Karbhari Laybhari Vaishali Real Name

About This Article
Karbhari Laybhari Vaishali Real Name, Supriya Pawar, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

Karbhari Laybhari Vaishali Real Name

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Marathi Actress Supriya Pawar यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री सुप्रिया पवार हे प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे. त्यासोबतच त्यांनी काही मराठी नाटकांमध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे. चला तर जाणून घेऊया अभिनेत्री सुप्रिया पवार यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

अभिनेत्री सुप्रिया पवार ही प्रामुख्याने मराठी नाटकांमध्ये आणि मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे. कलर्स मराठी वरील “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” या मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता या मालिकेमध्ये केलेल्या भूमिकेमुळे त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली आणि या मालिकेनंतर त्यांनी झी मराठीवरील “कारभारी लय भारी” या मालिकेमध्ये अभिनय केला होता.

Supriya Pawar Biography Birthday Age Education 

अभिनेत्री सुप्रिया पवार यांचा जन्म 23 जुलै 1995 ला हा मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. शाळेमध्ये असल्यापासूनच अभिनेत्री सुप्रिया पवार यांना अभिनयाची आवड होती त्यांनी बालनाट्य स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. आणि इथूनच त्यांच्या अभिनय करिअरची सुरुवात सुरू झाली कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

Supriya Pawar Balumamachya Navan Changbhal Colors Marathi

अभिनेत्री सुप्रिया पवार यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात कलर्स मराठी वरील “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मराठी मालिकेपासून के लिए याआधी त्यांनी झी मराठीवरील मिसेस मुख्यमंत्री आणि देव माणूस यासारख्या सिरीयल च्या ऑडिशन दिल्या होत्या पण काही कारणास्तव त्यांचे सिलेक्शन झाले नाही कलर्स मराठी वरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही त्यांची पहिलीच मराठी मालिका होती या मालिकेमध्ये त्यांनी इमानदारीची भूमिका साकारली होती. या पहिल्याच मालिकेमुळे त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली.

Supriya Pawar Karbhari Laybhari Vaishali Real Name

सध्या अभिनेत्री सुप्रिया पवार ही झी मराठी या वाहिनीवरील “कारभारी लय भारी” या मालिकेमध्ये वैशाली नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे या मालिकेमध्ये अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकाटे यांच्यासोबत अभिनय करताना दिसत आहे.

Biography of Supriya Pawar
Profession : Actress & Model
Marathi Actress / Actor : 
Name : Supriya Pawar 
Nike Name : Supriya
Karbhari Laybhari Vaishali Real Name
Date of Birth : 23 July 1995
Age : 26 Years (2021)
Birthplace : Mumbai, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Balumamachya Navan Changbhal
School : N/A
College : N/A
Education : Graduation 
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Children :
Cast
Serials : Balumamachya Navan Changbhal, Karbhari Laybhari
Movie : N/A
Song : N/A
Web Series : N/A
Natak : N/A
Award :
Hobbies : Acting
Photo : 
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Karbhari Laybhari Vaishali Real Name हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Karbhari Laybhari Vaishali Real Name

Leave a Comment