Shivani Baokar

Shivani Baokar Biography in Marathi शिवानी बावकर ही एक भारतीय टीव्ही ॲक्ट्रेस आहे. शिवानी बावकर चा जन्म 2 ऑगस्ट 1992 रोजी मुंबई मध्यमवर्गीय कुटुंबात झाला आहे.

Shivani Baokar Biography in Marathi

Shivani Baokar Biography in Marathi शिवानी बावकर ही एक भारतीय टीव्ही ॲक्ट्रेस आहे. शिवानी बावकर चा जन्म 2 ऑगस्ट 1992 रोजी मुंबई मध्यमवर्गीय कुटुंबात झाला आहे. (shivani baokar age 28)

प्रामुख्याने झी मराठीवरील टीव्ही सिरीयल “लागीर झालं जी” पासून शिवानी बावकर प्रेक्षकांना च्या समोर आली.

शिवानीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे. शिवानी बावकर खूप हेल्थ कॉन्शस आहे ती रोज Gym ला पण जाते.

Shivani Baokar Biography in Marathi

Shivani Baokar Education मराठी, हिंदी तसे इंग्लिश भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. शिवानीने आपल्या करिअरची सुरुवात 2017 च्या ‘लागीर झालं जी’ च्या मालिकेमधून केली. शितल पवार’ या सीरियल च्या नावातून ती महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा घरोघरी पोचली.

शिवानी बाओकर यांनी तिच्या करिअरची सुरूवात एका आयटी फर्ममध्ये काम करून केली जेथे जर्मन भाषेचे तज्ञ म्हणून काम केले. नंतर ती टीव्ही मालिकांमध्ये दिसली आणि चित्रपटांमध्ये प्रवेश केला. टीव्ही शो लागीरा झाल जी मध्ये तिने शीतलची मुख्य भूमिका नितीश चव्हाण यांच्या समवेत साकारली होती.

‘लागीर झालं जी’ या मालिकेतील शिवानी बाओकरची व्यक्तिरेखा अशी एक मुलगी आहे जी बर्‍याच वर्षानंतर आपल्या कुटुंबातील एकुलती एक मुलगी आहे. shivani baokar marriage लग्न अजून झालेलं नाही.

Shivani Baokar Biography in Marathi

शिवानी बाओकर यांचा जन्म महाराष्ट्र, मुंबई येथे झाला.

तिने जर्मन भाषा शिकली आहे आणि त्यामध्ये ती अस्खलित आहे.

  • तिला गाणे आणि नृत्य आवडते.

शिवानी धर्मानुसार हिंदू असून सध्या ती अविवाहित आहे. शिवानीचे वडील व आईचे नाव ज्ञात नाही. तसेच, तिच्या भावाची आणि बहिणींची माहिती उपलब्ध नाही. Shivani Baokar Husband लग्न अजून नाही झालेलं

लागीर झालं जी नंतर झी मराठी टीव्ही वाहिनीवर तिने अल्टी पलटी सुमडीत कल्टी या सिरीयल द्वारे पुन्हा रसिका प्रेक्षकांसमोर आली.

Shivani Baokar Serials

  • लागीर झालं जी
  • अल्टी पलटी सुमडीत कल्टी

Shivani Baokar Biography in Marathi

Also Read

Madhavi Nimkar

Sunny Leone

Shivani Baokar Raksha Bandhan Celebrate

लागीर झालं फिल्म शितल गायकवाड यांनी 2020 चा Raksha Bandhan सण हा आपल्या मानलेल्या भावाबरोबर साजरा केलेले आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की, लागिर झालं जी मध्ये विक्रम हा शितलचा मानलेला भाऊ असतो आणि काल झालेल्या Raksha Bandhan मध्ये Shivani Baokar (म्हणजेच) शीतलने Instagram पोस्ट टाकली होती ज्यामध्ये विक्रांत सोबत तिने फोटो शेअर केला फोटो तुम्ही खाली पाहू शकता.

https://www.instagram.com/p/CDbBF5xpsHj/

Shivani Baokar Biography in Marathi

5 thoughts on “Shivani Baokar”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group