You are currently viewing द्रौपदी मुर्मू संपूर्ण माहिती: Droupadi Murmu Information in Marathi (Biography, Age, Family, Education, Governor, India New President, Religion, Twitter Account)
Droupadi Murmu Information in Marathi

द्रौपदी मुर्मू संपूर्ण माहिती: Droupadi Murmu Information in Marathi (Biography, Age, Family, Education, Governor, India New President, Religion, Twitter Account)

द्रौपदी मुर्मू संपूर्ण माहिती: Droupadi Murmu Information in Marathi (Biography, Age, Family, Education, Governor, India New President, Religion, Twitter Account) #droupadimurmu

द्रौपदी मुर्मू संपूर्ण माहिती: Droupadi Murmu Information in Marathi

India New President Droupadi Murmu: आजच्या आर्टिकल मध्ये आपण भारताच्या नवीन पंतप्रधानपदी (Prime Minister of India) उभे असलेल्या द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. व्यवसायाने त्या एक राजकारणी आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) सदस्य आहेत. यापूर्वी त्यांनी 2015 ते 201 पर्यंत झारखंडच्या नव्या राजपाल (Governor) म्हणून काम केलेले आहे. ओडिशा राज्यातून आलेल्या द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या पहिल्या राजपाल आहे ज्यांनी पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेला आहे त्यासोबत असत्या शेड्युल कास्ट म्हणजेच आदिवासी आहेत ज्या भारताच्या राष्ट्रपती पदासाठी उभ्या राहिलेल्या आहेत. चला तर जाणून घेऊया द्रौपदी मुर्मू यांच्या विषयी थोडीशी माहिती.

Draupadi Murmu Information in Marathi: भारताच्या 16 व्या राष्ट्रपति पदी उभ्या असलेल्या द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1957 ला बैदापासी, मयूरभंज, ओडिषा भारतामध्ये झालेला आहे. व्यवसायाने त्या एक राजकारणी आहेत ज्या भारतीय जनता पार्टीच्या सदस्य आहेत. त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही पंचायत राज व्यवस्थेत गाव प्रमुख होते. द्रौपदी मुर्मू यांनी श्याम चरण मुर्मूशी लग्न केलेले आहे या जोडप्याला एक मुलगी आहे.

Draupadi Murmu: Biography in Marathi, Date of Birth, Birth Place, Age

Date of birth20 June 1958
BirthplaceMayurbhanj , Odisha
Age (2022)64 Years

Draupadi Murmu: Education

SchoolK.B. HS Uparbeda School, Mayurbhanj
CollegeRama Devi Women’s College, Bhubaneswar, Odisha
EducationBachelor of Arts

Draupadi Murmu: Family

Father NameBiranchi Narayan Tudu
SiblingsBhagat Tudu
Sarani Tudu
HusbandShyam Charan Murmu
ChildrenSon- Laxman Murmu (died 2009)
Daughter- Itishri Murmu

Draupadi Murmu: Religion

द्रोपदी मुर्मु या Schedule Tribe आदिवासी महिला आहेत ज्या स्वतंत्र भारताच्या झारखंड राज्याच्या पहिल्या राज्यपाल होत्या.

Droupadi Murmu: Politics Career

द्रोपदी मुर्मू यांची राजकारणाला सुरुवात: द्रोपदी मुर्मू यांनी 1997 मध्ये रायरंगपूर नगरपंचायतीच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यांनी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम केले. ओडिशातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल युतीच्या सरकारच्या काळात त्या 6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2002 पर्यंत वाणिज्य आणि परिवहन आणि 6 ऑगस्ट 2002 ते मे पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्य मंत्री होत्या. 2004 मध्ये त्या ओडिशाच्या माजी मंत्री आणि 2000 ते 2004 मध्ये रायरंगपुर विधानसभा मतदारसंघातील आमदार होत्या. त्यांना 2007 मध्ये ओडिशा विधानसभेने सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित केले.

Droupadi Murmu: Governor

द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. भारतीय राज्यात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशातील त्या पहिल्या महिला आदिवासी होत्या.

Droupadi Murmu: 2022 Presidential Election India

2022 राष्ट्रपती निवडणुकीसाठी द्रोपदी मुर्मू याची निवड राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेतृत्व सध्या केंद्र सरकार पक्ष भाजप करत आहे. 21 जून 2022 रोजी त्यांनी आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून नामांकित करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Draupadi Murmu: Achievements

2007 मध्ये ओडिशा विधानसभेने सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून नीलकंठ (Nilkantha Award) पुरस्काराने सन्मानित केले.

Draupadi Murmu: Twitter Account

जर तुम्हाला द्राउपदी मुर्मु यांना ट्विटरवर फॉलो करायचे असेल तर खाली दिलेल्या हँडल वर जाऊन तुम्ही त्यांना फॉलो करू शकता Draupadi Murmu (@DraupdiMurmuBJP) / Twitter

“यशवंत सिन्हा यांची संपूर्ण माहिती”

द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्याच्या आहेत?

ओडिशा

द्रौपदी मुर्मु यांचे वय काय आहे?

20 June 1958 (age 64 years)

द्रौपदी मुर्मू संपूर्ण माहिती: Droupadi Murmu Information in Marathi

Spread the love

Leave a Reply