Aditi Sarangdhar

Aditi Sarangdhar Biography

Aditi Sarangdhar Biography
Biography of Aditi Sarangdhar
Profession : Actress
Name : Aditi D Sarangdhar
Nike Name : Ady
Date of Brith : 16 October 1981
Age : 39 Years (2020)
Birthplace : Mumbai, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion
Debut
Play : Litmus
Serial : Majha Naav Shivaji
Movie : Damini
School
College : Ramnarain Ruia College
Education
Family :
Father Name : Dr. Dipak
Mother Name : Shaila Sarangdhar
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Boyfriend : None
Husband Name : Suhas Revandekar
Cast
Serials : दामिनी, लक्ष, ढोलकीच्या तालावर, फु बाई फु, अभिलाषा, वादळ वाट, डीडी कथा सरिता, भेटी लागी जीवा, माझे मन तुझे झाले, हम बने तुम बने, स्वराज्य जननी जिजामाता
Movie : मोहर, मंडळी तुमच्यासाठी काय पण, आकांत, सूत्रधार, होऊ दे जरासा उशीर, नवरा माझा भवरा, धतिंग धिंगाणा, काय करू आणि कसं करू, तूच खरी घरची लक्ष्मी, पंच नार एक बेजार, ती रात्र, चिंगी, उलाढाल, नाथा पुरे आता, दिवसेंदिवस, अकल्पित
Web Series : N/A
Natak : लिटमस, मंजुळा, अगं अगं डिग्री, ऑल द बेस्ट, प्रपोजल, इंद्रक्षी, ग्रेसफुल
Award :
Hobbies
Photo :
InstagramClick Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Net Worth : N/A

Aditi Sarangdhar Biography

आजच्या आर्टिकल मध्ये आपण हम बने तुम बने तुलिका बने नावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आदिती सारंगधर यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

आदिती सारंगधर यांचा जन्म 16 ऑक्टोंबर 1981 ला कल्याण मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

कल्याण मुंबई महाराष्ट्र मध्ये जन्मलेल्या अभिनेत्री आदिती सारंगधर यांनी आपले शालेय शिक्षण तसेच कॉलेजचे शिक्षण मुंबई महाराष्ट्र मधून पूर्ण केलेले आहे.

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

अभिनेत्री आदिती सारंगधर यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकांपासून केली.

लिटमस हे त्यांचे पहिले मराठी नाटक होते. त्यानंतर त्यांनी मराठी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली त्यांचं अधिकारी यांची निर्मिती असलेली सह्याद्री वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणजेच दामिनी या मालिकेमध्ये अभिनेत्री आदिती सारंगधर यांना काम करण्याची संधी मिळाली.

मालिका आणि नाटकांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. मराठीमध्ये त्यांनी माझे नाव शिवाजी या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केली होती.

आतापर्यंत अभिनेत्री अदिती सारंगधर यांनी खूप सार्‍या मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका केलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे.

Aditi Sarangdhar Family आदिती सारंगधर यांचा जन्म डॉक्टर दीपक सारंगधर आणि शालिनी सारंगधर यांच्या कुटुंबांमध्ये झालेला आहे.

Aditi Sarangdhar husband Name 25 मे 2013 मध्ये अभिनेत्री आदिती सारंगधर यांनी सुहास रेवांदेकर यांच्यासोबत विवाह केलेला आहे.

Aditi Sarangdhar Movies List

 • मोहर
 • मंडळी तुमच्यासाठी काय पण
 • आकांत
 • सूत्रधार
 • होऊ दे जरासा उशीर
 • नवरा माझा भवरा
 • धतिंग धिंगाणा
 • काय करू आणि कसं करू
 • तूच खरी घरची लक्ष्मी
 • पंच नार एक बेजार
 • ती रात्र
 • चिंगी
 • उलाढाल
 • नाथा पुरे आता
 • दिवसेंदिवस
 • अकल्पित

Aditi Sarangdhar Serial

 • दामिनी
 • लक्ष
 • ढोलकीच्या तालावर
 • फु बाई फु
 • अभिलाषा
 • वादळ वाट
 • डीडी कथा सरिता
 • भेटी लागी जीवा
 • माझे मन तुझे झाले
 • हम बने तुम बने
 • स्वराज्य जननी जिजामाता

Aditi Sarangdhar Natak

 • लिटमस
 • मंजुळा
 • अगं अगं डिग्री
 • ऑल द बेस्ट
 • प्रपोजल
 • इंद्रक्षी
 • ग्रेसफुल

Yeu Kashi Tashi Mi Nandayla Serial Cast

लवकरच अभिनेत्री आदिती सारंगधर हे झी मराठी या वाहिनीवर येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमध्ये भूमिका साकारणार आहे या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये शाल्व किंजवडेकर आणि अभिनेत्री अन्विता फलटणकर मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. या मालिकेमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले यासुद्धा या मुख्य भूमिकेमध्ये आहे.

Aditi Sarangdhar Biography

Aditi Sarangdhar Biography

4 thoughts on “Aditi Sarangdhar”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group