Akshay Tak Biography Wiki Age Wife

About This Article
Akshay Tak Biography Wiki Age Wife, Biography, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs.

Akshay Tak Biography Wiki Age Wife

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेता Akshay Tak यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

मराठी अभिनेता Akshay Tak प्रामुख्याने मराठी मालिका आणि नाटकांमध्ये अभिनय करणारा अभिनेता आहे चला तर जाणून घेऊया अभिनेता अक्षय टाक यांच्या विषयी थोडीशी माहिती.

Akshay Tak Biography Age Birthday & Education

अभिनेता अक्षय टाक यांचा जन्म 29 जानेवारीला महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील पैठण या गावी झाला. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पैठण या गावांमध्ये जन्मलेल्या अभिनेता अक्षय टाक यांनी आपले शालेय शिक्षण “श्री नाथ हायस्कूल” पैठण मधून पूर्ण केलेले आहे. तसंच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण मुंबई युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केलेले आहे.

अभिनेता अक्षय टाक यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती त्यामुळे कॉलेज चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी त्यांना मुंबईला यावे लागले वर्ष 2013 पासून त्यांनी मुंबई विद्यापीठातून academy of theatre and arts प्रशिक्षण घेतले.

Career Drama Serial & Movie

कॉलेजमधून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मराठी नाटकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली मराठी नाटक “देह देहाय देहस्य” हे त्यांचे पहिले नाटक होते या नाटकानंतर त्यांना “प्रेत” या नाटकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

मराठी नाटकं सोबतच त्यांनी काही एकांकिका सुद्धा केलेले आहेत “सत्यम् शोधम् सुंदरम्” हे त्यांची एकांकिका विशेष करून खूप गाजले ही एकांकिका विदर्भाच्या 90 वर्षाच्या नाट्य इतिहासामध्ये विदेशात जाणारी ही पहिलीच एकांकिका आहे.

वर्ष 2015 मध्ये त्यांना मराठी शॉर्ट फिल्म “कलंक” मध्ये अभिनव करण्याची संधी मिळाली.

मराठी शॉर्ट फिल्म नंतर त्यांना मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली टीव्ही नाईन मराठी या वाहिनीवरील “क्राइम फाइल” या मालिकेमध्ये त्यांना अभिनय करण्याची संधी मिळाली.

Balumamachya Navan Changbhal

मराठी नाटक आणि शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केल्यानंतर त्यांना मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली कलर्स मराठी वरील “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” ही त्यांची पहिलीच मराठी मालिका होती या मालिकेमध्ये त्यांनी ‘तात्या’ नावाची भूमिका साकारली होती.

या मालिकेमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेता अक्षय टाक यांनी कलर्स मराठी वरील “सुपरफास्ट कॉमेडी बुलेट ट्रेन” मध्ये अभिनय केला होता.

Bayko Ashi Havvi

सध्या अभिनेता अक्षय टाक हा कलर्स मराठी या वाहिनीवरील “बायको अशी हवी” या मालिकेमध्ये कॉमेडी व्यक्तिरेखा साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेत्री गौरी देशपांडे आणि अभिनेता विकास पाटील यांची मुख्य भूमिका आहे.

Webseries

लवकरच अभिनेता अक्षय टाक Zee5 च्या “Sunflower” या वेब सिरीज मध्ये हिंदी अभिनेता ‘सुनील ग्रोवर’ यांच्यासोबत अभिनय करताना दिसणार आहे.

Wife Girlfriend Affairs

जर अभिनेता अक्षय टाक यांच्या Personal लाईक विषयी बोलायचे झाले तर त्यांनी वर्ष 2020 मध्ये ‘निकिता बुरांडे’ यांच्याशी विवाह केलेला आहे.

Akshay Tak Biography Wiki Age Wife

Biography of Akshay Tak
Profession : Actor
Marathi Actress / Actor : 
Name : Aksahy Tak
Nike Name : Akshay
Balumamachya Navan Changbhal Tatya Real Name : 
Date of Brith : 29 January
Age : N/A
Birthplace : Paithan, Aurangabad, Maharashtra, India
Hometown : Paithan, Aurangabad, Maharashtra, India
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Balumamachya Navan Changbhal
School : श्री नाथ हायस्कूल
College : Academy of Theatre and Arts
Education : मुंबई युनिव्हर्सिटी
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Married Date : N/A
Girlfriend : निकिता बुरांडे
Wife Name : निकिता बुरांडे
Children
Cast
Serials : बाळूमामाच्या नावानं चांगभलं, बायको अशी हवी
Movie : अंतर, कलंक (Short Flim)
Song : 
Web Series : Sunflower
Natak : सत्यम् शोधम् सुंदरम् पार्टी, ठलवा, माझा सजणा
Award : N/A
Hobbies : Acting
Photo : 
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Akshay Tak Biography Wiki Age Wife हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Akshay Tak Biography Wiki Age Wife

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group