Nathuram Godse Biography in Marath

Nathuram Godse Biography in Marathi (नथुराम गोडसे माहिती)

Nathuram Godse Biography in Marath: नथुराम विनायक गोडसे यांचा जन्म 19 मे 1910 ला बारामती बॉम्बे प्रेसिडेन्सी ब्रिटिश इंडिया मध्ये झाला होता (सध्या आताचे महाराष्ट्रातील बारामती शहर) नथुराम गोडसे यांना प्रामुख्याने गांधींची हत्या केल्याबद्दल ओळखले जाते. 30 जानेवारी 1948 मध्ये नथुराम गोडसे यांनी गांधीजींच्या छातीवर शॉट गणने तीन वेळा फायरिंग केली होती आणि ही घटना नवी दिल्ली येथे घडून आले होती. नथुराम गोडसे हे हिंदू नॅशनलिस्ट होते गाधींची मुळे भारताचे विभाजन झालेले आहे आणि गांधी हे फक्त मुसलमान लोकांना प्राधान्य देतात यामुळेच नथुराम गोडसे यांच्या मनामध्ये गांधीजींबद्दल राग होता आणि त्यामुळेच त्यांनी 30 जानेवारी 1948 मध्ये गांधीजींची हत्या केली.

नथुराम गोडसे चा बलीदानाचा देशाला काय फायदा झाला?

1947 मध्ये जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री बनले तेव्हा मोहनदास करमचंद गांधी हे सरकार विरुद्ध आंदोलन करू लागले आणि सरकारवर दबाव बनवू लागले आणि हा त्यांचा निर्णय देशासाठी हानिकारक होता कारण की गांधीजींनी नेहमी पाकिस्तानला पहिले स्थान दिले होते त्यासाठी भारत सरकारने सुद्धा पाकिस्तानला कर्ज दिले होते तरी सुद्धा गांधीजींचे समाधान होत नव्हते त्यामुळे गांधीजी हे आमरण उपोषणाला बसले होते ज्यामुळे हिंदू लोकांचे नुकसान होते त्यासोबत भारत सरकारचा सुद्धा नुकसान होत होते आणि हीच गोष्ट नथुराम गोडसे यांना आवडले नाही त्यामुळे त्यांनी गांधी हत्येचा कट रचला होता.

नथुराम गोडसे यांचे वारस कोण आहेत?

नथुराम गोडसे हे अविवाहित होते त्यांचा पुतण्या सध्या पुणे मध्ये राहतात ते व्यवसायाने एक बिल्डर आहेत आज सुद्धा त्यांच्याकडे नथुराम गोडसे यांची अस्थिकलश आहे नथुराम गोडसे यांचे असे म्हणणे होते कि त्यांची अस्थि ही अखंड हिंदुस्थानातील सिंधू नदी मध्ये विसर्जित करावी.

नथुराम गोडसे यांनी गांधीजींना का मारले?

जेव्हा भारताचे विभाजन झाले (भारत आणि पाकिस्तान) तेव्हा नव्याने बनलेले भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारवर गांधीजी दबाव बनवत असे आणि मुसलमान लोकांना जास्त पाठीशी घालत असे आणि त्यांच्या हक्कासाठी लढत होते हीच गोष्ट नथुराम गोडसे यांना आवडले नाही दुसरी गोष्ट अशी की भारत सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज काढून पाकिस्तानला दिले होते तरीसुद्धा पाकिस्तानची मागणी कमी होत नव्हती पण गांधीजींना फक्त पाकिस्तानची परवा होती पाकिस्तानी लोक आता भारतीय जनतेवर म्हणजेच पाकिस्तान मध्ये असलेल्या हिंदू लोकांवर अत्याचार करत असे लाहोर मधून पंजाबी मध्ये येणारी रेल्वे हे हिंदूंच्या लाशेने येत असे या सर्व गोष्टींचा नथुराम गोडसे यांच्या मनावर गंभीर परिणाम झाला जोपर्यंत गांधी आहे तो पर्यंत भारताचे स्वातंत्र्य हे धोक्यात आहे त्यामुळे त्यांनी गांधी हत्येचा कट रचला आणि 30 जानेवारी 1948 मध्ये त्यांनी गांधीजींची हत्या केली.

नथुराम गोडसे यांचा मृत्यू?

नथुराम गोडसे यांचा मृत्यू 15 नोव्हेंबर 1949 मध्ये वयाच्या 39 व्या वर्षी अंबाला सेंट्रल जेल मध्ये झाला. गांधीहत्या विरुद्ध त्यांच्यावर खटला भरवण्यात आला होता आणि या खटल्याच्या सुनावणी मध्ये त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. वयाच्या 39 व्या वर्षी त्यांना फाशी देण्यात आली होती.

Nathuram Godse Organisation

Nathuram Godse हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू महासभा याचे सदस्य होते सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गांधीजींच्या विचाराला आणि भारतीय तिरंगाला मान्यता देत नव्हते त्यांच्या मते गांधीजींनी देशाची खूप मोठी हानी केलेली आहे नथुराम गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते म्हणून त्यांनी गांधीला मारण्याचा कट रचला.

Nathuram Godse Biography in Marathi
नथुराम गोडसे फोटो

मी नथुराम गोडसे बोलतोय

नथुराम गोडसे यांच्या हत्येनंतर त्यांच्यावर अनेक लेख लिहिले गेले त्यांच्या जीवनावर नाटके लिहिली गेली त्यामधले एक म्हणजे मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकांमध्ये मराठी अभिनेता शरद पोंक्षे यांनी भूमिका केली होती हे नाटक बरेच वादग्रस्त होते त्यामुळे या नाटकावर त्यावेळेस बंदी आणली होती काही जण असे म्हणतात की नथुराम गोडसे हे देशद्रोही होते तर त्याही जणांचे मत असे होते की नथुराम गोडसे हे स्वातंत्र्यसेनानी होते नथुराम गोडसे हे नक्की कोण होते हे तुम्हाला त्यांची जीवनगाथा वाचल्यावरच कळेल.

Nathuram Godse Biography in Marath

 • Name: Ramchandra Vinayak Godse
 • Known for: Assassination of Mahatma Gandhi
 • Born: 19 may 1910
 • Birthplace: Baramati, Bombay presidency, British India
 • Died: 15 November 1949 Ambala Central Jail, East Punjab
 • Age: 49 Years (1949)
 • Death Cause: Hanging
 • Organisation: rashtriya Swayamsevak Sangh Hindu Mahasabha
 • Nathuram Godse Marriage: Unmarried
 • Nathuram Godse Wife: N/A
 • Nathuram Godse Son: N/A
 • Nathuram Godse Books: why i killed Gandhi

Conclusion,
Nathuram Godse Biography in Marathi (नथुराम गोडसे माहिती) हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Nathuram Godse Biography in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group