Sonia Rathee Biography Wiki Birthday Age Husband

About This Blog
Sonia Rathee Biography Wiki Birthday Age Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Web Series, Broken But Beautiful 3, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

Sonia Rathee Biography Wiki Birthday Age Husband

आजच्या आर्टिकल मध्ये Hindi Web series अभिनय करणारी Actress Sonia Rathee यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत सानिया राखी प्रामुख्याने हिंदी मालिकांमध्ये अभिनय करते टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करत असताना त्यांनी वेब सिरीज सुद्धा केलेले आहेत चला तर जाणून घेऊया अभिनेत्री Sonia Rathee यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

अभिनेत्री सोनिया राठी ही एक अमेरिकन इंडियन आहेत त्यासोबत त्या डान्सर सुद्धा आहेत पण त्यांना खरी ओळख ही Night Encounters या मालिकेमध्ये केलेल्या भूमिकेमुळे मिळाली.

सध्या अभिनेत्री Sonia Rathee हे चर्चेत मध्ये आहे ती म्हणजे ALT Balaji web series “Broken But Beautiful 3” या अडल्ट वेब सिरीज मुळे या वेबसिरीस मध्ये ती हिंदी अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांच्यासोबत अभिनय करताना आपल्याला दिसत आहे ही वेब सिते इस तुम्हाला प्रामुख्याने MXPLAYER व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल.

चला तर जाणून घेऊया अभिनेत्री Sonia Rathee पर्सनल लाईफ विषयी थोडीशी रंजक माहिती.

Sonia Rathee Biography/Wiki Birthday Age Education

अभिनेत्री Sonia Rathee यांचा जन्म 21 जून 1988 ला हिसार हरियाणा भारतामध्ये झालेला आहे सध्या त्यांचे वय 2021 रोजी 32 वर्ष आहे. अभिनेत्री सोनिया राठी यांनी आपले शालेय शिक्षण विद्या देवी जिंदल स्कूल हरियाणा मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण अमेरिकेतील Princeton University New Jersey मधून पूर्ण केलेले आहे त्यांनी आपले ग्रॅज्युएशन अमेरिके मधूनच पूर्ण केलेले आहे.

Sonia Rathee Career Struggle Serial Movie & Web Series

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनेत्री सोनिया राठी यांनी अभिनय क्षेत्रांमध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यांना मुंबईला यावे लागले मुंबई मध्ये आल्यानंतर त्यांनी मॉडलिंग पासून अभिनय करिअरची सुरुवात केली मुंबईला आल्यानंतर त्या त्यांच्या भावासोबत राहत होत्या त्यांचा भाऊ सुद्धा एक्टिंग इंडस्ट्रीमध्ये काम करत होता.

अभिनेत्री सोनिया राठी यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात वर्ष 2017 पासून केली वर्ष 2017 मध्ये त्यांनी Night Encounters Serial मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली या पहिल्या सिरीयल मुळे त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली.

अभिनेत्री Sonia Rathee यांनी वर्ष 2014 मध्ये 100: The Tribute आणि Seeking Mr. Brown मालिकेमध्ये अभिनय केला होता त्यानंतर त्यांनी 2015 मध्ये The Rat या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.

या मालिकेनंतर त्यांनी Hindi Web series “Broken But Beautiful 3” या वेबसिरीस मध्ये अभिनय केलेला आहे या वेब सिरीज मध्ये त्यांनी Bigg Boss season 13 winner Siddharth Shukla यांच्यासोबत अभिनय केलेला आहे.

Sonia Rathee Family Boyfriend & Husband

सोनिया राठी ही अमेरिकन इंडियन अशी रहिवासी आहे त्यांच्या वडिलांचा जोगिंदर सिंग यांचा हरियाणामध्ये व्यवसाय होता त्यांची आई उषा राठी ह्या एक गृहिणी आहेत. त्यासोबतच त्यांना एक भाऊ सुद्धा आहे त्याचे नाव Ankur Rathee असे आहे तो सुंदर फिल्म इंडस्ट्रीमध्ये नावाजलेला चेहरा आहे.

Sonia Rathee Facts

Sonia Rathee ही एक प्रोफेशनल डांसर सुद्धा आहेत त्यांनी आतापर्यंत खूप सार्‍या रोज केलेले आहेत त्यासोबतच त्यांचे डान्स अमेरिका आणि इतर देशांमध्ये सुद्धा झालेले आहेत तसेच त्यांनी काही म्युझिक अल्बम मध्ये सुद्धा काम केलेले आहे.

Biography of Sonia Rathee
Profession : Actress and Dancer
Hindi Actress : Sonia Rathee
Name : Sonia Rathee
Nike Name : Sonia
Real Name : Sonia Joginder Singh Rathee
Date of Birth : 21 June 1988
Age : 32 Years (2021)
Birthplace : Hisar, Haryana, India
Hometown : Haryana
Current CityMumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : 5 feet 8 inch
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign : Leo
Religion : Hindu
Debut
School : Vidya Devi Jindal School, Haryana, India
College : Princeton University, New Jersey, USA
Education : Graduation
Family : 
Father Name : Joginder Singh
Mother Name : Usha Rathi
Bother Name : Ankur Rathee
Sister : Not Known
Married Status : N/A
Married Date : N/A
Boyfriend : N/A
Husband Name : N/A
Children : N/A
Cast
Serials : Night Encounters
Movie : 
Song : N/A
Web Series : Broken But Beautiful 3
Natak : N/A
Award : N/A
Hobbies : N/A
Photo : N/A
Lifestyle : N/A
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : 
Contact Number : 
Whatsapp Number : 
Net Worth

Sonia Rathee FAQ

Q: Sonia Rathee Husband Name?
Ans: N/A

Q: Sonia Rathee Marital Status?
Ans: N/A

Q: Sonia Rathee Married?
Ans: N/A

Q: Sonia Rathee married or not?

Q: Sonia Rathee Birthday?
Ans: 21 June 1988

Q: How Old Is Sonia Rathee?
Ans: 32 Years (2021)

Conclusion,
Sonia Rathee Biography Wiki Birthday Age Husband हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Sonia Rathee Biography Wiki Birthday Age Husband

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon