhika Apte Biography

Radhika Apte Early Life

Radhika Apte ही प्रामुख्याने हिंदी म्हणजेच बॉलीवुड चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे तिने बॉलीवूड मध्ये स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. Radhika Apte हिंदी चित्रपटा बरोबर मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम करत आहे तिचा पहिला मराठी चित्रपट लय भारी हा होता ज्यामध्ये ती रितेश देशमुख यांच्या सोबत आपल्याला दिसली होती.

राधिका आपटे

Radhika Apte यांचा जन्म 7 सप्टेंबर 1985 मध्ये वेल्लोर तामिळनाडू मधे झालेला आहे. 

राधिका आपटे करियर

 बॉलीवूड मध्ये त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात 2005 मध्ये रिलीज झालेला Vaah! Life Ho Toh Aisi!  ऐसी ह्या मूव्ही मधून त्यांनी चित्रपटामध्ये पाऊल ठेवले.

Radhika Apte Movies

Radhika Apte ह्या हिंदी चित्रपट बरोबर मराठी तेलुगु मल्यालम बेंगोली यासारख्या चित्रपटांमधून अभिनेत्रीची भूमिका करतात.हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी आत्तापर्यंत बदलापूर हंटर मांझी द माउंटेन मॅन यासारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपली एक वेगळीच छाप बॉलिवुडमध्ये सोडलेली आहे. 

Radhika Apte Web Series

चित्रपटा सोबत त्या इंटरनेट वरील Web Series मध्ये सुद्धा काम करतात त्यामध्ये प्रामुख्याने  Sacred Games,  Lust Stories, Ghoul, यासारखे अनेक Web Series मध्ये त्यांनी काम केलेले आहेत. 

Radhika Apte यांनी तमिल चित्रपटांमध्ये साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या सोबत Kabali या चित्रपटांमध्ये काम केले आहे त्यासोबत त्यांनी अक्षय कुमार यांच्या सोबत Pad Man या सामाजिक विषयावर आधारित चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि सध्या बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालणारा अंशुमन खुराणा यांच्या सोबत तिने Andhadhun या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Radhika Apte यांच्या पर्सनल लाईफ विषयी बोलायचे झाले तर 2012 मध्ये त्यांनी Benedict Taylor  यांच्याशी लग्न केलेले आहे.

Radhika Apte यांचा जन्म 7 सप्टेंबर 1985 मध्ये  Vellore, Tamil Nadu भारतामध्ये झालेला आहे. Radhika Apte चे वडील हे सुद्धा एक डॉक्टर आहे जे पुण्यामधील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये काम करत आहेत.

Radhika Apte यांच्या वडिलांचे नाव Dr. Charudutt Apte असे आहे. Radhika Apte यांनी आपले शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पूर्ण केले आहे त्यांनी इकॉनॉमिक्स आणि मॅथेमॅटिक्स या विषयातून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले आहे. 

2005 पासून त्यांनी अभिनय क्षेत्रांमध्ये काम करण्याचे ठरवले आणि 2005 मध्ये त्यांनी वाह लाईफ हो तो ऐसी या चित्रपटांमधून बॉलीवूड मध्ये आपले पहिले पाऊल ठेवले.

Radhika Apte Biography in Marathi

Bio/Wiki

खरे नाव

Radhika Apte

व्यवसाय

Actress

Physical Stats & More

उंची (approx.)

158 cm
1.58 m
Feet 5’ 2”

वजन (approx.)

50 kg
110 lbs

शरीराचे माप (approx.)

32-26-34

डोळ्यांचा  रंग

Dark Brown

केसांचा रंग

Black

Personal Life

जन्मतारीख

7 सप्टेंबर 1985

वय

35 Year

जन्म ठिकाण

Vellore, Tamil Nadu, India

Zodiac sign/

Sun sign

Virgo

राष्ट्रीयता

Indian

राहण्याचे शहर

Pune, Maharashtra, India

शाळा

Tilak Nagar High School,

Dombivli, Maharashtra

महाविद्यालय

Fergusson College, Pune

पदवी

Economics

&

Mathematics

Radhika Apte Biography in Marathi

धर्म

Hindu

जात

Not known

छंद

Acting

पुरस्कार

International

Emmy

Award

वैयक्तिक आणि खाजगी आयुष्य

लग्न

 2012

मित्र

Benedict Taylor

लग्नाची तारीख

 2012

कुटुंब

पतीचे नाव

Benedict Taylor

जर तुम्हाला Radhika Apte यांना इंस्टाग्राम वर फॉलो करायचे असेल तर  खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना फॉलो करू शकता.

Radhika Apte Biography in Marathi

3 thoughts on “Radhika Apte”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon