Sonora Smart Dodd Biography Wiki Age Husband Father Name Mother Name Child Name Father's Day Founder

Sonora Smart Dodd Biography Wiki Age Husband

About This Article
Sonora Smart Dodd, Biography, Wiki, Age, Husband, Father Name, Mother Name, Child Name, Father’s Day Founder.

  • Name: Sonora Smart Dodd
  • Known for: Father’s Day Founding
  • Birthday: 18 February 1882
  • Age: 96 Years (1978)
  • Birthplace: Jenny Lind, Sebastian Country, Arkansas
  • Father Name: William Jackson Smart
  • Mother’s Name: Ellen Victoria Check Smart
  • Husband Name: John Bruce Dodd
  • Child Name: Jack Dodd

Sonora Smart Dodd Biography Wiki Age Husband

आजच्या आर्टिकल मध्ये आपण फादर्स डे का साजरा केला जातो आणि ह्या दिवसाची सुरुवात कोणी केली याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत फादर्स डे हा संपूर्ण विश्व घरांमध्ये साजरा केला जाणारा दिवस आहे म्हणून या दिवसाला इंटरनॅशनल फादर्स डे म्हणून ओळखले जाते चला तर जाणून घेऊया फादर्स डे का साजरा केला गेला आणि तो कोणामुळे साजरा केला गेला या विषयी थोडीशी रंजक माहिती.

तर या गोष्टीची सुरुवात होते अमेरिकेमध्ये राहणाऱ्या एका एका मुली पासून जिथे नाव होते Sonora Smart Dadd सोनोरा यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1882 युनायटेड स्टेट मध्ये झाला होता त्यांचे वडील William Jackson smart American Civil War Sargent होते त्यांनी अमेरिकेतील ग्रहा युद्धामध्ये भाग घेतला होता. सोनोरा यांच्या आईचे नाव Ellen Victoria Check Smart होते. जेव्हा सोनोरा 16 वर्षाची होती तेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू सहाव्या मुलाला जन्म देताना झाला होता आईच्या मृत्यूनंतर त्यांच्या संगोपनाची जबाबदारी वडलांवर येऊन पडली विल्यम जॅक्सन स्मार्ट यांनी आपल्या सहा मुलांचे पालनपोषण केले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना सन्मान देण्यासाठी सोनोरा यांनी 5 जून हा दिवस फादर डे साठी निवडला याआधी फादर्स डे सर्वात प्रथम 5 जुलै 1908 मध्ये साजरा केला गेला होता यामध्ये 361 व्यक्तींचा कोळशाच्या खाणी मध्ये काम करताना मृत्यू झाला होता आणि त्यांच्या स्मरणार्थ सर्वात प्रथम 1908 वेळा फादर्स डे साजरा केला गेला होता.

Father’s Day Chi Mahiti

सोनोरा ही नेहमी मदर्स डे विषयी ऐकत असे आणि तिच्या मनात असा विचार आला की आपण मदर्स डे साजरा करतो पण फादर्स डे का नाही म्हणून तिने आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिवस 5 जून हा फादर डे म्हणून घोषित करावा अशी विनंती केली. पण काही कारणास्तव पाच जून ऐवजी फादर्स डे हा दर वर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा करण्यात येतो.

सर्वात प्रथम फादर्स डे 19 जून 1910 रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टन शहरांमध्ये साजरा केला गेला होता. काही वर्षभरामध्ये फादर डे हा दिवस अमेरिकेसह युरोप सारख्या देशांमध्ये सुद्धा साजरा केला जाऊ लागला आणि बघता बघता हा दिवस संपूर्ण विश्वामध्ये साजरा केला जातो. याचे संपूर्ण श्रेय Sonora Smart Dodd यांना जाते यांच्या कल्पनेमुळे आज संपूर्ण विश्व बारा मध्ये मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो.

जर सोनोरा स्मार्ट डोड्ड विषयी बोलायचं झाले तर त्यांनी 1870 मध्ये जॉन ब्रुस डोड्ड यांच्याशी विवाह केला होता आणि त्यांना 1909 मध्ये जॅक नावाचा मुलगा सुद्धा होता.

फादर्स डे कसा साजरा करतात याविषयी आम्ही डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे आर्टिकल वाचण्यासाठी समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करा click here

Conclusion,
Sonora Smart Dodd Biography Wiki Age Husband आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Sonora Smart Dodd Biography Wiki Age Husband

Spread the love

1 thought on “Sonora Smart Dodd Biography Wiki Age Husband”

  1. Pingback: हैप्पी फादर्स डे: Happy Father's Day 2022 in Marathi (Theme, Quotes, History & Significance)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!