Krutika Gaikwad Biography Wiki Age Husband

About This Article
Krutika Gaikwad, Biography, Age, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs.

Krutika Gaikwad Biography Wiki Age Husband

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Marathi Actress Krutika Gaikwad यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत अभिनेत्री कृतिका गायकवाड ही प्रामुख्याने मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे त्यासोबतच त्या एक मॉडेल सुद्धा आहेत चला तर जाणून घेऊया अभिनेत्री कृतिका गायकवाड यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

अभिनेत्री कृतिका गायकवाड एक प्रसिद्ध अभिनेत्री मॉडेल आणि डांसर आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या मराठी चित्रपट हिंदी मालिका मध्ये भाग घेतलेला आहे.

Krutika Gaikwad Biography Age Birthday & Education

अभिनेत्री कृतिका गायकवाड यांचा जन्म 16 नोव्हेंबरला मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे मुंबई महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री कृतिका गायकवाड यांनी आपले शालेय शिक्षण मुंबई महाराष्ट्र मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण KC College मधून पूर्ण केलेले आहे.

Krutika Gaikwad Career Movie Serial & Reality Show

अभिनेत्री कृतिका गायकवाड यांनी आपल्या अभिनय करीअरची सुरुवात हिंदी मालिकांपासून केली हिंदी मालिकांमध्ये त्यांनी खूप साऱ्या भूमिका साकारलेल्या आहेत.

Krutika Gaikwad Serial

स्टार प्लस या वाहिनीवरील दूर मेरी भाभी शुभविवाह हल्लाबोल यासारख्या मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे त्यासोबतच त्यांनी सोनी वाहिनीवरील क्राइम पेट्रोल आणि लाईफ ओके या वाहिनीवरील सावधान इंडिया यासारख्या हिंदी मालिकांमध्ये अभिनय केलेला आहे.

Krutika Gaikwad Movie

वर्ष 2015 मध्ये त्यांनी लाखो है यहा दिलवाले हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. हिंदी चित्रपटा सोबतच त्यांनी काही मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे वर्ष 2017 मध्ये प्रदर्शित झालेला “विठ्ठला शप्पथ” हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. तसेच त्यांनी 2014 मध्ये अशियाना या चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केला आहे. जर त्यांच्या मराठी चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी धूमूस आणि मेम्बर्स यासारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे.

Krutika Gaikwad Reality Show

वर्ष 2020 मध्ये झी मराठी या वाहिनीवर डान्सिंग रियलिटी शो “Dancing Queen” या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.

Krutika Gaikwad Biography Wiki Age Husband

Biography of Krutika Gaikwad
Profession : Actor
Marathi Actress / Actor : 
Name : कृतिका गायकवाड
Nike Name : Krutika
Real Name : 
Date of Birth : 16 November
Age : N/A
Birthplace : Mumbai, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Current CityMumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : 5′ 5″
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut

Hindi Serial : Dor

Marathi Movie : Vitthala Shapath

School : Saint Lawrence School
College : KC College
Education : Master IT
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Children :
Cast
Serials : Dor, Meri Bhabhi, Shubhavivaha, Halla Bol, Crime Patrol, Savdhaan India
Movie : Lakho hai Dilwale Yahan, Vitthala Shapath, Members, Dhumus
Song : 
Web Series : 
Natak :
Award :
Hobbies
Photo : 
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Krutika Gaikwad Biography Wiki Age Husband हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Krutika Gaikwad Biography Wiki Age Husband

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group