Krutika Deo Biography Wiki Age Husband

About This Article
Krutika Deo, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs.

Actress Krutika Deo Biography Wiki Age Husband

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री कृतिका देव यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत अभिनेत्री कृतिका देवी मराठी नाटक आणि चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे चला जाणून घेऊ या अभिनेत्री कृतिका देव यांच्या विषयी थोडीशी माहिती.

Actress Krutika Deo Birthday Age & Education

अभिनेत्री कृतिका देव यांचा जन्म 5 May 1999 नाशिक महाराष्ट्र मध्ये झालेला आहे त्यांनी आपले शालेय शिक्षण नाशिक महाराष्ट्र मधून पूर्ण केलेले आहेत त्यांनी मानसशास्त्र या विषया मधून आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे. अभिनेत्री कृतिका देव यांनी आपले कॉलेजचे शिक्षण पुण्यातील SP College मधून पूर्ण केलेले आहे.

Krutika Deo Career

अभिनेत्री कृतिका देव मराठी नाटक आणि चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे अभिनेत्री कृतिका देव यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरूवात मराठी नाटकांपासून केली इंटरनॅशनल थेटर फेस्टिवल मध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे. मराठी नाटकांमध्ये त्यांनी सावल्या, O!Frida, Mughal-E-Azam, Under The Gypsy Moon यासारख्या नाटकांमध्ये अभिनय केला होता.

Krutika Deo Movie

मराठी नाटकानंतर त्यांना मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. मराठी चित्रपटांमध्ये अभिनेत्री कृतिका देव यांनी सतीश राजवाडे दिग्दर्शित राजवाडे अँड सन्स या चित्रपटांमध्ये श्वेता विद्याधर राजवाडे नावाची भूमिका केली होती हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट होता या पहिल्याच चित्रपटामुळे त्यांना भरभरून यश मिळाले.

राजवाडे अँड सन्स या चित्रपटानंतर त्यांनी happy journey या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. वर्ष 2015 मध्ये त्यांनी फिर जिंदगी यामध्ये मराठी अभिनेत्री अमृता सुभाष यांच्या सोबत अभिनय केला होता.

वर्ष 2018 मध्ये प्रदर्शित झालेला मराठी मधील सर्वात बिग बजेट सिनेमा “बकेट लिस्ट” ज्याची निर्मिती धर्मा प्रोडक्शन चे संस्थापक करण जोहर यांनी केली होती. या चित्रपटांमध्ये मराठी आणि हिंदी अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची मुख्य भूमिका होती माधुरी दीक्षित यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा होता या चित्रपटांमध्ये अभिनेत्री कृतिका देव यांनी रिया नावाची भूमिका केली होती त्यासोबतच या चित्रपटांमध्ये मराठी अभिनेता शाल्व किंजवडेकर यांनी सुद्धा अभिनय केला होता.

2019 मध्ये प्रदर्शित झालेला पानिपत या चित्रपटांमध्ये अभिनेत्री कृतिका देव यांनी राधिकाबाई नावाची भूमिका साकारली होती.

मराठी चित्रपटात सोबतच अभिनेत्री कृतिका देव यांनी हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे “Anya” हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता.

Krutika Deo Webseries

मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री कृतिका देव यांनी काही वेब सिरीज मध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे date gone wrong या web-series मध्ये त्यांनी सुनिता नावाची भूमिका केली होती.

Krutika Deo Songs

मराठी नाटक आणि चित्रपटांना सोबतच अभिनेत्री कृतिका देव यांनी काही व्हिडीओ सॉंग मध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे युट्युब वरील “कही दीप जलाये हम” या गाण्यामध्ये त्यांनी अभिनय केला होता.

Krutika Deo Serial

मराठी नाटक आणि चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री कृतिका देव यांना मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली झी युवा वरील प्रेम हे या मालिकेमध्ये त्यांनी मोनिका नावाची भूमिका केली होती त्यासोबतच त्यांनी झी मराठीवरील महाराष्ट्राची फेवरेट कोण या रियलिटी शो मध्ये प्रेम हे या गाण्यावर डान्स केला होता.

Krutika Deo Short Flim

मराठी नाटक चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री कृतिका देव यांना मराठी शॉर्ट फिल्म “Deru” मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

अभिनेत्री कृतिका देव यांनी काही रियालिटी शोचे अँकरिंग सुद्धा केलेली आहे.

Krutika Deo Biography Wiki Age Husband

Biography of Krutika Deo
Profession : Actor
Marathi Actress / Actor : 
Name : Krutika
Nike Name : Krutika
Real Name : 
Date of Brith : 5 May 1999
Age : 21 Years (2021)
Birthplace : Nashik, Maharashtra, India
Hometown : Nashik, Maharashtra, India
Current CityMumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut

Movie : Rajwade & Sons

Serial : Prem He (Zee Yuva)

School : N/A
College : S P College Pune 30
Education : Psychology 
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Married Date : N/A
Boyfriend : N/A
Husband Name : N/A
Children N/A
Cast
Serials : Prem He
Movie : happy journey, Anya, राजवाडे अँड सन्स, बकेट लिस्ट, पानिपत
Song : कही दीप जलाये हम
Web Series : date gone wrong
Natak : सावल्या, O!Frida, Mughal-E-Azam, Under The Gypsy Moon
Award :
Hobbies
Photo : 
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Krutika Deo Biography Wiki Age Husband हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Krutika Deo Biography Wiki Age Husband

1 thought on “Krutika Deo Biography Wiki Age Husband”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group