Ashutosh Patki Biography Wiki Age Serial Family Date of Birth Serial Instagram Movie

Ashutosh Patki Biography Wiki Age Serial Family Date of Birth Serial Instagram Movie

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Ashutosh Patki यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. Ashutosh Patki Biography Wiki, Age, Serial, Family, Date of Birth, Serial, Instagram, Movie अशितोष हे मराठी दृष्टीमध्ये काम काम करणारे एक अभिनेते आहेत. आज आपण त्यांच्या Biography विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Ashutosh हे मराठी इंडस्ट्री मधील एक मराठी अभिनेते आहेत. Date of Birth 22 डिसेंबर 1987 मध्ये मुंबई येथे झालेला आहे. त्यांनी Madhu ithe aani Chandra tithe ह्या Serial मध्ये काम केलेले आहे.

Ashutosh Patki Age सध्या 2020 मध्ये त्यांचे वय ते 33 वर्ष आहे.

Ashutosh Patki Father Ashok Patki हे जेष्ठ संगीतकार आहेत जे मराठी Serial आणि Movies संगीत देण्याचे काम करतात.

Ashutosh Patki सध्या ‘Agga Bai Sasubai‘ या Serial मध्ये प्रमुख भूमिका करताना दिसत आहे. या Serial मध्ये ते सोहम कुलकर्णी नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. या Serial मध्ये त्यांच्यासोबत त्यांची costar Tejashree Pradhan आहे त्यांचा रोल या सिरीयल मध्ये सोहमची पत्नी आहेत या सिरीयल मध्ये त्यांचे नाव शुभ्रा असे आहेत.

आणखी वाचा : भाऊ कदम

या सिरीयल मध्ये आणखी मोठे स्टार आहेत त्याच्यामध्ये Girish Oak आणि निवेदिता सराफ अशी या सिरीयलची स्टारकास्ट आहे. Ashutosh Patki यांची ही पहिली सिरीयल आहे. ज्यामध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे.

Ashutosh Patki Biography Wiki Age Serial Family Date of Birth Serial Instagram Movie
Ashutosh Patki Biography Wiki Age Serial Family Date of Birth Serial Instagram Movie
Credit By Instagram

Ashutosh Patki Biography

Ashutosh Patki यांचा जन्म 22 डिसेंबर मध्ये मुंबई येथे झालेला आहे. ते एक मराठी अभिनेते आहेत जे प्रामुख्याने मराठी सिरीयल मध्ये काम करतात त्यांनी आपले शाळेचे शिक्षण IES Raja Shivaji Vidyalay मधून पूर्ण केलेले आहे. त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण DG Ruparel College मधून पूर्ण केलेले आहे.

Ashutosh Patki Biography Age Serial Date of Birth Movie

NameAshutosh Ashok Patki
Birth Date22 December 1987
Age33
EducationThree Years Hotel Management Course
SerialMadhu Ithe Chandra Tithe
MovieOnce More
Marital StatusUnmarried
GirlfriendTejashree Pradhan

Family

FatherAshok Patki
MotherNot Known
BrotherNot Known
SisterNot Known

Girlfriend/Affairs

GirlfriendTejashree Pradhan
AffairsTejashree Pradhan
Biography in Marathi
Biography in Marathi

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तीन वर्षासाठी Hotel Management and Catering Technology at Kohinoor College हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेतले. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एक रेस्टॉरंट ओपन करण्याचा विचार केला होता पण नंतर त्यांनी ठरवले की त्यांना एक्टिंग मध्ये करिअर करायचे आहे.

नंतर त्यांनी Anupam Kher Acting institute मधून crash course जॉईन केला.

जेव्हा Ashutosh शाळेमध्ये होतो तेव्हापासूनच तो शाळेतील एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेत असे. Ashutosh ने काही फिल्म मध्ये assistant director म्हणून काम केलेले आहे.

सध्या Ashutosh आता झी मराठीवरील ‘Agga Bai Sasubai‘ या लोकप्रिय मालिकेमध्ये काम करताना दिसत आहे त्याचबरोबर ते लवकरच मराठी फिल्मचे सुद्धा काम करणार आहेत.

Ashutosh Patki GF सध्या त्यांचे Affairs Tejashree Pradhan यांच्यासोबत चाललेले आहे.

Instagram

जर तुम्हाला अशितोष पतकी यांना इंस्टाग्राम अकाउंट वर फॉलो करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना इंस्टाग्राम अकाउंट वर फॉलो करू शकता.

https://www.instagram.com/p/CDY8PmYpgYd/

Conclusion

आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि आर्टिकल आवडला आपल्या फ्रेंड फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Ashutosh Patki Biography Wiki Age Serial Family Date of Birth Serial Instagram Movie

3 thoughts on “Ashutosh Patki Biography Wiki Age Serial Family Date of Birth Serial Instagram Movie”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group