ऋचा आपटे मराठी माहिती – Rucha Apte Biography in Marathi

Rucha Apte Biography in Marathi, Actor, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF. #ruchaapte

ऋचा आपटे मराठी माहिती – Rucha Apte Biography in Marathi

Rucha Apte Biography in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण Marathi Actor ‘Rucha Apte’ यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री ऋचा आपटे ही प्रामुख्याने मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे. अभिनेत्री ऋचा आपटे यांनी आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली. चला तर जाणून घेऊया ऋचा आपटे यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती. 

अभिनेत्री ऋचा आपटे या मराठी इंडस्ट्री मधील खूपच लोकप्रिय चेहरा आहे त्यांनी आतापर्यंत मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून अभिनय केलेला आहे. मराठी मालिकांमध्ये त्यांनी असं माहेर नको ग बाई, दिल दोस्ती दुनियादारी आणि तुझ्यात जीव रंगला या सारख्या मालिकेमध्ये अभिनय केलेला आहे. तसेच मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी इदक, अरेबियन नाईट्स आणि माझा एल्गार यासारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे.

Rucha Apte in Dil Dosti Duniyadari (Zee Marathi)

वर्ष 2015 मध्ये प्रदर्शित झालेले झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय मालिका दिल दोस्ती दुनियादारी ही त्यांची पहिलीच मराठी मालिका होती. या मालिके मधूनच अभिनेत्री ऋचा आपटे प्रेक्षकांच्या भेटीस आली होती

Rucha Apte in Tuzhat Jeev Rangala

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेनंतर अभिनेत्री ऋचा आपटे यांनी झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेमध्ये अभिनय केला होता या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता हार्दिक जोशी आणि मराठी अभिनेत्री अक्षया देवधर यांची मुख्य भूमिका होती. मराठी मालिकेमध्ये सर्वात जास्त टीआरपी मिळवणारी ही पहिली मालिका होती.

Biography of Rucha Apte

Profession: Marathi Actor
Marathi Actress / Actor: 
Name: Rucha Apte
Nike Name: Rucha
Real Name: Rucha Apte
Date of Birth: 25 June 1990
Age: 31 Years (2022)
Birthplace: Pune, Maharashtra, India
Hometown: Pune, Maharashtra, India
Current City: Pune, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: 5′ 4″ feet
Weight: 51 kg
Eye Colour: Brown
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: N/A
College: Pune University 
Education: Graduation 

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: N/A
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Married
Married Date: N/A
Boyfriend: N/A
Husband Name: Kshitij Date
Children:
Cast

Career

Debut: Dil Dosti Duniyadari (2015)

Serials: Dil Dosti Duniyadari (Zee Marathi), Tuzhat Jeev Rangala

Movie: Maza Algaar
Song: N/A
Web Series: 
Natak: 
Award: 
Hobbies
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

ऋचा आपटे मराठी माहिती – Rucha Apte Biography in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group