You are currently viewing मुरंबा मालिकेतील कलाकारांची खरी नावे: Muramba Serial Cast Name in Marathi
Muramba Serial Cast Name in Marathi

मुरंबा मालिकेतील कलाकारांची खरी नावे: Muramba Serial Cast Name in Marathi

मुरंबा मालिकेतील कलाकारांची खरी नावे: Muramba Serial Cast Name in Marathi (Actor, Actress Real Name) #muramba

आजच्या आर्टिकल मध्ये आपण स्टार प्रवाह वरील नवीन मालिका “मुरंबा’ या मालिकेतील कलाकारांविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

मुरंबा मालिकेतील कलाकारांची खरी नावे: Muramba Serial Cast Name in Marathi

स्टार प्रवाह वरील “Muramba” मालिकेतील कलाकारांची खरी नावे

 • शशांक केतकर (अक्षय)
 • शिवानी मुंढेकर (रमा)
 • निशाणी बोरुळे (रेवा राजाध्यक्ष)
 • प्रतिमा कुलकर्णी
 • सुलेखा तळवलकर
 • शाश्वती पिंपळीकर
 • विश्वास नवरे
 • आशिष जोशी
 • आशुतोष वाडेकर
 • प्रतीक निकम
 • श्वेता कामात
 • राजश्री परुळेकर
 • अभिजीत चव्हाण
 • स्मिता शेवाळे

Muramba TV Serial Actor & Actress Real Name in Marathi

या मालिकेमध्ये मराठी अभिनेता शशांक केतकर आणि मराठी अभिनेत्री शिवानी मुंढेकर यांची मुख्य भूमिका आहे. या मालिकेमध्ये अभिनेता शशांक केतकर यांनी अक्षय नावाची भूमिका साकारलेले आहेत तसेच अभिनेत्री शिवानी मुंढेकर यांनी रेवा नावाची भूमिका केलेली आहे.

Spread the love

Leave a Reply