Viraj Jagtap Maharashtrachi Hasya Jatra

About Viraj Jagtap
महाराष्ट्राची हास्य जत्रा
पासून महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचलेला अभिनेता ‘विराज जगताप‘ यांच्या विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Viraj Jagtap Maharashtrachi Hasya Jatra

Viraj Jagtap Maharashtrachi Hasya Jatra
महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये side roll करणारा अभिनेता विराज जगताप सध्या सोनी मराठी या वाहिनीवर सध्या धुमाकूळ घालत आहे.

Viraj Jagtap Birthday

अभिनेता विराज जगताप यांचा जन्म बदलापूर मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

Viraj Jagtap Education

बदलापूर महाराष्ट्र मध्ये जन्मलेला अभिनेता विराज जगताप यांनी आपले शालेय शिक्षण M. K. Patil Vidyalay मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण K. G. Joshi College of Arts and Commerce मधून पूर्ण केलेले आहे. त्यांनी आपले Graduation B.Com मधून पूर्ण केलेले आहे.

Viraj Jagtap Career

अभिनेता विराज जगताप यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरूवात मराठी नाटकापासून केली. कॉलेजमध्ये असताना त्यांनी खूप सार्‍या कॉलेजच्या एकांकिकेचे स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.

Viraj Jagtap Natak (Play)

जर अभिनेता विना जगताप यांच्या नाटकांविषयी बोलायचे झाले तर त्यांनी आत्तापर्यंत पिकनिक (Picnic) आणि हिय्या (Hiyya) यासारख्या नाटकांमध्ये अभिनय केलेला आहे विशेषता त्यांचे हे नाटक खूप गाजलेले आहेत.

Viraj Jagtap Marathi Movie

मराठी नाटकं सोबतच अभिनेता विराज जगताप यांनी काही Marathi Movie मध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ‘Judgemental‘ या सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

Maharashtrachi Hasya Jatra Navya Korya Vinodacha Punha Nava Hungam

सध्या अभिनेता विराज जगताप सोनी मराठी वरील “Maharashtrachi Hasya Jatra Navya Korya Vinodacha Punha Nava Hungam” या रियालिटी शोमध्ये आपल्याला Comedy करताना दिसत आहे. आता अभिनेता विराज जगताप हा महाराष्ट्राची हास्य जत्रा या टीव्ही रियालिटी शो चा एक अविभाज्य घटक झालेला आहे, आणि त्यांच्या अभिनयाला महाराष्ट्राची जनता भरभरून प्रेम देत आहे.

Maharashtrachi Hasya Jatra All Cast

  1. प्रसाद ओक
  2. सई ताम्हणकर
  3. गौरव मोरे
  4. वनिता खरात
  5. ओमकार भोजने
  6. प्रसाद खांडेकर
  7. समीर चौगुले
  8. विशाखा सुभेदार
  9. नम्रता संभेराव
  10. रसिका वेंगुर्लेकर
  11. शिवाली परब
  12. प्राजक्ता माळी
  13. निखिल बने
  14. प्रियदर्शनी इंदलकर
  15. नेहा ठाकूर
  16. दत्तू मोरे
  17. प्रभाकर मोरे

Viraj Jagtap Biography

Biography of Viraj Jagtap
Profession : Actor & Comedian
Marathi Actor : 
Name : Viraj Jagtap
Nike Name : Veeru
Real Name : Viraj
Date of Brith : N/A
Age : N/A
Birthplace : Badlapur Mumbai Maharashtra
Hometown : Badlapur Mumbai Maharashtra
Current City : Badlapur Mumbai Maharashtra
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
Marathi Movie : Judgemental
School : M.K. Patil Vidyalaya
College : K G Joshi College of Arts and College of Commerce
Education : B.Com
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Girlfriend : Single
Wife Name : N/A
Children : N/A
Cast
Serials : N/A
Movie : Judgemental
Song : N/A
Web Series : N/A
Natak : Picnic, Hiyya
Award : N/A
Hobbies : Travelling
Photo : N/A
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A
Viraj Jagtap Maharashtrachi Hasya Jatra

Conclusion,
Viraj Jagtap Maharashtrachi Hasya Jatra
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आर्टिकल आवडल्यास तुमच्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Viraj Jagtap Maharashtrachi Hasya Jatra

Join Information Marathi Group Join Group