Shalva Kinjawadekar

Shalva Kinjawadekar

Shalva Kinjawadekar Biography
Biography of Shalva Kinjawadekar
Profession : Actor
Name : Shalva Kinjawadekar
Nike Name :
Date of Brith : 25 April 1996
Age : 26 Years (2020)
Birthplace : Pune, Maharashtra, India
Hometown : Pune, Maharashtra, India
Measurements : Chest: 40 inches, Waist: 32 inches, Biceps: 12 inches
Height : 5′ 9″ Feet
Weight : 70 Kg
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion
Debut
Movie : “Gondya ala re”
Serial : Yeu Kashi Tashi Mi Nadayala
School : Aksharnandan School
College : Fergusson College
Education : N/A
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : 
Boyfriend : 
Husband Name
Cast
Serials : Yeu Kashi Tashi Mi Nadayala
Movie : Bucket List, “Gondya ala re”, SDT, Ek Sangaychay, Hunter, Mr & Mrs. Sadachari
Web Series : SEX DRUGS & THEATRE, Made in Heaven
Natak : छान छोटे वाईट मोठे, नई बहार, अली बाबा अणि चालीस चोर
Short Film : आई बाबा, दिवाळी अणि मी , अंतरंग
Award :
Hobbies : Travelling & Biking
Photo :
InstagramClick Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Net Worth : N/A
Biography in Marathi
Biography in Marathi

Shalva Kinjawadekar

लवकर झी मराठी या वाहिनीवर Yeu Kashi Tashi Me Nadayala ही नवीन मालिका सुरू होणार आहे. या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये अभिनेता शाल्व किंजवडेकर हा आपल्याला दिसणार आहे या मालिकेमध्ये अभिनेता शाल्व किंजवडेकर हा आपल्याला अभिनेत्री अन्विता फलटणकर यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.

याआधी अभिनेता शाल्व किंजवडेकर यांनी मराठी चित्रपट वेब सीरीज आणि नाटकांमधून अभिनय केलेला आहे.

Career

अभिनेता शाल्व किंजवडेकर यांनी आपल्या अभिनय Career ची सुरुवात हिंदी चित्रपट हंटर पासून केली त्यानंतर त्यांनी मिस्टर अँड मिसेस सदाचारी, गोविंदा आला रे आणि मराठी मधील बिग बजेट फिल्म बकेट लिस्ट या चित्रपटांमध्ये अभिनेता शाल्व किंजवडेकर यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासोबत काम केले होते.

Natak

मराठी चित्रपट सोबतच अभिनेता शालू व किंजवडेकर यांनी मराठी Natak छान छोटे वाईट मोठे नही बहार अलिबाबा आणि चाळीस चोर यासारख्या नाटकांमध्ये अभिनय केलेला आहे.

Short Film

मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करत असताना त्यांनी Short Film मध्ये सुद्धा काम केलेले त्यामध्ये प्रामुख्याने आई-बाबा दिवाळी आणि मी आणि अंतरंगत्यामध्ये प्रामुख्याने आई-बाबा दिवाळी आणि मी आणि अंतरंग यासारख्या लघु चित्रपटांचा समावेश आहे.

Web Series

अभिनेता शालू किंजवडेकर यांनी मध्ये सुद्धा काम केलेले आहे sex drugs and theatre आणि made in heaven यासारख्या Web Series मध्ये काम केलेले आहे.

अभिनेता शाल्व किंजवडेकर यांना अभिनयासोबतच ट्रॅव्हलिंग आणि बाईकिंग पण खूप आवड आहे.

Yeu Kashi Tashi Mi Nadayala

सध्या अभिनेता शाल्व किंजवडेकर हा झी मराठी या वाहिनीवर Yeu Kashi Tashi Me Nadayala या मालिकेमध्ये काम करताना आपल्याला दिसत आहे.

Yeu Kashi Tashi Me Nadayala Star Cast

Shalva Kinjawadekar

7 thoughts on “Shalva Kinjawadekar”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group