Rajeshwari Kharat Wiki

About Rajeshwari Kharat
आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी मधील एका अशा अभिनेत्री विषयी बोलणार आहोत ज्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटांमध्ये भरभरून यश मिळवले. आपण बोलत आहोत अभिनेत्री “Rajeshwari Kharat” यांच्याविषयी चला तर जाणून घेऊया त्यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

Rajeshwari Kharat Wiki (राजेश्वरी खरात)

Rajeshwari Kharat Wiki
अभिनेत्री राजेश्वरी खरात यांचा जन्म 8 एप्रिल 1998 मध्ये पुणे महाराष्ट्रात झालेला आहे.

Education
पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात यांनी आपले शालेय शिक्षण ‘जोक्स एज्युकेशन ट्रस्ट स्कूल’ मधून पूर्ण केलेले आहे. तसेच त्यांनी कॉलेजचे शिक्षण ‘सिंहगड महाविद्यालयातून’ पूर्ण केलेले आहे. त्यांनी BCom मधून आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे.

Debut in Marathi Movie
वर्ष 2014 मध्ये प्रदर्शित झालेला ‘नागराज मंजुळे’ लिखित आणि दिग्दर्शित “फॅन्ड्री” या चित्रपटांमध्ये अभिनेत्री राजेश्वरी खरात यांनी ‘शालु’ नावाची भूमिका साकारली होती. हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट होता. त्यांच्या या पहिल्याच चित्रपटाला “राष्ट्रीय पुरस्कार” मिळालेला होता. मराठीमधील त्यांचा हा पहिलाच चित्रपट ‘सुपरहिट’ झालेला होता. या चित्रपटांमध्ये अभिनय करत असताना राजेश्वरी खरात या नववी इयत्तामध्ये शिकत होत्या

Itemgiri
फॅन्ड्री या चित्रपटानंतर अभिनेत्री राजेश्वरी खरात ह्या मराठी चित्रपट “आयटमगिरी” मध्ये आपल्याला भूमिका करताना दिसली होती.

मन उनाड
फॅन्ड्री आणि आयटमगिरी या चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री राजेश्वरीने ‘मन उनाड‘ या मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला होता हा चित्रपट वर्ष 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता.

Instagram
सध्या अभिनेत्री राजेश्वरी खरात ही ‘इंस्टाग्राम‘ सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रीय असल्याचे दिसून येत आहे.

Also Read,
ओमकार भोजने (महाराष्ट्राची हास्य जत्रा)

Rajeshwari Kharat Biography

Biography of Rajeshwari Kharat
Profession : Actor
Marathi Actress : 
Name : Rajeshwari Kharat
Nike Name : Rajeshwari
Real Name :
Date of Birth : 8 April 1998
Age : 22 Years (2020)
Birthplace : Pune, Maharashtra, India
Hometown : Pune, Maharashtra, India
Current City : Pune, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Fandry
School : Jog Education Trust School
College : Sihagad Vidyalay
Education : BCom
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Children : N/A
Cast : N/A
Serials : N/A
Movie :
Song : N/A
Web Series : N/A
Natak : N/A
Award : N/A
Hobbies : N/A
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A
Rajeshwari Kharat Biography

Conclusion,
Rajeshwari Kharat Wiki
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Rajeshwari Kharat Wiki

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group