Neha Sharma Biography Birthday Age Wiki Husband 

About Neha Sharma
Neha Sharma, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

Neha Sharma Biography Birthday Age Wiki Husband 

आजच्या आर्टिकल मध्ये आपण हिंदी एक्ट्रेस ‘नेहा शर्मा’ यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री नेहा शर्मा ही प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे. चला तर जाणून घेऊया अभिनेत्री नेहा शर्मा यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती आहे. 

अभिनेत्री नेहा शर्मा यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1987 ला भागलपूर बिहार भारतामध्ये झालेला आहे. भागलपुर बिहार मध्ये जन्मलेली अभिनेत्री नेहा शर्मा यांनी आपले शालेय शिक्षण Mount Carmel School Bhagalpur, Bihar, India मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी न्यू दिल्ली मधून पूर्ण केलेले आहे. त्यांनी फॅशन या विषयांमधून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. 

Neha Sharma Career

अभिनेत्री नेहा शर्मा यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात वर्ष 2007 पासून केली वर्ष 2007 मध्ये त्यांनी पहिल्यांदा चित्रपट सृष्टी मध्ये आपले पाऊल ठेवले अभिनेत्री नेहा शर्मा यांनी आपल्या अभिनय करीअरची सुरुवात तेलगू चित्रपटापासून केली. वर्ष 2007 मध्ये प्रदर्शित झालेला चिरुथा या चित्रपटांमध्ये त्यांनी संजना नावाची भूमिका केली होती हा त्यांचा पहिलाच तेलुगू चित्रपट होता.

या चित्रपटानंतर त्यांनी वर्ष 2019 मध्ये Kurradu  या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता हा सुद्धा तेलगू चित्रपट होता या चित्रपटांमध्ये त्यांनी हेमा नावाची भूमिका केले होते. 

Neha Sharma Debut In Movie

तेलगु चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री नेहा शर्मा यांना हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची  संधी मिळाली वर्ष 2010 मध्ये प्रदर्शित झालेला इम्रान हाश्मी यांचा चित्रपट “Crooock”  या चित्रपटांमध्ये त्यांनी सुहानी नावाची भूमिका केले होते हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता.  वर्ष 2012 मध्ये त्यांनी “Teri Meri Kahaani”  या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता, तसेच यावर्षी त्यांचा आणखी एक चित्रपट प्रदर्शित झाला “Kyaa Super Kool Hain Hum”  या चित्रपटांमध्ये त्यांनी सिमरन नावाची भूमिका केले होते.

वर्ष 2013 मध्ये त्यांनी  हिंदी अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्यासोबत “Jayantabhai Ki Luv Story” या चित्रपटामध्ये सिमरन नावाची भूमिका केली होती तसेच या वर्षी त्यांचा “Yamla Pagal Deewana2”  हा चित्रपट प्रदर्शित झाला होता या चित्रपटांमध्ये त्यांनी सोमन खन्ना नावाची भूमिका साकारली होती. 

वर्ष 2014 मध्ये त्यांचा “Youngistaan”  हा चित्रपट प्रदर्शित झाला होता या चित्रपटांमधील ‘सुनो ना संगमरमर’ हे गाणे त्यांचे विशेष करून खूप लोकप्रिय झाले. वर्ष 2016 मध्ये त्यांनी “Tum Bin 2”  या चित्रपटांमध्ये  तरण नावाची भूमिका केले होते. 

Neha Sharma Comedy Movie

हिंदी चित्रपटांमध्ये रोमॅंटिक आणि  सिरीयस रोड केल्यानंतर अभिनेत्री नेहा शर्मा यांना कॉमेडी चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय करण्याची संधी मिळाली. वर्ष 2017 मध्ये त्यांनी “Mubarakan” या चित्रपटांमध्ये नफिसा कुरेशी नावाची भूमिका साकारली होती. 

Neha Sharma in Tanhaji

वर्ष 2020 मध्ये त्यांचा “Tanhaji” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यांच्या हाऊस प्रोडक्शन नि बनवला होता. या चित्रपटांमध्ये अभिनेत्री नेहा शर्मा यांनी कमलादेवी नावाची भूमिका साकारली होती हा चित्रपट त्यांचा खूपच सुपरहिट चित्रपट ठरला. 

Neha Sharma Web Series

तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री नेहा शर्मा यांना वेब सिरीज मध्येसुद्धा अभिनय करण्याची संधी मिळाली “Illegal”  ही त्यांची पहिलीच वेबसिरीज होते या वेबसीरीज मध्ये त्यांनी निहारिका सिंग नावाची भूमिका केली होती.

Neha Sharma in Chinese Movie

हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये अभिनय  करण्यासोबतच अभिनेत्री नेहा शर्मा यांनी काही Chinese Movie मध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे वर्ष 2016 मध्ये त्यांनी “Xuanzang” या हिंदी चित्रपटामध्ये कुमारी नावाची भूमिका केले होते.  हा चित्रपट चायनीज ट्रॅव्हलर जो सर्वात प्रथम भारतामध्ये आला होता त्यांच्या विषयी बायोग्राफी होती.

Neha Sharma Life Story

जर अभिनेत्री नेहा शर्मा यांच्या पर्सनल लाईफ विषयी बोलायचे झाले तर त्यांचे वडील अजित शर्मा हे एक बिझनेस मॅन आहेत, तसेच ते एक पॉलिटिशन सुद्धा आहे. ते इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टीचे सदस्य आहेत अभिनेत्री नेहा शर्मा यांनी आपल्या वडिलांना इलेक्शन कॅम्पिंग मध्ये मदत सुद्धा केलेली आहे. अभिनेत्री नेहा शर्मा यांना तीन भावंडे आहेत त्यांची मोठी बहीण आशिया शर्मा यासुद्धा बॉलीवुड ॲक्ट्रेस आहेत. अभिनयासोबतच अभिनेत्री नेहा शर्मा ह्या एक क्लासिकल कथक दान्सर सुद्धा आहेत.

Neha Sharma Biography Birthday Age Wiki Husband 

Biography of Neha Sharma
Profession: Bollywood Actress
Hindi Actress /Actor: 
Name: Neha Sharma
Nike Name: Neha
Real Name: Neha Ajit Sharma
Date of Birth 21 November 1987
Age: 33 years (2021)
Birthplace: Bhagalpur, Bihar, India
Hometown: Bhagalpur, Bihar, India
Current City: Mumbai, Maharashtra, India
Measurements: N/A
Height : 166 cm, 1.6 m,  5′ 5″
Weight: 56 kg
Eye Colour: Dark Brown
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign: Scorpio 
Religion: Hindu
Debut: Chirutha (Telugu Movie)
School: Mount Carmel School Bhagalpur, Bihar, India
College: National Institute of Fashion Technology  
Education: Graduation
Family: 
Father Name: Ajit Sharma
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Aisha
Married Status : 
Married Date :
Boyfriend : 
Husband Name
Children :
Cast
Serials
Movie : 
Song : 
Web Series : 
Natak :
Award :
Hobbies
Photo : 
Lifestyle :
Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

FAQ

Q: Neha Sharma Age?
Ans: 33 years (2021)

Q: Neha Sharma Birthplace?
Ans: Bhagalpur, Bihar, India

Q: Neha Sharma Honor Movie?
Ans: Mobile Ad

Q: Neha Sharma First Movie?
Ans: Chirutha (Telugu Movie)

Q: Neha Sharma Boyfriend Name?
Ans: Single

Q: Neha Sharma Husband Name?
Ans: Unmarried

Q: Neha Sharma Net Worth?
Ans: N/A

Final Word:-
Neha Sharma Biography Birthday Age Wiki Husband  हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Neha Sharma Biography Birthday Age Wiki Husband 

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group