Shashank Ketkar Biography

About This Article
Shashank Ketkar, Biography, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, GF.

Shashank Ketkar Biography

Biography of Shashank Ketkar
Profession Actor
Marathi Actor : Shashank Ketkar
Name : Shashank Shirish Ketkar
Nike Name : Shree
Pahile Na Me Tula “Samar Jahagirdar” Real Name :
Date of Brith15 September 1985
Age : 35 Years (2020)
Birthplace : Pune, Maharashtra, India
Hometown : Pune, Maharashtra, India
Current City : Pune, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Brown
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
Marathi TV Serial : Rang Maza Vegla (2012)
Marathi Movie : One Way Ticket (2016)
School : N/A
College : Sydney, Australia
EducationMasters of Engineering Management 
Family :
Father Name : Shirish Ketkar
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married 
Married Date :
(m. 2014; div. 2015)
​(m. 2017)​
Girlfriend : Priyanka Dhavale
First Wife Name Tejashree Pradhan
Second Wife Nave : Priyanka Dhavale
Children : 1
Cast
Serials : Rang Maza Vegla, Kalay Tasmai Namah, Swapnanchya Palikadale, Honar Sun Me Hya Gharchi,
Ithech Taka Tambu, Naktichya Lagnala Yaycha Ha, Sukhanchya Sarini He Mann Baware, Pahile Na Mi Tula
Movie : One Way Ticket, Wada, Aaron, 31 Divas, Goshta Eka Paithanichi
Song : Yaara
Web Series : N/A
Natak : पूर्णविराम, गोष्ट तशी गमतीची
Award : Colors Marathi Awards
Hobbies : Acting
Photo : N/A
Lifestyle : N/A
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A
Shashank Ketkar Biography

Shashank Ketkar Biography

Shashank Ketkar Biography : आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी मधील सर्वात लोकप्रिय अभिनेता “शशांक केतकर” यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेता शशांक केतकर हा मराठीमधील खूपच नावाजलेला अभिनेता आहे.

शशांक केतकर Age

अभिनेता शशांक केतकर यांचा जन्म 15 सप्टेंबर 1985 मध्ये पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. सध्या अभिनेता शशांक केतकर यांचे वय (age) 35 वर्ष आहे.

शशांक केतकर हा प्रामुख्याने मराठी टेलिव्हिजन आणि थिएटरमध्ये काम करणारा एक अभिनेता आहे. वर्ष 2013 मध्ये झी मराठीवरील होणार सून मी या घरची या मालिकेपासून अभिनेता शशांक केतकर यांना कमालीची लोकप्रियता मिळाली.

शशांक केतकर Wife

अभिनेता शशांक केतकर यांचे दोन विवाह झालेले आहे, वर्ष 2014 मध्ये त्यांनी मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्यासोबत विवाह केला होता. पण काही कारणास्तव त्या दोघांचा घटस्फोट (divorce) झाला. पण नंतर अभिनेता शशांक केतकर यांनी वर्ष 2017 मध्ये Priyanka Dhavale (second wife) यांच्यासोबत दुसरा विवाह केला.

शशांक केतकर and Tejashree Pradhan 

अभिनेता शशांक केतकर यांनी झी मराठी या वाहिनीवरील “होणार सून मी ह्या घरची” या मालिकेमध्ये श्री नावाची मुख्य भूमिका केली होती. या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान (tejashree pradhan) होत्या या मालिकेमध्ये त्यांनी जानवी नावाची भूमिका साकारली होती. वर्ष 2013 ते 16 पर्यंत ही सिरीयल खूप मोठी लोकप्रिय सिरीयल होती.

Shashank Ketkar & wife Priyanka 

मराठी टेलिव्हिजन अभिनेता शशांक केतकर आणि त्यांची पत्नी प्रियंका केतकर यांनी नुकतीच आपली गर्भवती असल्याची घोषणा केली. चाहते आणि सेलेब्रींनी त्यांच्यावर शुभेच्छा दिल्या.

Shashank Ketkar Sister

लवकरच सोनी मराठी या वाहिनीवर “तू सौभाग्यवती हो” या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री Deeksha Ketkar या अभिनेता शशांक केतकर यांच्या लहान बहिण आहेत.

शशांक केतकर Education

पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेला अभिनेता शशांक केतकर यांनी आपले शिक्षण ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथून इंजिनीअरिंगचे शिक्षण केलेले आहे. त्यासोबतच त्यांनी ऑस्ट्रेलियातील ऑलम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या Ian Thorpe च्या स्विमिंग पूल मध्ये काही काळ व्यवस्थापक म्हणून काम केले होते. सिडनी मध्ये असतानाच त्यांनी सांस्कृतिक गट आयोजित मराठी नाटक आणि संगीत सारख्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता.

शशांक केतकर TV Show

अभिनेता शशांक केतकर यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात वर्ष 2012 पासून केली. “साम टीव्ही” या वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील गार्गीच्या पतीची भूमिका अभिनेता शशांक केतकर यांनी केले होती.

शशांक केतकर Career

ऑस्ट्रेलिया मधून आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनेता शशांक केतकर यांनी भारतामध्ये येण्याचा निर्णय घेतला भारतात आल्यावर त्यांनी मराठी नाटकांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली. प्रमोद काळे दिग्दर्शित आणि संचिन कुंडलकर लिखित ‘पूर्णविराम’ या नाटकांमध्ये अभिनेता शशांक केतकर यांनी अभिनय केला होता. मराठी नाटकांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेता शशांक केतकर यांनी टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली ETV मराठीवरील ‘कालाय तस्मै नमः’ या मालिकेमध्ये कैलास नावाची भूमिका केली होती.

वर्ष 2013 मध्ये त्यांनी स्टार प्रवाह या वाहिनीवरील “स्वप्नांच्या पलीकडे” या मालिकेमध्ये अनिकेत गायधनी नावाची भूमिका केली होती या मालिकेमध्ये त्यांनी मराठी मधील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या नातवाची भूमिका केली होती. 2013 ते सोळा मध्ये अभिनेता शशांक ने झी मराठीवरील होणार सून मी या घरची या मालिकेमध्ये श्रीरंग गोखले नावाची भूमिका केली होती. वर्ष 2016 आणि 2017 मध्ये त्यांनी झी युवा वरील “इथेच टाका तंबू”या मालिकेमध्ये कपिल साठे नावाची भूमिका केली होती. 2017 मध्ये त्यांनी झी मराठीवरील “नकटीच्या लग्नाला यायचं हं” या मालिकेमध्ये श्री केतकर नावाची भूमिका केली होती. वर्ष 2018 ते 2020 मध्ये त्यांनी कलर्स मराठी वरील “सुखाच्या सरींनी हे मन बावरे” या मालिकेमध्ये सिद्धार्थ तत्ववादी नावाची भूमिका केली होती.

शशांक केतकर New Serial

सध्या अभिनेता शशांक केतकर हा झी मराठीवरील “पाहिले ना मी तुला” या मालिकेमध्ये समीर जहांगीरदार नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेमध्ये तो अभिनेत्री तन्वी मुंडले आणि अभिनेता अक्षय कुलकर्णी यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना आपल्याला दिसत आहे.

शशांक केतकर Movie 

मराठी नाटक आणि मराठी मालिकांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेता शशांक केतकर यांना मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. वर्ष 2016 मध्ये त्यांना वनवे तिकीट या मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट होता. या चित्रपटानंतर त्यांनी 2017 मध्ये वाडा या चित्रपटांमध्ये अभिनय केला. वर्ष 2018 मध्ये त्यांनी आरन आणि 31 दिवस या चित्रपटांमध्ये अभिनय केला. वर्ष 2020 मध्ये त्यांनी गोष्ट एका पैठणीची या चित्रपटांमध्ये भूमिका केली होती.

शशांक केतकर Play

वर्ष 2015 मध्ये त्यांना अखिल भारतीय नाट्य परिषद पुरस्कार बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर गोष्ट तशी गमतीची या नाटकासाठी मिळाला.

Shashank Ketkar Serial
Rang Maza Vegla
Kalay Tasmai Namah
Swapnanchya Palikadale
Honar Sun Me Hya Gharchi
Ithech Taka Tambu
Naktichya Lagnala Yaycha Ha
Sukhanchya Sarini He Mann Baware
Pahile Na Mi Tula
Shashank Ketkar Movies
One Way Ticket
Wada
Aaron 
31 Divas
Goshta Eka Paithanichi
Pahile Na Mi Tula Star Cast
Tanvi Mundle Biography
Aakshay Kulkarni Biography
https://youtu.be/pN4W_ENIca0

झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2020-2021

लवकरच झी मराठी वाहिनीवर झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2020-2021 कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी अभिनेता किरण गायकवाड आणि शशांक केतकर हे करणार आहेत त्यासोबतच त्यांच्या जोडीला अभिनेता आशय कुलकर्णी सुद्धा आहे.

Shashank Ketkar Biography

5 thoughts on “Shashank Ketkar Biography”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group