Kapil Sharma Marathi

About Kapil Sharma Marathi
द कपिल शर्मा शो
या नावाने लोकप्रिय असलेला भारतीय कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा यांच्या विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Kapil Sharma Marathi

Kapil Sharma Marathi : भारतीय चित्रसृष्टी मध्ये सर्वात जास्त मानधन घेणारा छोट्या पडद्यावरील अभिनेता कपिल शर्मा आपल्या कॉमेडीमुळे जगभरामध्ये विख्यात झालेला आहे.

कपिल शर्मा हे नाव आज कोणाला माहीत नाही असे होणारच नाही, भारतामध्ये नव्हे तर संपुर्ण जगामध्ये The Kapil Sharma या नावाने ओळखला जाणारा अभिनेता मूळ पंजाबचा आहे. भारतीय चित्रसृष्टीत त्यांचा काहीही संबंध नव्हता तरीसुद्धा आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे.

कपिल शर्मा यांच्या आयुष्यामध्ये काही काळ असा होता जेव्हा त्यांच्याकडे त्यांच्या बहिणीच्या लग्नासाठी पैसे नव्हते, आज करोडो मध्ये पैसे कमावणारा कपिल शर्मा “द कपिल शर्मा” कसा झाला हे आपण जाणून घेणार आहोत.

Life of The Kapil Sharma

आपल्या 40 व्यां जन्मदिनी अभिनेता कपिल शर्मा यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की जेव्हा ते 10 वी मध्ये शिकत होते, तेव्हा त्यांनी पॉकेटमनीसाठी Telephone Booth वर काम करत असे, त्यासोबतच घरांमध्ये पैशांची कमी न राहावे यासाठी ते दुपट्टा विकण्याचे सुद्धा काम करत असे.

एका मुलाखतीमध्ये अभिनेता कपिल शर्मा यांनी असे सांगितले की, त्यांच्या वडिलांना कॅन्सर झाला होता आणि ते कॅन्सर ने पिडीत होते. कपिल शर्मा यांना हे बघवत नव्हते त्यामुळे त्यांनी देवाकडे प्रार्थना केली होती की त्यांच्या वडिलांना या त्रासापासून मुक्त करावे. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागेवर कपिल शर्मा यांना पोलीस बनवणार होते पण त्यांनी यासाठी नकार दिला होता.

बहिणीच्या लग्नासाठी त्यांच्याकडे पैसे कमी होते वर्ष 2007 मध्ये त्यांनी द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोधाचे विजेते ठरले आणि मिळालेल्या राशीमधून त्यांनी आपल्या बहिणीचे लग्न केले होते.

अभीने करिअरची सुरुवात अभिनेता कपिल शर्मा यांना लहानपणापासूनच चित्रपटांची आवड होती. कॉलेजमध्ये असताना ते थेटर मध्ये अभिनय करत असत, आणि इथूनच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. अभिनयासोबत असते गाणे सुद्धा गात असत. पंजाब मध्ये एक स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला होता, आणि या स्पर्धेमधून त्यांची निवड झाली होती त्यासाठी त्यांना मुंबईला यावे लागले होते. मुंबईत आल्यानंतर त्यांनी द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज आणि या शोचे विजेते सुद्धा ठरले.

Kapil Sharma Information in Marathi

भारतीय चित्रसृष्टी मध्ये सर्वाधिक नावाजलेला चेहरा म्हणजे द कपिल शर्मा त्यांना लाफ्टर किंग (The Laughter King) म्हणून सुद्धा ओळखले जाते.

The Great Laughter Challenge

अभिनेता कपिल शर्मा यांना लहानपणापासूनच चित्रपटांची आवड होती त्यामुळे ते चित्रपट बघून त्या सारखी नक्कल करत असे, त्यासोबतच त्यांच्या जिवलग मित्र चंदू हा देखील त्यांची मदत करत असे.

पंजाब मध्ये दिलेल्या एका कॉमेडी शोच्या ऑडिशन मध्ये कपिल शर्मा यांची निवड झाली होती, त्यासाठी त्यांना मुंबई येथे यावे लागले. मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी Star One Channel “The Great Indian Laughter Challenge” या कॉमेडी शोमध्ये सहभाग घेतला होता, आणि या शोचे ते विजेते झाले होते, या सर्व प्रवासामध्ये त्यांचा मित्र चंदू सुद्धा होता.

ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज नंतर त्यांनी सोनी टीव्हीवरील कॉमेडी सर्कस या सारख्या टीव्ही रियालिटी शो मध्ये अभिनय आणि कॉमेडी केली होती, बघता बघता कपिल शर्मा यांची ख्याती संपूर्ण जगभर पसरू लागली.

पण त्यांच्या लाइफ मधील आला टर्निंग पॉइंट जेव्हा त्यांनी Star One Channel The Kapil Sharma Show याची निर्मिती केली, आणि या शो नंतर त्यांनी मागे कधीच वळून पाहिले नाही, या शोमध्ये माजी Cricketer Navjot Singh Sidhu हे जज भूमिकेमध्ये आपल्याला दिसले होते.

Star One या चॅनल च्या झालेल्या वादावरून द कपिल शर्मा शो बंद झाला होता, त्यानंतर हा शो Sony TV ने चालू केला. पण कपिल शर्मा यांच्या आपल्या सहकार्‍यांशी झालेल्या वादामुळे पुन्हा शो बंद करण्यात आला.

शो बंद झाल्यामुळे कपिल शर्मा हे डिप्रेशन मध्ये गेले होते, त्यांच्या जीवनातील हा सर्वात वाईट काल होता. पण 2019 मध्ये पुन्हा या शो ची सुरुवात झाली, आणि या शोचा First Episode Simmba Star Cast ने सुरु झाली. या शोमध्ये Bollywood Actor Ranveer Singh, Actress Sara Ali Khan and Director Rohit Shetty यांनी हजेरी लावली होती. पहिल्याच एपिसोडला लोकांनी भरभरून प्रेम दिले.

Krushna Abhishek and Kapil Sharma

तसे पाहायला गेले तर कृष्णा अभिषेक आणि कपिल शर्मा हे जुने मित्र, पण जेव्हा हे दोघे कॉमेडी सर्कस मध्ये काम करत होते तेव्हा या दोघांमध्ये वाद झाला होता. कपिल ने कृष्णाला खूप वेळा आपल्या शोमध्ये आमंत्रण दिले होते, पण ते कृष्णाने नाकारले होते, कारण की एका मुलाखतीमध्ये कृष्णा अभिषेक ने असे सांगितले कि, त्यांना पाच सहा मिनिटाच्या रोल साठी त्यांच्या शो वर यायचे नव्हते.

The Kapil Sharma Show Season 2

द कपिल शर्मा शो यांच्या सीजन टू मध्ये आपल्याला Sapna Beauty Parlour मध्ये Sapna नावाची भूमिका साकारणारा अभिनेता Krishna Abhishek यांनी या शो वर मजबूत पकड बनवलेली आहे. त्यांचे Sapna Massage हे लोकांना खळखळून हसवणाऱ्याचे काम करत आहे.

Sharda Kiku and Kapil Sharma

सोनी टीव्हीवरील द कपिल शर्मा शो सीजन वन पासून अभिनेता Sharda Kiku हा कपिल शर्मा सोबतच आहे. यादे अभिनेता शारदा किकु यांनी Sony SAB Channel FIR या टीव्ही मालिकेमध्ये “गुलगुले” नावाची व्यक्तिरेखा साकारली होती, यामध्ये सुद्धा त्यांनी कॉमेडी पोलिसाची व्यक्तीरेखा केली होती. सध्या अभिनेता शारदा किकू हे द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाचे अविभाज्य घटक आहे.

Sumona Chakraborty and Kapil Sharma

सोनी टीव्हीवरील कॉमेडी सर्कस या टीबी रियालिटी शोमध्ये अभिनेत्री Sumona Chakraborty हि कपिल शर्मा यांची पाटनर होती, अभिनेत्री सुमोना ही कपिल शर्मा यांच्या सारखे लक्की वूमन आहे असे लोक मानतात. The Kapil Sharma Show Journey पासूनच अभिनेत्री Sumona Chakraborty हि कपिल शर्मा यांच्याशी एकनिष्ठ राहिलेली आहे.

Sunil Grover and Kapil Sharma

स्टार वन वाहिनी पासून अभिनेता सुनील गोवर आणि कपिल शर्मा हे एकत्र काम करत होते, पण त्यांच्या मध्ये काही मतभेद झाल्यामुळे अभिनेता सुनील ग्रोवर यांनी कपिल शर्मा शो सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी स्वतः कॉमेडी शो काढला पण दुर्देवाने तो शो चालला नाही.

Sunil Grover Return Kapil Sharma Show सुनील गोवर यांचा शो बंद पडल्यामुळे त्यांना पुन्हा कपिल शो मध्ये येण्याची ऑफर केली गेली. स्टार वन या वाहिनी नंतर हा शो सोनी टीव्ही ने चालू केला. या शोमध्ये अभिनेता सुनील ग्रोवर यांनी Dr. Gulati नावाची भूमिका केली होती.

Kapil Sharma and Sunil Grover Fight

अभिनेता सुनील गोवर आणि कपिल शर्मा यांच्यामध्ये ऑस्ट्रेलिया मध्ये असताना वाद झाले होते, या वादानंतर अभिनेता सुनील ग्रोवर यांनी कपिल शर्मा शो सोडण्याचा निर्णय घेतला, आता सुनील गोवर हे बॉलीवूड चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. त्यांनी आतापर्यंत Salman Khan Bharat, Akshay Kumar Gabbar is Back यासारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका केलेली आहे.

कपिल शर्मा बायोग्रफी (Kapil Sharma Biography)

Biography of Kapil Sharma
Profession : Comedian, Actor, Singer, Producer
Hindi Actor : 
Name : Kapil Sharma
Nike Name : Tony, Kappu
Real Name : Kapil Jitendra Sharma
Date of Brith : 2 April 1981
Age : 40 Years (2021)
Birthplace : Amritsar, Punjab, India
Hometown : Amritsar, Punjab, India
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : Chest 40 inches, Waist 34 inches, Biceps 12 inches
Height : 175 cm, 1.75 m, 5′ 9″
Weight : 80 kg, 176 Ibs
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign : Aries
Religion : Panjabi
Debut
Movie : Kis Kisko Pyaar Karoon (2015)
School : Shri Ram Ashram, Amritsar
College : Hindu College, Amritsar
Education : Graduate
Family :
Father Name : Jitendra Kumar Punj
Mother Name : Janak Rani
Bother Name : Ashok Kumar Sharma
Sister : Pooja Sharma
Married Status : Married
Married Date : 12 December 2018
Girlfriend : Ginni Chatrath
Wife Name : Ginni Chatrath
Children : Anayra Sharma
Cast
Serials : N/A
Movie : Kis Kisko Pyaar Karoon
Song : N/A
Web Series : N/A
Natak : N/A
Award : N/A
Hobbies : Singing
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Salary : 60-80 Lakh Per Episode
Net Worth : $10 million

The Kapil Sharma Unknown Facts

  • कपिल शर्मा यांचा जन्म पंजाब चंदिगड मध्ये झालेला आहे.
  • त्यांचे वडील हे पोलिस होते.
  • वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना पोलीसाची नोकरी देऊ केली होती, पण त्यांनी ती नाकारली.
  • लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये अभिनेता कपिल शर्मा हा कपडे पेंटिंगचा शॉप मध्ये काम करत असे.
  • ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज सीजन टू जिंकणारे ते पहिले विजेते होते.
  • ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज मध्ये त्यांना पाच लाखाचा चेक मिळाला होता.
  • बहिणीच्या लग्नासाठी त्यांनी हा चेक वापरला होता.
  • कॉमेडी सर्कस कॉमेडी के अजूबे यासारख्या कॉमेडी शोचे विजेते आहेत.
  • कपिल शर्मा यांना सिंगर बनायचे होते.
  • कपिल शर्मा यांना लहानपणापासूनच चित्रपटांची फार आवड होती.

Conclusion,
Kapil Sharma Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेयर करायला विसरु नका.

Kapil Sharma Marathi

3 thoughts on “Kapil Sharma Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group