Nikhil Chavan Biography

Nikhil Chavan Biography

Nikhil Chavan Biography
Biography of Nikhil Chavan
Profession : Actor
Name : Nikhil Chavan
Date of Brith : 29th May 1992
Age : 28 Years (2020)
Birthplace : Pune, Maharashtra, India
Hometown : Pune, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : 5’10”
Weight : 75 kg
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion
Debut
Marathi Play : Three Cheers
Marathi Serial : Lagira Jhala Ji
School : SPMS
College : A.M. College
Education : Bachelor of Commerce (B.Com)
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Shivani Baokar
Married Status : Unmarried
Girlfriend : None
Wife Name : None
Cast
Serials : Lagira Jhala Ji (Zee Marathi)
Movie : Dhondi Champya, Madhu Ithe Chandra Tithe, Avatarachi Goshta
Natak : Three cheers, Kaka Kishacha, Raigadala Jevha Jaag Yete, Ithe Oshalla Mrutyu
Webseries : Veergati ( Zee5’s Web film) (2019), Striling Pulling ( 6 Episodes Web series), Gaalimar( web episode), Jallosh Ganrayacha (Zee Marathi Ganpati special show as anchor/host)
New Serial 2020 : Karbhari Lai Bhari
Hobbies : Acting
Favorite Actor : Salman Khan, Akshay Kumar
Favorite Actress : Alia Bhatt
InstagramClick Here
Facebook :
Net Worth : N/A

Nikhil Chavan Biography

Nikhil Chavan Biography : Zee Marathi वरील ‘Lagira Jhala Ji‘ या मालिकेमधून महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचलेला विक्रम म्हणजेच अभिनेता Nikhil Chavan होय. आजच्या आर्टिकल मध्ये आपण निखिल चव्हाण यांच्या विषयी थोडीशी माहिती जाणून घेत आहोत.

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

निखिल चा जन्म 29 मे 1992 ला Pune, Maharashtra मध्ये झालेला आहे. निखिलने आपले शालेय शिक्षण पुण्यातील SPMS शाळेतून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेज की शिक्षण A.M College मधून पूर्ण केले आहे त्याने Bachelor of Commerce मधून म्हणजेच (B.Com) शिक्षण पूर्ण केलेले आहे.

निखिल नाही आपल्या करिअरची सुरुवात मराठी नाटकांत पासून केली मराठीमधील Three Cheers हे त्याचे पहिले नाटक होते.

Zee Marathi वरील ‘Lagira Jhala Ji‘ ही त्याची पहिली Marathi Serial होती या Serial मध्ये त्याने विक्रम नावाची भूमिका केली होती. आणि ही Serial त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरली.

या Serial मुळे Nikhil Chavan महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचला.या Serial ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. हि Serial भारतीय जवानांच्या जीवनावर आधारित सिरीयल होती.

या Serial मध्ये निखिल याने विक्रम नावाची भूमिका केली होती. या सिरीयल मध्ये त्यांनी नितीश चव्हाण म्हणजेच (अजिंक्य) शिवानी बावकर म्हणजेच (शितल) यांच्यासोबत काम केले होते.

या सिरीयल मध्ये शितल आणि विक्रम हे मानलेले भाऊ-बहीण दाखवलेले आहेत. आणि खरे आयुष्यात पाहायला गेले तर त्यांनी हे आपल्या भाऊ बहिणीचे नाते खरोखर जपलेले आहे. दर वर्षी भाऊबीज किंवा रक्षाबंधन या दिवशी शिवानी बावकर Nikhil Chavan याला न चुकता राखी बांधते.

Marathi Natak आणि Serial सोबत निखिल ने Marathi Movie आणि Web series मध्ये सुद्धा काम केलेले आहे.

Biography in Marathi
Biography in Marathi

त्यामध्ये प्रामुख्याने त्याने Astrocity, Girlz, Dhondi Champya : Ek Prem Katha अशा चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेले आहे.

Web Series बद्दल बोलायचे झाले तर त्यांनी Veergati, Striling Pulling अशा Web Series मध्ये काम केलेले आहे.

यासोबत तो रियालिटी शोमध्ये Host म्हणून सुद्धा काम करतो 2018 मध्ये जल्लोष गौरवाचा झी मराठी वाहिनीवरील या कार्यक्रमांमध्ये त्यांनी Hosting केली होती.

Karbhari Lai Bhari Serial Cast

सध्या निखील झी मराठीवरील कारभारी लय भारी या सिरीयल मध्ये आपल्याला भूमिका करताना दिसणार आहेत. लवकर ची सिरीयल प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत या सिरीयल मध्ये त्यांनी अनुष्का सरकटे यांच्यासोबत स्क्रिन शेअर केलेली आहे.

Nikhil Chavan Biography
Nikhil Chavan Biography

Nikhil Chavan Biography

5 thoughts on “Nikhil Chavan Biography”

Leave a Comment