Triyug Mantri Wiki

Triyug Mantri Wiki

About Triyug Mantri Wiki
आजच्या आर्टिकल मध्ये आपण हिंदी अभिनेता Triyug Mantri यांच्या Life, Biography, Age, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs माहिती जाणून घेणार आहोत.

Triyug Mantri Life Story

अभिनेता Triyug Mantri हा प्रामुख्याने हिंदी अभिनेता आहे, जो मराठी मालिकांमध्ये काम करताना दिसतो. यादी अभिनेता त्रियुग मंत्रीयांनी हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय केलेला आहे, आता ते मराठी मालिकांमध्ये अभिनय करताना आपल्याला दिसत आहे.

त्रियुग यांचे आई-वडील दोन्ही कलाकार आहेत. त्यांचे वडील नितीन मंत्री यांनी सरनोबत या नाटकांमध्ये अभिनय केला होता. त्यांची आई सुलभा मंत्री यांनी चोरबाजार, धुमशान, टपाल, प्रेमासाठी वाटेल ते, पूर्ण सत्य, आधारस्तंभ यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे. मराठी चित्रपट सोबतच त्यांनी दामिनी, साराभाई वर्सेस साराभाई यासारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये अभिनय केलेला आहे.

Birthday & Age
अभिनेता त्रियुग यांचा जन्म 15 सप्टेंबरला झालेला आहे.

Career

अभिनेता त्रियुग यांनी आपल्या करिअरची सुरुवात वर्ष 2010 पासून केली. “Playback” या हिंदी चित्रपटापासून त्यांनी चित्रसृष्टी मध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये अभिनय केला. अभिनेत्यासोबत असते एक voice over artist सुद्धा आहेत जे movie dubbing साठी काम करतात.

Movie (चित्रपट)

अभिनेत्री त्रियुग यांनी वर्ष 2010 मध्ये प्लेबॅक या चित्रपटांमध्ये अभिनय केला हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता त्यानंतर त्यांनी ‘Nagarsevak-Ek Nayak’ या मराठी चित्रपटामध्ये सपोर्टिंग ॲक्टर ची भूमिका केली होती. 2020 मध्ये त्यांनी ‘अजिंक्य’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.

Serial (मालिका)

मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेता त्रियुग यांनी मराठी आणि हिंदी सिरीयल मध्ये अभिनय केलेला आहे.

Bharat Ka Veer Putra Maharana Pratap या मालिकेमध्ये त्यांनी Pandit Chakrapani Mishra नावाची भूमिका केले होती. या मालिकेनंतर त्यांनी Sony TV ‘Sankatmochan Mahabali Hanuman’ मालिकेमध्ये अभिनय केला होता.

त्यांनी खूप सार्‍या वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम केलेले आहे स्टार प्लस वाहिनीवरील ‘Kulfikumar Bajewala’ सम्राट अशोक, विघ्नहर्ता गणेशसारख्या मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केले होते मनिकं सोबतच त्यांनी खूप सारे event host केलेले आहे.

Yeu Kashi Tashi Me Nandayla (येऊ कशी तशी मी नांदायला)

सध्या अभिनेता त्रियुग मंत्री हा झी मराठी या वाहिनीवर ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेमध्ये Rocky नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

येऊ कशी तशी मी नांदायला स्टार कास्ट

https://www.youtube.com/watch?v=YVEV898IMLg

Triyug Mantri Biography

Biography of Triyug Mantri
Profession : Actor & Voice Over Artist
Marathi Actress / Actor : 
Name : Triyug Mantri
Nike Name : SM Triygraj
Real Name : Triyug Nitin Mantri
Date of Brith : 15 September
Age : N/A
Birthplace : Mumbai, Mahrahstra, India
Hometown : Mumbai, Mahrahstra, India
Current City : Mumbai, Mahrahstra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
Hindi Movie : Payback (2010)
School : N/A
College : N/A
Education : N/A
Family :
Father Name : Nitin Mantri
Mother Name : Sulbha Mantri
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Girlfriend : Single
Wife Name : N/A
Children : N/A
Cast
Serials : Bharat Ka Veer Putra Maharana Pratap, Sankatmochan Mahabali Hanuman, Kulfikumar Bajewala, Yeu Kashi Tashi Me Nandayla
Movie : Payback, Nagarsevak-Ek Nayak
Song : N/A
Web Series : N/A
Natak : N/A
Award : N/A
Hobbies : Acting
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Triyug Mantri Wiki
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेयर करायला विसरु नका.

Triyug Mantri Wiki

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group