Sumeet Bhokse Wiki

Sumeet Bhokse Wiki

About Sumeet Bhokse Wiki
आजचा व्हिडिओ मध्ये आपण Marathi Actor Sumeet Bhokse Wiki, Biography, Age, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Sumeet Bhokse Wiki

अभिनेता सुमित भोकसे हा मराठीमधील खूपच मल्टी टॅलेंटेड ट्रॅक्टर आहे ज्यांनी मराठी चित्रपट नाटक आणि मालिकांमध्ये अभिनय केलेला आहे चला तर जाणून घेऊया त्यांच्या पर्सनल लाईफ विषयी थोडीशी रंजक माहिती.

Sumeet Bhokse Age & Birthday

अभिनेता सुमित भोकसे यांचा जन्म 23 सप्टेंबर 1995 ला मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. सध्या त्यांचे वय 2020 रोजी 25 वर्षे आहे.

Education (शिक्षण)

मुंबई महाराष्ट्र मध्ये जन्मलेल्या सुमित भोकसे यांनी आपले शालेय शिक्षण तसेच कॉलेजचे शिक्षण Dr. T. R. Naravane Vidyalaya मधून पूर्ण केलेले आहे. त्यांनी ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण केलेले आहे.

Career (करियर)

अभिनेता सुमित भोकसे यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकं पासून केली. शाळेत असल्यापासूनच त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती. शाळेत असताना त्यांनी काही नाटकांचे दिग्दर्शन सुद्धा केले आहे.

नाटक (Drama)

अभिनेता सुमित भोसले यांनी झोपाळा या मराठी नाटकामध्ये अभिनय केला होता.

मराठी मालिका | Serial

सोनी मराठी या वाहिनीवर काही वर्षांपूर्वी Year Down नावाची मालिका सुरू झाली होती या मालिकेमध्ये अभिनेता सुमित ने अभिनय केला होता या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये अभिनेता संतोष जुवेकर हे होते.

नवरी मिळे नवऱ्याला टीव्ही सिरीयल

सोनी मराठी वरील नवरी मिळे नवऱ्याला या मालिकेमध्ये सुमित भोकसे यांनी प्रशांत भालेराव नावाची भूमिका केली. या टीव्ही मालिकेच्या प्रमोशनसाठी येईल ते Maharashtrachi Hasya Jatra मध्ये देखील हजर झाले होते.

मराठी चित्रपट (Marathi Movie)

मराठी नाटक आणि मालिकांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेता सुनील भोकसे यांनी काही मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे.

उर्फी (Urfi)

वर्ष 2015 मध्ये प्रदर्शित झालेला उर्फी या चित्रपटांमध्ये अभिनेता सुमित ने अभिनय केला होता या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता प्रथमेश परब यांची मुख्य भूमिका होती.

Yaari Dosti

वर्ष 2016 मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट Yaari Dosti मध्ये अभिनेता सुमित भोकसे यांनी राहुल मोरे नावाची भूमिका साकारली होती.

Lohardaga

वर्ष 2019 मध्ये Lohardaga नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता या चित्रपटांमध्ये त्यांनी Zulfi नावाची भूमिका साकारली होती.

Chubhan

2019 मध्ये त्यांनी Chubhan या चित्रपटामध्ये मेघना नावाच्या भावाची व्यक्तिरेखा साकारली होती ही एक शॉर्ट फिल्म होती.

Me ani Mi (Short Film)

मी आणि मी त्यांच्या या शॉर्ट फिल्मला Mami Mumbai Film Festival Selection झाले होते.

Pahile Na Mi Tula Chaitanya

सध्या अभिनेता सुमित भोकसे हा झी मराठी वाहिनी वरील “Pahile Na Mi Tula” या मालिकेमध्ये Chaitanya नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये अभिनेता शशांक केतकर, आशय कुलकर्णी आणि अभिनेत्री तन्वी मंडले या आहे.

Sumeet Bhokse Biography

Biography of Sumeet Bhokse
Profession : Actor | Director | Photographer | Cinematographer
Marathi Actor : 
Name : Sumeet Bhokse
Nike Name : Sumeet
Pahile Na Mi Tula Chaitanya Real Name :
Date of Brith : 23 September 1995
Age : 25 Years (2020)
Birthplace : Mumbai, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
Marathi Serial : Years Down
Marathi Movie : Urfi
School : Dr. T. R. Naravane Vidyalaya
College : Dr. T. R. Naravane Vidyalaya
Education : Graduation
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Girlfriend : Single
Wife Name : N/A
Children : N/A
Cast
Serials : Year Down, Pahile Na Mi Tula, नवरी मिळे नवऱ्याला
Movie : Urfi, Yaari Dosti, Lohardaga, Chubhan, Me ani Mi (Short Film)
Song : N/A
Web Series : N/A
Natak : झोपाळा
Award :
Hobbies : Photoshoot
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Sumeet Bhokse Wiki

1 thought on “Sumeet Bhokse Wiki”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group