Rutuja Shinde Biography Wiki Age Husband

About This Blog
Rutuja Shinde, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs.

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Marathi Actress Rutuja Shinde यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अभिनेत्री ऋतुजा शिंदे हि प्रामुख्याने मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे चला तर जाणून घेऊया अभिनेत्री ऋतुजा शिंदे यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

Rutuja Shinde Biography Wiki Age Husband

अभिनेत्री ऋतूंच्या शिंदे ही मराठी इंडस्ट्री मधील एक नाव असलेला चेहरा आहे त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग पासून केलेली आहे मॉडेलिंग सोबतच त्यांनी मराठी चित्रपट मध्ये अभिनेत्रीची भूमिका सुद्धा केलेली आहे चला तर जाणून घेऊया त्यांच्या पर्सनल लाईफ विषयी थोडीशी माहिती.

Birthday Age & Education

अभिनेत्री ऋतुजा शिंदे यांचा जन्म 18 जुलै 1991 ला पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री ऋतूंच्या ने आपले शालेय शिक्षण पुणे मधून पूर्ण केलेले आहे तसेच कॉलेजचे शिक्षण मुंबईमधून पूर्ण केलेले आहे.

Early Life Career Movie & TV Serial

अभिनेत्री ऋतुजा शिंदे यांना शाळेत असल्यापासूनच अभिनयाची आवड होते अभिनेत्री ऋतूंच्या शिंदे यांनी आपल्या अभिनय करीअरची सुरुवात मॉडेलिंग पासून केलेली आहे.

Rutuja Shinde Movie

वर्ष 2015 मध्ये प्रदर्शित झालेला ऑनलाईन बिनलाईन हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार प्रभाकर गायकवाड यांनी केले होते. या चित्रपटांमध्ये अभिनेत्री ऋतुजा शिंदे यांनी किमया नावाची भूमिका साकारली होती तसेच या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेमध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत धुमे यांची मुख्य भूमिका होती.

Rutuja Shinde नाटक – Drama

अभिनेत्री ऋतुजा शिंदे यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांनी कथ्थक सारख्या नृत्य कलेचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली शाळेमध्ये असताना त्यांनी काही एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्यांचे काही नाटक राज्यस्थर पातळीवर सुद्धा गाजलेले आहे ‘टर्निंग पॉइंट’ हे त्यांचे पहिले नाटक होते या नाटकासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पारितोषिक मिळाले होते.

Rutuja Shinde Video Song

मराठी नाटक आणि चित्रपटांमध्ये अभिनय करत असतानाच अभिनेत्री ऋतुजा शिंदे यांनी काही Video Song/Album मध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे “पाऊस अतरी” हा त्यांचा पहिला अल्बम होता.

Rutuja Shinde Short Film

सध्या अभिनेत्री ऋतुजा शिंदे ही “Close To You” या शॉर्ट फिल्ममध्ये अभिनय साकारताना आपल्याला दिसणार आहे ही शॉर्ट फिल्म युट्युब वर सुद्धा अवेलेबल आहे.

Rutuja Shinde Biography Wiki Age Husband

Biography of Rutuja Shinde
Profession : Actress, Model & Dancer
Marathi Actress / Actor : 
Name : Rutuja Shinde
Nike Name : Rutuja Shinde
Real Name : 
Date of Brith : 18 July 1991
Age : 30 Years (2021)
Birthplace : Pune, Maharashtra, India
Hometown : Pune, Maharashtra, India
Current CityMumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Online Binline
School : N/A
College : N/A
Education : Graduation 
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Children :
Cast
Serials : N/A
Movie : Online Binline
Song : Paus Antari
Web Series : Close to You
Natak : Turning Point
Award : N/A
Hobbies : Traveling 
Photo : 
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Rutuja Shinde Biography Wiki Age Husband हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Rutuja Shinde Biography Wiki Age Husband

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group