Samir Choughule Biography Marathi

Samir Choughule Biography Marathi

Biography of Samir Choughule
Profession : Actor, Writer, Comedian
Name : Samir Diwakar Choughule
Date of Brith : 29 June 1973
Age : 47 years (2020)
Birthplace: Mumbai, Maharashtra, India
Hometown: Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Brown
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Active In 1993
School : Shailendra Education Society
College : M. L. Dahanukar College of Commerce
Education : B.com
Father Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Girlfriend : None
Wife : Kavita Choughule
Cast
Serials : Reality Show
Hobbies : Acting
Instagramhttps://www.instagram.com/samirchoughule/?hl=en
Facebook :
Net Worth : $1 Million

Samir Choughule Biography Marathi

चला तर जाणून घेऊया समीर चौगुले यांच्या पर्सनल लाइफ विषयी थोडीशी माहिती. जर तुम्हाला असेच मराठी अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या विषयी माहिती व्हिडिओमध्ये हवी असेल तर आजच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.

Samir Choughule Biography Marathi
Biography in Marathi

Samir Chougule Chi Mahiti

Samir Chougule Chi Mahiti समीर यांचे संपूर्ण नाव समीर दिवाकर चौगुले असे आहे त्यांचा जन्म 29 जून 1973 मध्ये मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

समीर हे मराठीमधील असे एक अभिनेता आहे जे एक्टिंग सोबतच रायटर आणि कॉमेडियन सुद्धा आहेत आपल्या उत्कृष्ट अभिनय यामुळे त्यांनी खूपच कमी कालावधीत रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली आहेत.

सध्या ते Sony Marathi वर “Maharashtrachi Hasya Jatra” या शोमध्ये काम करत आहेत.

त्यांनी आपल्या शाळेचे शिक्षण Shailendra Education Society मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी ग्रॅज्युएशन M. L. Dahanukar College of Commerce मधून पूर्ण केलेले आहे.

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एक्टिंग क्षेत्रांमध्ये आपले करिअर करण्याचे ठरवले.

त्यासाठी त्यांनी अभिनयाची सुरुवात थेटर पासून केली, त्यानंतर त्यांना टीव्ही सिरीयल आणि चित्रपटांमध्ये काम मिळू लागले.

जर त्यांच्या पर्सनल लाईफ विषयी बोलायचे झाले तर त्यांनी कविता चौगुले यांच्याशी विवाह केलेला आहे.

Movie

YearFilm
2005Kaydyacha Bola
2008Mumbai Meri Jaan
2013Aajcha Divas Majha
2015Vakratunda Mahakaaya
2015A Paying Ghost
2016Mumbai Time
2019Vikun Taak

Theater

 1. Asa Mi Asa Mi
 2. Varya Varchi varat
 3. Vyakti Ani Valli
 4. Yada kadachit
 5. Chalre Bhoplya Tunuk Tunuk
 6. Balak Palak
 7. Shri Bai Samartha
 8. Carry On Heavens (Hinglish drama by Bharat Dabholkar)
 9. Best of Bottoms Up (English Drama)
 10. Hyancha Kaay Karaaycha

TV serials

 1. Tikal te Political (Political satire by Chandrakant Kulkarni)
 2. Ambat God
 3. Honar sun me tya gharchi (Special appearance as Pappu)
 4. Comedy chi bullet train (Color Marathi)
 5. Kunku
 6. Aajke Shriman Shrimati (Hindi TV Serial)
 7. Maharashtrachi Hasya Jatra (Sony Marathi)
 8. Saare Tuzyachsathi (Sony Marathi)
 1. प्रसाद ओक
 2. सई ताम्हणकर
 3. गौरव मोरे
 4. वनिता खरात
 5. ओमकार भोजने
 6. प्रसाद खांडेकर
 7. विशाखा सुभेदार
 8. नम्रता संभेराव
 9. रसिका वेंगुर्लेकर
 10. शिवाली परब
 11. प्राजक्ता माळी
 12. निखिल बने
 13. प्रियदर्शनी इंदलकर
 14. नेहा ठाकूर
 15. विराजस जगताप

Samir Chougule Chi Mahiti

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon