Akshaya Deodhar Biography Age Birthday Instagram

Akshaya Deodhar Biography Age Birthday Instagram आजच्या आर्टिकल मध्ये आपण एका अशा अभिनेत्री विषयी बोलणार आहोत यांनी खूपच कमी कालावधीमध्ये रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये आपले एक वेगळे स्थान बनवले आहे.

झी मराठीवरील फक्त एका सिरीयल मुळे त्यांना एवढी लोक प्रसिद्धी मिळाली की त्यांची सिरियल्स तीन वर्ष झाले तरी त्याच्या लोकप्रियतेमध्ये काहीही कमी झालेली नाही.

आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे लोकांचे मन जिंकून घेणाऱ्या या अभिनेत्री आमच्याकडून मानाचा सलाम.

आज आपण Akshaya Deodhar यांच्याविषयीही माहिती जाणून घेणार आहोत.

अक्षया ही प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणारी एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे ज्यांना लोक ट्विटर इन्स्टाग्राम वर लाखोच्या संख्येमध्ये फॉलो करतात.

चला तर जाणून घेऊया अक्षया देवधर यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

जर तुम्हाला अभिनेत्री आणि अभिनेता यांच्या विषयी व्हिडिओच्या स्वरूपामध्ये माहिती हवी असल्यास आजच आमच्या Biography in Marathi YouTube Channel ला Subscribe करायला विसरू नका.

Akshaya Deodhar Biography Age Birthday Instagram

आज आपण Akshaya Deodhar Biography Age Birthday Instagram यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

तर या गोष्टीची सुरुवात होते 14 मे मध्ये जेव्हा Akshaya Deodhar यांचा जन्म झाला अक्षया चा जन्म पुण्यामध्ये झालेला आहे. Akshaya Deodhar Age माहित नाही.

Akshaya Deodhar Photo

जर तुम्हाला Akshaya Deodhar Photo हवे असतील तर समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांचे अधिक फोटो पाहू शकता. Click here

Akshaya Deodhar Photo
Akshaya Deodhar Biography Age Birthday Instagram (Credit Instagram)

Akshaya Deodhar ही एक इंडियन टेलिव्हिजन एक्ट्रेस आहे जी ने खूपच कमी कालावधीमध्ये रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली आहे पुण्यात जन्मलेल्या Akshaya याने आपले शालेय शिक्षण अहिल्यादेवी हायस्कूल मधून पूर्ण केलेले आहे.

akshaya deodhar education शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने कॉलेजचे शिक्षण पुण्यामधील BMCC College Pune मधून पूर्ण केलेले आहे.

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचे ठरवले.

तिने आपल्या करिअरची सुरुवात मराठी नाटकांपासून केली. अमेय वाघ सोबतीने “item” या नाटकांमध्ये भूमिका केली होती.

2016 मध्ये प्रदर्शित झालेले झी मराठी वरील सिरीयल Tujhyat Jiv Rangala या सिरीयल मधून तिने टीव्ही वर पदार्पण केले.

बघता बघता हि सीरियल खूपच लोकप्रिय होऊ लागली.

जवळ-जवळ पाच वर्ष हे सिरीयल चालत आहे आणि याची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही.

अक्षयने Zee Marathi Utsav Natyancha award in 2018 हा पुरस्कार सुद्धा जिंकलेला आहे.

एक्टिंग करण्यापूर्वी त्या एक मोडेल होत्या Maharashtra Times Mata Shravan Queen Award 2012 चा पुरस्कार सुद्धा जिंकला होता.

मराठी चित्रपट शाळा यामध्ये त्यांनी छोटीशी भूमिका सुद्धा केली होती. एक्टिंग सोबतच त्या मोठ्या खवय्ये सुद्धा आहेत त्यांना बाहेर फिरणे आणि खाने फारच आवडते त्या खूपच foodie person आहेत त्यांना नवनवीन पदार्थ खाणे फारच आवडते.

Biography

संपूर्ण नावअक्षया देवधर
टोपण नावअक्षया
व्यवसायअभिनेत्री
जन्म दिनांक14 मे
वयमाहित नाही
सोशल मीडियाइंस्टाग्राम फेसबुक ट्विटर
वेबसाईटनाही
Akshaya Deodhar Biography
हाईट167 cm 1.67 m in feet inches 5′ 4″
वेट55 किलो
शरीराचे मापमाहित नाही
आय कलरब्लॅक
हेअर कलरब्लॅक

Akshaya Deodhar Details

जन्म ठिकाणपुणे, इंडिया
जन्म राशीमेष राशी
नागरिकत्वभारतीय
राहण्याचे शहरपुणे, इंडिया
शाळाअहिल्यादेवी हायस्कूल, पुणे
कॉलेजबी एम सी सी कॉलेज, पुणे
शैक्षणिक पात्रताबी.कॉम

Akshaya Deodhar Information

पदार्पणतुझ्यात जीव रंगला (2016) शाळा (2011)
कुटुंबवडील – महेश देवधर आई – अर्चना देवधर बहिण – अनुजा देवधर
धर्महिंदू
छंदएक्टिंग आणि डान्सिंग
फेवरेट फूडचॉकलेट
फेवरेट ऍक्टरशाहरुख खान
फेवरेट एक्ट्रेसमाहित नाही
फेवरेट कलरब्ल्यू आणि पिंक
विवाहअविवाहित
बॉयफ्रेंडमाहित नाही
हजबंडनाही

akshaya deodhar twitter वर फॉलो करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना Twitter handle वर फॉलो करू शकता

Akshaya Deodhar Instagram

जर तुम्हाला akshaya deodhar instagram अकाउंट वर असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना फॉलो करू शकतात.

Akshaya Deodhar Full Information

akshaya deodhar and suyash tilak Relation Roomer
akshaya deodhar marriage Unmarried
akshaya deodhar birth year Not Known
akshaya deodhar birthday 14 May
akshaya deodhar bio data
akshaya deodhar boyfriend name None
akshaya deodhar cast Hindu
akshaya deodhar contact number None
akshaya deodhar contact no None
akshaya deodhar child None
akshaya deodhar dob 14 May
akshaya deodhar date of birth 14 May
akshaya deodhar daughter None
akshaya deodhar dance Youtube
akshaya deodhar images download
akshaya deodhar engagement
akshaya deodhar family Father– Mahesh Deodhar Mother– Archana Deodhar Brother– Not Known Sister– Anuja Deodhar
akshaya deodhar family photo
https://www.instagram.com/p/Bpdb_xFHexe/
akshaya deodhar facebook
akshaya deodhar facebook live
akshaya deodhar figure size Not Known
akshaya deodhar height
akshaya deodhar height in feet 167 cm 1.67 m in feet inches 5′ 4″
akshaya deodhar hd images
akshaya deodhar husband name
akshaya deodhar hd wallpaper
akshaya deodhar height and weight 167 cm 55 kg
akshaya deodhar income Not Known
akshaya deodhar instagram pictame #akshayaddr
akshaya deodhar and hardik joshi Serial
akshaya deodhar latest news None
akshaya deodhar love story None
akshaya deodhar latest pics Instagram
akshaya deodhar lips Pink
akshaya deodhar marriage photos None
akshaya deodhar mobile number None
akshaya deodhar marriage date None
akshaya deodhar movies Shala (2011)
akshaya deodhar measurements Not Known
akshaya deodhar marital status Unmarried
Akshaya Deodhar Biography Age Birthday Instagram

Akshaya Deodhar Biography Age Birthday Instagram

4 thoughts on “Akshaya Deodhar Biography Age Birthday Instagram”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group