You are currently viewing Bhagyesh Patil Biography
Bhagyesh Patil Biography (Credit Instagram)

Bhagyesh Patil Biography

Table of Contents

Bhagyesh Patil Biography

Bhagyesh Patil Biography
Biography of Bhagyesh Patil
Profession Actor
Name : Bhagyesh Patil
Nick Name : Vicky
Date of Brith21th May
Age : Not Known
Birthplace : Dombivli, Mumbai, India
Hometown : Dombivli, Mumbai, India 
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion
Debut
School : Swami Vivekanand Vidyamandir, Dombivli
College : Electrical Engineering at Alard College of Engineering, Pune.
Education : Engineering
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Girlfriend : Single
Wife Name : None
Cast : Hindu
Serials : Agga Bai SasuBai, Tula Pahate Re, Hum Bane Tum Bane & He Vithala
Movie : N/A
Natak : ‘चेवांग रीचेन’ आणि ‘मानस’
Hobbies : Travelling
InstagramClick Here
Facebook : Click Here
Net Worth : N/A

Bhagyesh Patil Biography

Bhagyesh Patil Biography
Bhagyesh Patil Biography (Credit Instagram)

आजच्या Article मध्ये आपण ‘Agga Bai Sasubai‘ या मालिकेमध्ये Vishwas नावाची भूमिका साकारणारा Actor म्हणजेच Bhagyesh Patil यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. 

Bhagyesh Patil हे मूळचे मुंबईचे असून त्यांनी Engineering मधून आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

कॉलेजमध्ये असताना Actor Bhagyesh Patil हा कॉलेजच्या एकांकिकेमध्ये भाग घेत असेल त्यामध्ये त्यांच्या काही एकांकिका खूपच घासल्या त्यामध्ये प्रामुख्याने ‘चेवांग रीचेन’ आणि मानस यासारख्या नाटकांचा समावेश आहे. 

Bhagyesh Patil Biography
Bhagyesh Patil Biography

Bhagyesh Patil Serial

Zee Marathi वरील ‘Agga Bai Sasubai‘ या मालिकेमध्ये काम करण्यापूर्वी त्यांनी बऱ्याच Marathi Serial मध्ये साइड रोल ची भूमिका केली होती.

Zee Marathi वरील ‘Tula Pahate Re‘ या मालिकेमध्ये त्यांनी पत्रकाराची भूमिका साकारली होती. तसेच सोनी मराठी वरील Hum Bane Tum Bane आणि He Vithala यामध्ये ही त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती.

जर त्यांच्या पर्सनल लाईफ विषयी बोलायचे झाले तर त्यांचा जन्म 21 मे ला Mumbai Maharashtra मध्ये झालेला आहे. त्यांना Travelling करण्याची खूप आवड आहे.

Bhagyesh Patil Biography

Spread the love

Leave a Reply