Bhagyashree Nhalve

Bhagyashree Nhalve

Biography of Bhagyashree Nhalve
Wiki : Bhagyashree Nhalve
Profession : Actress, Model
Marathi Actress : Marathi Movie Actress
Name : Bhagyashree Nhalve
Date of Brith : 6th July
Age : Not Known
Birthplace : Saswad, Pune, Maharashtra
Hometown : Saswad, Pune, Maharashtra
Measurements : 33-24-33
Height : 5 feet 2 inches
Weight : 50 kg
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
Hindi Movie : Tanhaji The Unsung Warrior (2020)
Marathi Movie : Perfume (2019)
School : M.E.S. Rani Laxmibai Girls Milind School, Mulshi, Pune
College : Waghire College, Saswad
Education : B.A
Family :
Father Name : Sanjaykumar Nhalve
Mother Name : Pragati Sanjaykumar Nhalve
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Boyfriend : None
Husband Name : None 
Cast
Serials : Kunku Tikli Ani Tattoo, अल्टी पल्टी सुमडीत कल्टी
Marathi Serial : Kunku Tikli Ani Tattoo
Movie : Tanhaji
In Tanhaji : The Unsung Warrior (2020) as wife of Suryaji Malusare, Tujha Majha Arrange Marriage (2020) Upcoming, Perfume (2019)
Natak : ‘नवरा विकणे आहे’, ‘तुझ्या माड्यात’
Web Series : Striling Pulling
Ads : Vardhaman Jewelers, Swamini
Hobbies : Singing, Dancing
InstagramClick Here
Images : Click Here
Facebook :
Net Worth : N/A
Bhagyashree Nhalve
Biography in Marathi

Bhagyashree Nhalve

एका मुलाखतीमध्ये Bhagyashree Nhalve यांनी सांगितले की माझं शिक्षण पुण्यात झालं शालेय जीवनात मध्ये मी मिलिटरी चा सगळं शिक्षण घेतलेला आहे मी घोडेस्वारी कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट घेतलेले आहे. अकरावी बारावी कॉमर्समधून केल्यानंतर मी B.A चे शिक्षण पूर्ण केलेले आहे.

शाळेत असतानाच मला अभिनयाची खूप आवड होते शाळेमध्ये असताना मी वकृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा या स्पर्धेमध्ये आवर्जून भाग घेत असे. राम रक्षा अर्थवशिषमनाचे श्लोक हे सगळे माझे तोंडपाठ असायचे त्यामुळे मी शाळेमध्ये असताना सगळ्या विद्यार्थ्यांच्या पुढे उभे राहून प्रार्थना म्हणायचे यासोबतच राष्ट्रगीत म्हणायचे त्यामुळे माझे स्टेरिंग लहानपणापासूनच वाढत गेले.

मी गॅदरिंग मध्ये नेहमी परफोमस करायचे मला डान्स मध्ये B.A करायचे होते. पण ते माझ्या आईला आवडलं नाही मला अभिनय क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवायचे होते जेव्हा मी पुण्यामध्ये टाटा मोटर्स मध्ये काम करत होते तेव्हा मी ‘नवरा विकणे आहे’, ‘तुझ्या माड्यात’ अशा काही नाटकांमधून काम केले आहे.

पण यामुळे माझं समाधान झालं नाही त्यासाठी मी जॉब सोडून पुणे मुंबईला ऑडिशन देण्यासाठी फिरू लागले.

आणि यातच कलर्स मराठी वरील मला ‘Kunku Tikli Ani Tattoo‘ या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली जेव्हा मी ‘Kunku Tikli Ani Tattoo‘ या मालिकेच्या ऑडिशन ला गेले होते तेव्हा मला सकाळचे सहा वाजले होते.

Bhagyashree Nhalve

मी अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे.
लॉक डाउन च्या दरम्यान काय करता येईल हा विचार करत असताना मला एक कल्पना सूचली आणि ती मी मागच्या आठवड्यात माझ्या सोशल मिडियावर शेयर केली. त्यानंतर मला खुप सारे मेसेज आले. तुमच्या कविता, कथा, अनुभव, गोष्टी मला माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुक (Bhagyasheee Nh) पाठवू शकता आणि त्या मी वाचून दाखवणार आहे. हे सगळ मागच्या आठवड्यात सुरु व्हायाला हव होत जे झाल नाही त्या साठी क्षमस्व. पण तुमच्या सगळ्यांना मला सांगायला खुप आंनद होत आहे की हे सगळ आता मराठीतिल लोकप्रिल शुद्ध देसी मराठी या यूट्यूब चैनल वर प्रदर्शित होणार आहे. आहे न good news.
आणि या segment ला मी नाव दिल आहे ‘शब्द तुमचे आवाज माझा’. या माझ्या quarentine project साठी तुमची साथ आणि तुमचे आशीर्वाद असु दयात. पहिला एपिसोड उदया संध्याकाळी 4 वाजता आपल्या शुद्ध देसी मराठी या youtube चैनल वर. नक्की पहा, like करा, शेयर करा.

माझ्या कड़े जी साधन उपलब्ध आहेत त्याच्यातून मी घरी हा उपक्रम करायचा प्रयत्न करणार आहे. तुमची साथ, तुमचे suggestions नक्की दया. या उपक्रमाला नाव सूचले आहे “शब्द तुमचे आवाज माझा”. तुम्हाला काही वेगळ नाव सूचत असल्यास जरूर कळवा. टेकनिकली मी जरा कच्ची आहे तर आपण सगळे मला समजून घ्याल अशी अपेक्षा करते. हा उपक्रम फक्त मनोरंजनासाठी करण्यात येत आहे. Hope so तुम्ही enjoy कराल. माझ्या कड़े खुप सारे मेसेज आले आहेत, येत आहेत. प्रत्येकाची कविता, लेख मी वाचून दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. आपण सगळे घरी राहुया आणि करोना ला हरवुया.

Bhagyashree Nhalve

1 thought on “Bhagyashree Nhalve”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group