Omkar Bhojane Wiki

About Omkar Bhojane
Maharashtrachi Hasya Jatra
या लोकप्रिय Comedy Show मधून ओळखला जाणारा अभिनेता “Omkar Bhojane” यांच्या विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. Omkar Bhojane हा Marathi Actor आहे जो प्रामुख्याने मराठी रियालिटी शोमध्ये आपल्याला काम करताना दिसतो.

Omkar Bhojane Wiki

Omkar Bhojane Wiki
अभिनेता “Omkar Bhojane” मराठी मधील एक सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे ज्यांचे अभिनय हेच खूप सुंदर असतात, ते मराठी मधील एक मल्टी टॅलेंटेड एक्टर पैकी एक आहे. विनोदी गंभीर आणि खलनायक सारख्या भूमिका त्यांनी आत्तापर्यंत साकारलेल्या आहेत. मराठी रियालिटी शो आणि मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आपली एक वेगळी छाप सोडलेली आहे. मराठी चित्रसृष्टी मध्ये खूपच कमी अभिनेते असतील जे मल्टी टॅलेंटेड आहे त्यापैकीच एक नाव “Omkar Bhojane” यांचे आहे.

Birthday Date & Age
अभिनेता ओंकार भोजने यांचा जन्म 16 मार्च ला चिपळूण, रत्नागिरी महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

Education
चिपळूण रत्नागिरी महाराष्ट्र मध्ये जन्मलेला अभिनेता ओमकार भोजने यांनी आपले कॉलेजचे शिक्षण “मुंबई विद्यापीठ” मधून पूर्ण केलेले आहे.

(ओमकार भोजने चित्रपट) Omkar Bhojane Movie

वर्ष 2018 मध्ये प्रदर्शित झालेला “Boyz 2” या चित्रपटांमध्ये अभिनेता ओमकार भोजने यांनी ‘Naru Bondwe‘ नावाची भूमिका केली होती हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता.

(ओमकार भोजने हास्य जत्रा) Omkar Bhojane Hasya Jatra

सोनी मराठी या वाहिनीवरील “महाराष्ट्राची हास्य जत्रा” या लोकप्रिय कॉमेडी शो मध्ये आपल्याला अभिनेता “ओमकार भोजने” हे अभिनय करताना दिसतात. या कार्यक्रमांमध्ये ते विनोदी कलाकार म्हणून ते अभिनय करतात. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा‘ या कार्यक्रमांमधील अभिनेता गौरव मोरे आणि अभिनेत्री वनिता खरात यांच्यासोबत अभिनेता ओमकर भोजने यांची जोडी लोकांना खूप आवडते.

(ओमकार भोजने कॉमेडी) Omkar Bhojane Comedy

ओमकार भोजणे हा मराठी मधील एक कॉमेडी अभिनेता आहे. बॉईज2 यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे त्यासोबतच सोनी मराठी या वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये सुद्धा ते आपल्याला कॉमेडी करताना दिसतात.

Tu Dur Ka Omkar Bhojane Lyrics

तू दूर का…
अशी तू दूर का…
मी असा मजबूर का…
मनाला मनाची खरी ओढ राही
अलबेल सारे तरी गोड नाही
पाहण्या तुला मन हे अतुरता का…
तू दूर का…
अशी तू दूर का…
मी असा मजबूर का…
मी असा मजबूर का…

Omkar Bhojane Biography
Biography of Omkar Bhojane
Profession Comedy Actor
Marathi Actor : Omkar Bhojane
Name : Omkar Bhojane
Nike Name : Omki
Real Name : Omkar Bhojane
Date of Brith16 March
Age : N/A
Birthplace : Chiplun, Ratnagiri, Maharashtra
Hometown : Chiplun, Ratnagiri, Maharashtra
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion
Debut : Boyz 2
School : N/A
College : Mumbai University
Education : Graduation
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Girlfriend : Single
Wife Name : N/A
Children : N/A
Cast
Serials : N/A
Movie : Boyz 2
Song : N/A
Web Series : N/A
Natak : N/A
Award : N/A
Hobbies : Cycling, Book Collecting & Cricket
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A
Omkar Bhojane Biography

Conclusion,
Omkar Bhojane Wiki
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Omkar Bhojane Wiki

14 thoughts on “Omkar Bhojane Wiki”

 1. ओंकार तुझ्या बद्दल काय लिहावे काही समजत नाही , तू लोकांच्या नजरेत विनोदी नट ओंकार भोजने आहेस पण माझ्या नजरेत तू काल पण सिद्ध्यर्थ जाधव आहेस , आज पण आणि उद्या पण अशील , तू खूप मोठा हो , आणि आलास कि क्रिकेट खेळायला ये .

  Reply
  • Hi sir , i dont know tumhi kon ahat but mi omkar sir chi khup craziest fan zale ahe ..myself Namrata …..mla ekda tri omkar sir shi bolaych ahe …tyana swatahun mnayche ahe ki mi fan zaley tyanchi …tumhi tyanchya javalche vatta ….sir plzzzzzz reqst krtey?????????☹☹☹

   Reply
 2. हास्य जत्रा मधील छान कलाकार मराठी आस्मिता पुढे घेऊन जाणार महाराष्ट्राची हास्य विनोद विर

  Reply

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group