Tejashree Pradhan Biography in Marathi

Tejashree Pradhan

Tejashree Pradhan Biography in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Tejashree Pradhan Pradhan Biography in Marathi यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्यांचे करियर त्यांचे लव लाइफ त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांचे कॉलेज या सर्व गोष्टी आपण ह्या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.

Tejashree Pradhan हे मराठी फिल्म आणि टेलिव्हिजन एक्ट्रेस आहे. ती प्रामुख्याने मराठी चित्रपटांमध्ये आणि मराठी सिरीयल मध्ये काम करताना दिसते.

Content
1. Personal Life
2. Filmography
3. Films
4. Television Show
5. Awards

Personal Life

Tejashree Pradhan चा जन्म 2 जून 1988 मध्ये झालेला आहे सध्या तिथे वय 32 वर्षे आहे. (tejashree pradhan age 32 years).

Tejashree ने होणार सुन मी या घरची अॅक्टर शशांक केतकर याच्या बरोबर फेब्रुवारी 2014 मध्ये विवाह केला होता आणि 2016 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला आहे.

Tejashree Pradhan डोंबिवली मुंबईमध्ये राहते तिने आपले प्राथमिक शिक्षण चंद्रकांत पाटकर विद्यालयात मधून पूर्ण केलेले आहे.

Career

Tejashree ने आपल्या Career ची सुरुवात या गोजिरवाण्या घरांमधून केली ही त्याची पहिली मराठी सिरीयल होती. त्यानंतर तिने ई टीव्ही मराठीवरील लेक लाडकी याच्यामध्ये मुख्य भूमिका साकारली होती. ह्या सिरीयल ने 800 एपिसोड पूर्ण केले होते.

Tejashree Pradhan ला खरी लोकप्रियता झी मराठीवरील मुख्य भूमिका असलेले टीव्ही सिरीयल होणार सुन मी या घरची मिळाली. हि सिरीयल महिलांवर आधारित सिरीयल होती या सिरीयल मध्ये Tejashree Pradhan ला 7 सासू होत्या त्यामुळे हि सिरीयल विशेष करून खूप गाजली. आणि ह्या सिरीयल मधल्या मुख्य पुरूषाच्या भूमिकेत असलेला शशांक केतकर त्याच्याबरोबर Tejashree Pradhan 2014 मध्ये लग्न केले पण काही कारणास्तव 2016 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला पुढे संकेत करणे प्रियांका नावाच्या मुलीबरोबर विवाह केला.

होणार सुन मी या घरची या मालिकेतील ‘श्री आणि जानवी’ ही जोडी मराठी रसिकांनी खूप उचलून धरली. हि सिरीयल महाराष्ट्र मधील सर्वात लोकप्रिय सिरीयल होती.

Movies

Tejashree Pradhan यापुढे मराठी चित्रपट सृष्टी मध्ये पण काम केले. (tejashree pradhan movies) तिने ती सध्या काय करते, झेंडा, लग्न पहावे करून, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे द रियल हिरो, ती सध्या काय करते, अशी एकदा व्हावे, जजमेंटल, हजारी, बाबलो बॅचलर यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने भूमिका केलेल्या आहेत.

तिने ती सध्या काय करते
झेंडा
लग्न पहावे करून
डॉक्टर प्रकाश बाबा आमटे द रियल हिरो
ती सध्या काय करते
अशी एकदा व्हावे
जजमेंटल
हजारी
बाबलो बॅचलर

Natak / Plays Acted

  • प्रिया बावरी
  • कार्टी काळजात घुसली

Tejashree Pradhan age Wiki height husband married biography

Tejashree Pradhan Instagram जर तुम्हाला Tejashree Pradhan ला इंस्टाग्राम अकाउंट वर फॉलो करायचे असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही Tejashree Pradhan ला फॉलो करू शकतात.

https://www.instagram.com/p/B003XePFIsx/

सध्या तिची झी मराठीवरील अग बाई सासुबाई ही मराठी मालिका पूर्ण महाराष्ट्र मध्ये खूप लोकप्रिय झालेली आहे खासकरून तिची व्यक्तिरेखा ‘शुभ्रा‘ ची भूमिका लोकांना खूप आवडत आहे. Girish Oak father in law Tejashree Pradhan Aag Bai Sasubai

Tejashree Pradhan Biography in Marathi

Spread the love

8 thoughts on “Tejashree Pradhan”

  1. Pingback: Madhavi Nimkar | Biography in Marathi

  2. Pingback: Girish Oak Biography

  3. Pingback: Ashutosh Patki Biography Wiki, Age, Serial, Family, Date of Birth, Serial, Instagram, Movie

  4. Pingback: Sakshee Gandhi Biography | Biography in Marathi

  5. Pingback: Bhagyesh Patil Biography | Biography in Marathi

  6. Pingback: Aastad Kale Biography | Biography in Marathi

  7. Pingback: Uma Pendharkar Biography | Biography in Marathi

  8. Pingback: Shashank Ketkar Biography | Biography in Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!