Snehalata Vasaikar Biography Serial Movie Instagram

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Snehalata Vasaikar यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत Snehalata Vasaikar ह्या प्रामुख्याने Marathi Movies आणि Marathi Serial मध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

झी मराठीवरील Swarajya Rakshak Sambhaji या टीव्ही Serial मुळे त्या महाराष्ट्राच्या घरोघरी पोचल्या आज आपण त्यांच्या पर्सनल Biography विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Snehalata Vasaikar Biography in Marathi

Snehlata Vasaikar या प्रामुख्याने Marathi Movies मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत तसेच त्या मालिका मध्ये सुद्धा काम करताना दिसतात. मुंबई जन्मलेल्या Snehlata ने आपले शिक्षण मुंबईच्या Sathaye College Vile Parle, Maharashtra मधून पूर्ण केलेले आहे. त्यांचे संपूर्ण नाव स्नेहलता गिरीश वसईकर असे आहे.

व्यायाम करणे हा त्यांच्या दैनंदिन जीवनामधील एक घटक आहेत त्यांना व्यायाम करायला खूप आवडते रोज सकाळी Gym करूनच आपल्या कामाची सुरुवात करतात कारण की फिट राहणे खूप आवडते.

स्नेहलता यांनी आपल्या करिअरमध्ये खूप सारे रोल केले आहे त्यामध्ये प्रामुख्याने मराठी सिरीयल मध्ये त्यांनी खूप काम केलेले आहे, मराठी चित्रपट आणि मालिका सोबत त्या हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम करतात रिसेन्टली त्यांनी ‘Lag Gayi Lottery’ short web series काम केले होते.

तसेच 2016 मध्ये प्रदर्शित झालेला बाजीराव मस्तानी या चित्रपटांमध्ये त्यांनी भानू नावाची भूमिका पण केली होती हा चित्रपट त्यावेळेस ब्लॉकबस्टर झाला आणि या चित्रपटाने Filmfare सारखे पुरस्कार सुद्धा जिंकलेले आहेत.

झी मराठीवरील ऐतिहासिक सिरीयल “Swarajya Rakshak Sambhaji” या टीव्ही सिरीयल मधून त्या महाराष्ट्राचा घरी पोहोचल्या या सिरीयल मुळे त्यांना खूपच प्रसिद्धी मिळाली. या सिरीयल मध्ये त्यांनी सोयराबाई या नावाची भूमिका केली होती.

Swarajya Rakshak Sambhaji TV Serial Cast

Amol Kolhe : Chatrapati Sambhaji
Pratiksha Lonkar : Rajmata Jijau
Shantanu Moghe : Chatrapati Shivaji
Pratiksha Gaikwad : Yesubai
Snehalatha Vasaikar : Soyarabai

Snehalata Vasaikar TV Serial

 • Fu Bai fu
 • Eka peksha Ek jodicha mamla
 • Lakshmi vs Saraswati
 • Kunku
 • Kukuchku
 • Ya Gojirvanya Gharat
 • Ek Mohor Abol
 • Anokhi Disha
 • Kata Rute Kunala
 • Chandrakant Chiplunkar Seedi Bambawala
 • Swarajya Rakshak Sambhaji

Snehalata Vasaikar Movies

 • Mala kahich problem nahi
 • Bedhund
 • Bajirao Mastani
Full NameSnehalata Vasaikar
snehlata vasaikar age33years in (2020)
snehlata vasaikar familyVasaikar – Tawade
snehlata vasaikar sisterNot Known
snehlata vasaikar daughterNot Known
snehlata vasaikar birthdaySaturday
snehlata vasaikar birth date25-Apr-87
snehlata vasaikar in bajirao mastaniस्नेहलता वसईकर यांनी बाजीराव मस्तानी या चित्रपटामध्ये ‘भानु’ नावाची भूमिका केली होती.
snehlata vasaikar dance
snehlata vasaikar facebookजर तुम्हाला snehalata vasaikar यांना Facebook account वर फॉलो करायचे असेल तर समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Click here
snehlata vasaikar husbandGirish
snehlata vasaikar heightNot Known
snehlata vasaikar sambhajiस्वराज्य रक्षक संभाजी या टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी सोयराबाई या नावाची भूमिका केली होती.
snehlata vasaikar moviesMala kahich problem nahi
Bedhund
Bajirao Mastani
snehlata vasaikar serialsFu Bai fu
Eka peksha Ek jodicha mamla
Lakshmi vs Saraswati
Kunku
Kukuchku
Ya Gojirvanya Gharat
Ek Mohor Abol
Anokhi Disha
Kata Rute Kunala
Chandrakant Chiplunkar Seedi Bambawala
Swarajya Rakshak Sambhaji

snehlata vasaikar family photos

snehlata vasaikar family photos या फोटोमध्ये स्नेहलता आपल्या फॅमीली सोबत quality time घालवताना दिसत आहे.

snehlata vasaikar husband name

snehlata vasaikar husband name Girish झी मराठी वरील होम मिनिस्टर या कार्यक्रमांमध्ये स्नेहलता या आपल्या पतीसोबत या सिरीयल मध्ये दिसल्या होत्या.

snehlata vasaikar husband images

snehlata vasaikar instagram

snehlata vasaikar instagram अकाउंट वर फोलो करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना फॉलो करू शकता. Instagram अकाउंट वर त्यांचे 122k फॉलोवर्स आहेत.

Snehalata Vasaikar Biography Serial Movie Instagram

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon