Aaditi Pohankar Biography Wiki Age Husband

About This Blog
Aaditi Pohankar, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Lai Bhaari, Aashram.

Aaditi Pohankar Biography Wiki Age Husband

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री आदिती पोहनकर यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत आदिती पोहनकर प्रामुख्याने मराठी, हिंदी आणि तमीळ चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे चला तर जाणून घेऊया अभिनेत्री आदिती पोहनकर यांच्या विषयी थोडीशी माहिती.

Aditi pohankar Biography Age Birthday & Education

अभिनेत्री आदिती पोहनकर यांचा जन्म 31 डिसेंबर 1994 ला नाशिक महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. नाशिक महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री आदिती पोहनकर यांनी आपले शालेय शिक्षण Symbiosis School मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण Lovely Professional University, Punjab मधून पूर्ण केलेले आहे.

Aaditi Pohankar Career Movie Drama

अभिनेत्री आदिती पोहनकर यांचा जन्म सुधीर आणि शोभा पोहनकर यांच्या कुटुंबा मध्ये झाला. आदिती पोहनकर यांचे वडील हे एक former marathon runner होते आणि त्यांची आई former national level hockey player होती. शाळेमध्ये असताना अभिनेत्री आदिती पोहनकर यांनी 100 आणि 200 मीटर धावण्याच्या शर्यती मध्ये मेडल सुद्धा जिंकलेले आहेत.

अभिनेत्री आदिती पोहनकर यांनी आपल्या अभिनय करीयरची सुरुवात हिंदी चित्रपटापासून केली.

Aaditi Pohankar Love Sex aur Dhokha (Hindi Movie)

वर्ष 2010 मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट Love Sex aur Dhokha या चित्रपटांमध्ये अभिनेत्री आदिती पोहनकर यांनी अभिनय केला होता हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता आणि या पहिल्याच चित्रपटामुळे त्यांना भरभरून यश मिळाले.

Aaditi pohankar Kunasathi Kunitari (Marathi Movie)

वर्ष 2011 मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट “Kunasathi Kunitari” (कुणासाठी कुणीतरी) या चित्रपटांमध्ये अभिनेत्री आदिती पोहनकर यांनी अभिनय केला होता हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट होता.

Aaditi Pohankar Lai Bhaari As Nandhini

वर्ष 2014 मध्ये प्रदर्शित झालेला मराठी सुपरहिट चित्रपट Lai Baari (लय भारी) या चित्रपटांमध्ये अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री राधिका आपटे यांची मुख्य भूमिका होती या चित्रपटांमध्ये आदिती पोहनकर यांनी नंदिनी नावाची भूमिका केले होती.

Aaditi Pohankar Tamil Movie

मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री आदिती पोहनकर यांना तमिळ चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली वर्ष 2017 मध्ये त्यांनी Geminl Ganeshanum Suruli Raajanum या चित्रपटांमध्ये Saroja Devi नावाची भूमिका केली होती तसेच त्यांनी 2018 मध्ये तमिळ चित्रपट Mannavan Vanthanadi या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.

Aditi Pohankar Web Series

मराठी, हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री आदिती पोहनकर यांनी काही Web Series मध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे.

Aaditi Pohankar She as Bhumi

वर्ष 2020 मध्ये प्रदर्शित झालेली Netflix Original Series ची She या वेब सिरीज मध्ये अभिनेत्री आदिती पोहनकर यांनी Bhumi नावाची भूमिका केली होती.

Aaditi Pohankar Aashram as Pammi

वर्ष 2020 मध्ये MX Original Series ची Aashram या Web Series मध्ये अभिनेत्री आदिती पोहनकर यांनी Pammi नावाची भूमिका केली होती.

चित्रपट आणि वेब सिरीज मध्ये अभिनय करत असतानाच अभिनेत्री आदिती पोहनकर यांनी टीव्ही एडवर्टाइजमेंट मध्ये सुद्धा अभिनय केलेले आहे. Cadbury munch, Godrej Air, Airtel, Lenskart and Samsung यासारख्या टीव्ही ॲडव्हर्टायझिंग मध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे.

Aaditi Pohankar Biography Wiki Age Husband

Biography of Aaditi Pohankar
Profession : Actor
Marathi, Hindi, Tamil Actress : 
Name : Aaditi Pohankar
Nike Name : Aaditi
Aashram Web Series Pammi Real Name : Aaditi Sudhir Pohankar
Date of Brith : 31 December 1994
Age : 27 Years (2021)
Birthplace : Nashik, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Current CityMumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Love Sex aur Dhokha
School : Symbiosis School, Nashik
College : Lovely Professional University, Punjab
Education : Graduation 
Family :
Father Name : Sudhir Pohankar
Mother Name : Shobha Pohankar
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Children :
Cast
Serials : N/A
Movie : Love Sex aur Dhokha (Hindi Movie), Kunasathi Kunitari, Lai Bhaari (Marathi Movie), Geminl Ganeshanum Suruli Raajanum, Mannavan Vanthanadi (Tamil Movie)
Song : 
Web Series : She, Aashram
Natak : N/A
Award : N/A
Hobbies : Travelling 
Photo : 
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Aaditi Pohankar Biography Wiki Age Husband हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Aaditi Pohankar Biography Wiki Age Husband

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group