Raj Hanchanale Biography

Raj Hanchanale Biography

Raj Hanchanale Biography
Biography of Raj Hanchanale
Profession Marathi Actor & Model
Name : Raj Hanchanale
Nike Name : Raj
Tuzhyat Jeev Rangala ‘Sanny Da’ Real Name
Date of Brith24 February
Age : N/A
Birthplace : Kolhapur, Maharashtra, India 
Hometown : Kolhapur, Maharashtra, India
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Brown
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut Tuzhyat Jeev Rangala
School : N/A
College : N/A
Education : Graduation
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Married Date : 8 December 2019
Girlfriend : Manisha Deswal
Wife Name : Manisha Deswal
Children : N/A
Cast : N/A
Serials : Tuzhyat Jeev Rangala
Reality Show : Chala Hawa Yeu Dya Celebrity Pattern
Movie : N/A
Song : N/A
Web Series : N/A
Natak : N/A
Award : N/A
Hobbies : Gyming
Photo : N/A
Lifestyle : N/A
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Net Worth : N/A

Raj Hanchanale Biography

Raj Hanchanale Biography : आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेता राज हंचनाळे यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेता राज हांचानाले यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकांपासून केली.

Birthdate & Age :अभिनेता राज हांचानाले यांचा जन्म 24 फेब्रुवारी ला कोल्हापूर महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

Education : कोल्हापूर महाराष्ट्रामध्ये जमलेल्या राज यांनी आपले शालेय शिक्षण तसेच कॉलेजचे शिक्षण कोल्हापूर महाराष्ट्र मधून पूर्ण केलेले आहे.

Natak :कॉलेजमध्ये असतानाच राज हांचानाले कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेत असत. आणि इथूनच पुढे त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

Tuzhyat Jeev Rangala : झी मराठीवरील “तुझ्यात जीव रंगला” या मालिकेमध्ये अभिनेता राज हांचानाले यांनी ‘सनी दादा’ नावाची भूमिका केली होती. ही त्यांची पहिलीच मराठी मालिका होती. या मालिकेमध्ये त्यांनी अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांच्यासोबत अभिनय केला होता.

Raj Hanchanale Wiki

Raj Hanchanale Wiki : ही त्यांची पहिलीच मराठी सिरीयल असून लोकांनी त्यांच्या भूमिकेवर भरभरून प्रेम केले. ती सिरीयल महाराष्ट्र मधील सर्वात लोकप्रिय सिरीयल होती आणि या सिरीयल साठी T.R.P 8.5 होता.

Chala Hawa Yeu Dya Celebrity Pattern : तुझ्यात जीव रंगला या मालिकेत सोबतच अभिनेता राज हांचानाले यांनी झी मराठी वरील आज “चला हवा येऊ द्या सेलिब्रिटी पॅटर्न” या रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये आपल्याला अभिनेता राज हांचानाले एका वेगळ्याच भूमिकेमध्ये पाहायला मिळाला या शोमध्ये त्यांनीही कॉमेडी अभिनेत्याची भूमिका केली होती.

Raj Hanchanale Wife

Raj Hanchanale Wife : जर त्यांच्या पर्सनल लाईक विषयी बोलायचे झाले तर त्यांनी 8 डिसेंबर 2019 मध्ये ‘मनीषा देस्वल‘ यांच्याशी विवाह केलेला आहे.

Raj Hanchanale Biography

Tags : is raj married, raj hanchanale, raj hanchanale age, raj hanchanale biodata, raj hanchanale birthday, raj hanchanale cast, raj hanchanale facebook, raj hanchanale family, raj hanchanale information, raj hanchanale instagram, raj hanchanale jaipur, raj hanchanale wife, raj hanchanale wife name, raj hanchanale wiki, raj hanchanale wikipedia, raj hanchanale youtube channel.

1 thought on “Raj Hanchanale Biography”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group