Deeksha Ketkar Wikipedia

About Deeksha Ketkar
दिक्षा केतकर ही मराठी मधील एक अशी अभिनेत्री आहे ज्यांनी आपले नाव महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मोठ केलेले आहे. जगातील सर्वात मोठ्या कॅपिटल मध्ये म्हणजेच (अमेरिकेतील न्यूयॉर्क) सारख्या शहरातील थेटर मध्ये त्यांनी नाटकाचे प्रयोग केलेले आहेत. चला तर जाणून घेऊया या मराठमोळी अभिनेत्री दिक्षा केतकर यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

Deeksha Ketkar Wikipedia

Born
अभिनेत्री दिशा केतकर यांचा जन्म व पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

Education
पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेले अभिनेत्री दिशा केतकर यांनी आपल्या शालेय शिक्षण पुणे महाराष्ट्र मधून पूर्ण केलेले आहे. आणि पुढचे शिक्षण त्यांनी न्यूयॉर्क मधून पूर्ण केलेले आहे.

Carrer
अभिनेत्री दिशा केतकर यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती, त्यामुळेच शाळेत असताना त्यांनी शाळेतील नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता.

शाळेचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी न्यूयॉर्कमधील “The Lee Starbug and Film Institute New York मधून अभिनय क्षेत्राचे धडे घेतले आहे.

अभिनेत्री दिशा केतकर यांनी आतापर्यंत “Crshd”, “Safe Journy” & “Dhusar” यासारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे, त्यामध्ये “Crshd” या सारख्या चित्रपटांचे जागतिक स्तरावर गाजलेले आहेत.

दिशा केतकर मराठी मालिका (Deeksha Ketkar Serial)

सध्या अभिनेत्री दिशा केतकर हे सोनी मराठी या वाहिनीवर “तू सौभाग्यवती हो” या मालिकेमध्ये अभिनय करताना आपल्याला दिसत आहे.

Deeksha Ketkar and Shashank Ketkar Relation

अभिनेत्री दिशा केतकर ही मराठी अभिनेता शशांक केतकर यांच्या छोट्या बहिण आहेत, अभिनेता शशांक केतकर हासुद्धा मराठी मधील एक खूपच लोकप्रिय चेहरा आहे.

Deeksha Ketkar Biography

Biography of Deeksha Ketkar
Profession : Actress
Marathi Actress : 
Name : Deeksha Ketkar
Nike Name : Deksha
Real Name :
Date of Brith : N/A
Age : N/A
Birthplace : Pune, Maharashtra, India
Hometown : Pune, Maharashtra, India 
Current City : Pune, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : तू सौभाग्यवती हो
School : Pune, Maharashtra
College : Pune, Maharashtra 
Education : The Lee Starbug and Film Institute New York
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Shashank Ketkar
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Children :
Cast
Serials : तू सौभाग्यवती हो
Movie : Crshd, Safe Journy, Dhusar
Song : N/A
Web Series : N/A
Natak : N/A
Award : N/A
Hobbies : Acting
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Deeksha Ketkar Wikipedia
हा Article तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, Article आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेयर करायला विसरु नका.

Deeksha Ketkar Wikipedia

1 thought on “Deeksha Ketkar Wikipedia”

Leave a Comment