Xuanzang Chinese Traveller

Xuanzang Chinese Traveller Biography in Marathi आजच्या टॉपिक मध्ये आपण जाणून घेणार आहोत Xuanzang Biography बद्दल Xuanzang ने आपल्या Biography मध्ये Nalanda University बद्दल माहिती दिली आहे

Born: c. 602 LuoyangHenan, China
Died: 664 (aged approx. 62) TongchuanShaanxi, China
Religion Buddhism
School East Asian Yogācāra
Xuanzang
Chinese name
Chinese
玄奘
showTranscriptions
Chen Hui
Traditional Chinese
陳褘
Simplified Chinese
陈袆
showTranscriptions
Chen Yi
Traditional Chinese
陳禕
Simplified Chinese
陈祎
showTranscriptions
Sanskrit name
Sanskrit
ह्यून सान्ग

Xuanzang Chinese Traveller

Xuanzang Chinese Traveller Biography in Marathi आजच्या टॉपिक मध्ये आपण जाणून घेणार आहोत Xuanzang Biography बद्दल Xuanzang ने आपल्या Biography मध्ये Nalanda University बद्दल माहिती दिली आहे Nalanda University Asia मधील सर्वात मोठी युनिव्हर्सिटी होती.

ह्या युनिव्हर्सिटी मध्ये जगभरातून मुले शिक्षणासाठी येत असत ह्या युनिव्हर्सिटीमध्ये मल्टी स्टोअर लेबरी होती. ह्या युनिव्हर्सिटीमध्ये पॉलिटिक्स, सायन्स, वेदशास्त्र, समाजशास्त्र, सायकॉलॉजी आणि आयुर्वे सारखे विषय शिकवले जात असत. युनिव्हर्सिटीमध्ये दोन हजार शिक्षक आणि दहा हजार विद्यार्थी असे.

Bakhtiar Khilji या संनकी माणसाने Nalanda University ला जाळून टाकले होते. असे म्हटले जाते की महिन्यापर्यंत युनिव्हर्सिटी जळत होती. त्यामध्ये नव्वद लाखापेक्षा जास्त पुस्तके जळून खाक झाली होती.

  • भारतातील सर्वात जुनी दुसऱ्या नंबरची युनिव्हर्सिटी म्हणजे Nalanda University होती.
  • सर्वात पहिली युनिव्हर्सिटी ‘तक्षशिला’ होती.

Xuanzang Chinese Traveller (Biography in Marathi)

“नालंदा या शब्दाचा अर्थ होतो कमळ”.

‘नाल’ म्हणजे कमळ आणि ‘दा’ याचा अर्थ होतो ज्ञान म्हणजे ज्ञान देणारी युनिव्हर्सिटी. सध्याही युनिव्हर्सिटी बिहार मध्ये आहे यापूर्वी याला मगध असे म्हटले जात असत. पटना पासून 55 किलोमीटर अंतरावर Nalanda University आहे. आता या युनिव्हर्सिटीचे फक्त अवशेष राहिले आहे एक नवीन यूनिवर्सिटी केली आहे पण ही त्यापासून खूप लांब आहे. आतापर्यंत ह्या युनिव्हर्सिटीला तीन वेळा उध्वस्त करण्यात आले आहे आणि दोन वेळा याचं नूतनीकरण करण्यात आला आहे.

Nalanda University बनवण्याचे श्रेय ‘कुमारगुप्त’ याला जाते.

कुमारगुप्ताचा कालखंड 415 ते 455 असा होता. आणि ह्या कालावधीत असतानाही Nalanda University ची स्थापना केली होती.

Nalanda University ची माहिती आपल्याला मिळते ते Chinese Traveller Xuanzang च्या Biography मध्ये.

Xuanzang भारतामध्ये पंधरा वर्षे राहिले होते आणि Xuanzang ने दीड वर्षापर्यंत ह्या युनिव्हर्सिटी मध्ये अध्ययन केले होते.

Xuanzang हर्षवर्धन च्या काळामध्ये आले होते. (Xuanzang visited India during the rule of) ह्या युनिव्हर्सिटी मध्ये शिकण्यासाठी जगभरातून विद्यार्थी येत असत. या विद्यापीठांमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एक entrance exam घेतली जात असत.

Entrance Exam विद्यापीठाच्या दाराशी बसलेला एक दरबारी घेत असत. संस्कृत मध्ये तुम्हचा चांगला हातखंड पाहिजे तरच तुम्हाला विद्यापीठांमध्ये ऍडमिशन मिळत असत. तसेच बुद्ध धर्माचे ज्ञान असलेला पाहिजे, ह्या युनिव्हर्सिटी चे कुलगुरू होते प्राध्यापक होते ते सगळे बुद्ध धर्माचे अनुयायी होते त्यामुळे येथे बुद्ध धर्माचा जास्त प्रभाव होता तसेच राजा हर्षवर्धन हा सुद्धा बुद्ध धर्माचे पालन करत होता. या विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांकडून एकही रुपया न घेता मोफत शिक्षण दिले जात होते. या विद्यापीठाला संपूर्ण जगातून फंडिंग येत असत.

Also Read

ह्या विद्यापीठांमध्ये जापान, पर्शिया, तिब्बत, इराण, इंडोनेशिया, चायना आणि मंगोलिया ठिकाणावरून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत.

Xuanzang Chinese Traveller (Biography in Marathi)

Nalanda University ची लायब्ररी चार विभागांमध्ये Divided होती. सर्वात पहिले ‘Dharmaganja, Ratnasagara, Ratnodadhi, Ratnaranjaka’ अशा चार विभागांमध्ये ही लायब्ररी विभागली गेली होती.

1193 मध्ये Bakhtiyar Khilji आगमन झाले. एक दिवस Bakhtiyar Khilji आजारी पडला त्याच्यावर उपचार सुरू झाले पण काही उपयोग झाला नाही अशा वेळेस त्यांना कुणीतरी सांगितले की तुम्ही Nalanda University मध्ये आयुर्वेदाचे शिक्षकांकडून मदत घ्यावी.

जेव्हा आयुर्वेदाचे प्राध्यापक Bakhtiyar Khilji ला भेटायला आले तेव्हा त्यांनी सांगितलं की मला हिंदू धर्मामध्ये विश्वास नाहीये तुम्ही असा काहीतरी उपयोग आहे सांगा जेणेकरून माझा धर्म नष्ट नाही होणार. तेव्हा प्राध्यापकांनी त्यांना एक कुराणाचे पुस्तक दिले. आणि त्यांना सांगितलं की रोज असे एकेक पान वाचत जा. जेव्हा Bakhtiar Khilji पुस्तक वाचत असे तोंडाला थूक लावून पान पालटत असत असे करता करता तो पूर्ण पैकी बारा झाला, आणि हा चमत्कार कसा काय घडला याचा विचार करु लागला, नंतर त्याला कळले की त्या पुस्तकाच्या पानावर एक औषधी लेप लावला होता जो त्याच्या थुक लावण्यामुळे हळूहळू तोंडात जात होता आणि तो बरा झाला होता. हे समजताच त्याला राग आला आणि त्यांनी पूर्ण Nalanda University ला आग लावून टाकली. अशाप्रकारे Nalanda University चा शेवट झाला.

Nalanda University ची पूर्ण माहिती आपल्याला Xuanzang Biography मधून कळते.

Xuanzang Chinese Traveller (Biography in Marathi)

2 thoughts on “Xuanzang Chinese Traveller”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group