Tanvi Mundle Biography

Tanvi Mundle Biography

Tanvi Mundle Biography
Biography of Tanvi Mundle
Profession Marathi Actress
Name : Tanvi Prakash Mundle
Nike Name : Tanvi
Pahile Na Me Tula Real Name :
Date of Brith9th Marach
Age : N/A
Birthplace : Kudal, Sindhudurg, Maharashtra, India
Hometown : Pune, Maharashtra, India
Current City : Pune, Maharashtra, India
Measurements : 34-28-34
Height : 5 feet 3 inch
Weight : 50 kg
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
Movie : Colorful (2021)
TV Serial : Pahile Na Me Tula
School : Lalit Kala Kendra, Gurukul, SPPU
College : University of Mumbai
Education : Bsc. Physics
Family :
Father Name : Prakash Mundle
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Children : N/A
Cast : N/A
Serials : Pahile Na Me Tula
Movie : Colorful
Song : 
Web Series : N/A
Natak : नागमंडळ
Award : Silver Medal (Utkrushta abhinay State Level Nagamandal)
Hobbies : Acting & Reading Books
Photo : N/A
Lifestyle : N/A
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Net Worth : N/A

Tanvi Mundle Biography

Tanvi Mundle Biography : आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री तन्वी मुंडले यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री तन्वी मुंडले ह्या मराठी मधील एक नवीन चेहरा आहे. त्यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी चित्रपट “Colorful” पासून केलेली आहे चला तर जाणून घेऊया तन्वी मुंडले यांच्या विषयी थोडीशी माहिती.

Birthday : अभिनेत्री तन्वी मुंडले यांचा जन्म Kundal, Sindhudurg, Maharashtra, India मध्ये झालेला आहे.

Education : सिंधुदुर्ग महाराष्ट्र मध्ये चीनने केलेली अभिनेत्री तन्वी मुंडले यांनी आपले शालेय शिक्षण Lalit Kala Kendra, Gurukul, SPPU मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण University of Mumbai मधून पूर्ण केलेली आहे. त्यांनी Bsc. Physics मधून पदवी प्राप्त केलेली आहे.

Career : अभिनेत्री तन्वी मुंडले यांनी आपल्या अभिनय करीयरची सुरुवात Lalit Kala Kendra, Gurukul, SPPU पासून केली या संस्थेच्या काही नाटकांमध्ये सुद्धा अभिनय केलेले आहे.

Natak :नागमंडल हे त्यांचे विशेष करून गाजलेले नाटक आहे या नाटकासाठी त्यांना ‘सिल्वर मेडल उत्कृष्ट अभिनय स्टेट लेवल’ साठी मिळाले होते.

Debut in Marathi Movie : मराठी नाटकांमध्ये काम करत असतानाच त्यांना मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली लवकरच त्यांचा ‘Colorful‘ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांमध्ये त्यांनी ‘Sai’ नावाची भूमिका केलेली आहे.

Debut in Marathi Serial : मराठी नाटक आणि चित्रपटानंतर अभिनेत्री तन्वी मुंडले ही आपल्याला लवकरच झी मराठी या वाहिनीवर ‘Pahile Na Me Tula‘ या मालिकेमध्ये अभिनय करताना दिसणार आहेत. या मालिकेमध्ये ते अभिनेता आशय कुलकर्णी त्यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे त्यासोबतच या सिरियलमध्ये अभिनेता शशांक केतकर यांची सुद्धा मुख्य भूमिका आहे.

Pahile Na Me Tula ही सिरीयल कोठारे व्हिजन निर्मित सिरीयल आहे यादी कोठारेे विजन यांनी खूप सार्‍या मराठी मालिकांची निर्मिती केलेली आहे त्यामधील Pahile Na Me Tula झी मराठीवरील सर्वात वेगळी मालिका असणार आहे.

Tanvi Mundle Biography

Tags : Tanvi Mundle Biography, Tanvi Mundle Age, Tanvi Mundle Height, Tanvi Mundle Birthday, Tanvi Mundle Birthplace, Tanvi Mundle School, Tanvi Mundle College, Tanvi Mundle Photo, Tanvi Mundle Serial, Tanvi Mundle Movies, Tanvi Mundle Facebook, Tanvi Mundle Instagram, Tanvi Mundle YouTube, Tanvi Mundle Wikipedia, Tanvi Mundle Songs, Tanvi Mundle

4 thoughts on “Tanvi Mundle Biography”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group